देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Roots

जादुचे दिवस शुक्रवार, ११ मार्च २०११, १६:५४ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

एकोणिसशे  पन्नासच्या सुमारास,  पुणे  म्हणजे जवळपास,   थोडेफार  सुधारलेले असे एक खेडेगावच होते..  बहुतेक  ठिकाणी,  कधी  काळी डांबरीकरण केलेले व आता पूर्णपणे दुर्दशा झालेले खड्डेवजा रस्ते,  मिणमिणते  दिवे व रस्त्यावर मुख्यत्वे सायकली व टांगे यांची वर्दळ,  यामुळे  शहरीकरणाचे वारे फारसे कोठे दिसत नसत.   नाही  म्हणायला कसबा, रवीवार  वगैरे काही पेठा आणि मुख्यत्वेकरून कँपाचा भाग ...

जादुचे दिवस मंगळवार, ०२ जून २००९, १२:४० (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

एकोणिसशे  पन्नासच्या सुमारास,  पुणे  म्हणजे जवळपास,   थोडेफार  सुधारलेले असे एक खेडेगावच होते..  बहुतेक  ठिकाणी,  कधी  काळी डांबरीकरण केलेले व आता पूर्णपणे दुर्दशा झालेले खड्डेवजा रस्ते,  मिणमिणते  दिवे व रस्त्यावर मुख्यत्वे सायकली व टांगे यांची वर्दळ,  यामुळे  शहरीकरणाचे वारे फारसे कोठे दिसत नसत.   नाही  म्हणायला कसबा, रवीवार  वगैरे काही पेठा आणि मुख्यत्वेकरून ...

शोध शुक्रवार, २० मार्च २००९, १४:०१ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

कोकणातल्या एका आडरस्त्याला असलेल्या ‘आपटे ‘ नावाच्या गांवाचा व माझा काही ऋणानुबंध आहे हे मला बऱ्याच उशिरा जाणवले. अगदी लहानपणी व नंतरसुध्दा हे माझ्या आजोळचे मूळ गांव एवढेच काय ते कानावर पडले होते. तेथे माझे आजोबा, आजी वगैरे कोणीच व कधीच रहात नसल्याने जास्त चौकशी करावी असेही कधी वाटले नाही. नाही म्हणायला दोन पांच वेळा आमच्या आईची एक विधवा, चुलत आजी आमच्याकडे राहून ...