काय वाटेल ते........
लॅप टॉप देणार आहेत म्हणे – मॅनेजर लोकांना. म्हणजे .लॅपटॉप मिळणार म्हंटल्यावर – म्हणजे काय नवीन सेक्रेटरी का? असे फालतू ...
लॅप टॉप देणार आहेत म्हणे – मॅनेजर लोकांना. म्हणजे .लॅपटॉप मिळणार म्हंटल्यावर – म्हणजे काय नवीन सेक्रेटरी का? असे फालतू ...
.
मोठे लोक भेटतात तसामीही भेटलो अमिताभलामाझी ओळख करुन द्यायलात्याने बोलावलं ऐश्वर्याला
डोक्यावर पदर जमिनीवर नजरमला स्वप्नंच वाटलंमनात म्हटलं विश्वसुंदरीचंगोडं वरण झालं
तिने केलेले पोहे हाणत आमच्या गप्पा भारी रंगल्याऐकुन माझ्या कविता त्यांनीजोरात टाळ्या पिटल्या
निघताना मात्र ...