देवनागरी
Roman
Press F12 to toggle

भाषा

ती रविवार, १४ ऑक्टोबर २००७, ०२:३० (+०५:३०)

Raj Random Thoughts

तिची माझी मैत्री खूप जुनी. अगदी लहानपणापासूनची. एकत्रच खेळ, अभ्यास, शाळा. लहानपणची लटकी भांडणं, लपंडाव, उन्हाळ्याच्या सुट्टीत कैर्‍या, चिंचा खाणं सगळं तिच्या साथीनं झालेलं. मग का कुणास ठाउक, कॊलेज सुरू झाल्यावर संपर्क कमी झाला. ...

आवडलेलं काहीतरी गुरुवार, ०४ ऑक्टोबर २००७, २१:०१ (+०५:३०)

Yogesh आहे हे असं आहे

नंदन ने टॅग केल्याबद्दल मंडळ त्याचे आभारी आहे!

प्रवीण टोकेकर हे माझे आवडते स्तंभलेखक. काही वर्षापूर्वी 'सकाळ' मधील 'ढिंग टांग' सदरात ब्रिटीश नंदी या नावाने त्यांनी धमाल उडवून दिली होती. त्यांच्या ...

मायबोली............ शुक्रवार, ०६ जुलै २००७, १६:२८ (+०५:३०)

ana निजओळख

भाषा आपल्या भावजीवनात किती महत्वाची आहे ते आपल्या लक्शात सुद्धा येत नाही. अमराठी वातावरणात राह्यल की खूप जाणवत. बाकी भाषा कितीही छान येत असल्या तरी मराठीत लिहिता वाचताना काहि वेगळच वाटत. हा ब्लोग सुरू करताना मराठीत लिहिता येईल ...

वर्डप्रेस आता मराठीत? गुरुवार, ०३ मे २००७, ०५:३६ (+०५:३०)

gaizabonts माय सह्याद्री

पण त्या साठी तुमची मदत हवी आहे.

इतके दिवस वर्डप्रेस वर मराठी ब्लॉग हिंदी किंवा इंग्रजी भाषे खाली बनवावे लागत होते. आता ‘मराठी’ ही वेगळी श्रेणी सुरू केली आहे.

हा ब्लॉग, काही दिवसा पूर्वी ‘ब्लॉग ऑफ द ...

द ओव्हरकोट गुरुवार, १२ एप्रिल २००७, ०३:२५ (+०५:३०)

gaizabonts माय सह्याद्री

ह्या पुस्तकाचा प्रभाव बघा, द नेमसेक मध्ये निकोलाइ गॉगल च्या द ओव्हरकोट, ह्या गोष्टी चा बर्‍याचदा उल्लेख आहे. वास्तविक पाहता द नेमसेक काही रित्या द ओव्हरकोट ...

कुणी ऐकलं नाही तर शनिवार, ३० डिसेंबर २००६, २३:२६ (+०५:३०)

gaizabonts माय सह्याद्री

शेवटच्या अंका नंतर टाळ्या वाजल्या नाही तर
ते भरलेले लाल डोळे पुसत
मनोगतीने मनोगत म्हणावं म्हणून
रंगमंचावर परत येशील का?

शब्द तू जोडलेले कुणी वाचले नाही तर
शब्दांचा ...

म म मराठी गुरुवार, १२ ऑक्टोबर २००६, २३:२५ (+०५:३०)

gaizabonts माय सह्याद्री

मराठी ब्लॉग विश्व, त्यांच्या प्रमाणे, समस्त मराठी ब्लॉगांना एका शृंखलेत गुंफणे हे त्यांचे मूळ प्रयोजन आहे. कधी बघा, जर गेला नसाल तर. उत्तम प्रयोजन आहे. 

एक गोष्ट लक्ष्यात आली का तुमच्या? डावी ...

ब्लॉक सोमवार, ०९ ऑक्टोबर २००६, ०१:४८ (+०५:३०)

gaizabonts माय सह्याद्री

रायटर्स ब्लॉक जसा असतो, तसा म्हणे ब्लॉगर्स ब्लोक सुद्धा आहे. बाकी सर्व ब्लॉग व्यवस्थित लिहीत आहे पण माय सह्याद्री वर आणी “ठेले पे हिमालय” (हिंदी ब्लॉग) वर मात्र ब्लॉगर्स ब्लॉक लागलाय. मग हा ब्लॉगर्स ब्लॉक नसून ...