परममित्र अभिनवगुप्त, उर्फ समीक्षाबाई नेटके, उर्फ (काही काळ) निनावी उर्फ .................... श्री. अभिजीत ताम्हणे यांस सप्रेम वंदे,
ताम्हणे, तुम्हाला एक गंमत सांगतो. लहानपणी मला लपाछपीचा खेळ अजिबात ...
परममित्र अभिनवगुप्त, उर्फ समीक्षाबाई नेटके, उर्फ (काही काळ) निनावी उर्फ .................... श्री. अभिजीत ताम्हणे यांस सप्रेम वंदे,
ताम्हणे, तुम्हाला एक गंमत सांगतो. लहानपणी मला लपाछपीचा खेळ अजिबात ...
माननीय गिरीश सर,
ताकाला जाऊन भांडं लपवण्यात किंवा लपवलेलं भांडं तासभर इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर हळूच बाहेर काढण्यावर माझा विश्वास नाही. त्यामुळे पहिल्याच ओळीत सुरुवात करतो. सध्या ...
मणुक्शाच्या जीवणामध्ये भेडसावणारे बरेच प्रश्न आहेत. त्यातले बहुतेक प्रश्न घटोत्कचाच्या आकाराचे आहेत - बर्फ वितळतोय, प्रदूषण वाढतय, अमेरिका 'अकडम तिकडम तडतड बाजा' करत इराणमध्ये घुसायचं का नाही ते ठरवते आहे. या आणि अशा प्रश्नांवर बरीच मोठमोठी डोकी काम करत आहेत - आकारानेही मोठी आणि ताकदीनेही मोठी. तुलनेने आमच्या कमी ताकदीच्या डोक्यात त्या डोक्याच्या ताकदीला झेपतील ...
मला शब्द निरखायचा छंद आहे१. एखादा शब्द अचानक समोर येतो, त्याला वेगवेगळ्या बाजूंनी बघितलं की त्याचे अनेक पदर उलगडत जातात. इतर भाषांबाबत हे सहजपणे होतं कारण नवीन भाषा शिकताना बरेच शब्द परिचित नसतात. पण मराठीच्या बाबतीत काही कळायच्या आतच शब्दांशी मैत्री झाली होती त्यामुळे मराठी शब्दांचं वेगळेपण कळायला त्या शब्दांकडे थोडं लांब उभा राहून, अलिप्तपणे बघावं लागतं.
तीमाझ्यावर एकदम जोरात ओरडली.
आमच्यासंवादाची सुरुवात मोठी विचित्र झाली होती खरी. कामाच्या निमित्ताने, आमच्या विकास कार्यक्रमांची पाहणी करण्यासाठी, आढावा घेण्यासाठीसगळीकडे जात असते नेहमी मी – आज तशी नंदूरबारभागात आले होते. आम्ही एका शेतात होतो. तिथल्या चांगल्या फळझाड लागवडीबाबत आम्ही बोलतहोतो. आंबा तर चांगला वाढलेला दिसतच होता आणिसोबत ...
मागच्या रविवारी, पिझ्झा, पास्ता वगैरेसारखे इटलीचे खास म्हणता येतील असे खाद्यपदार्थ देणार्या एका उपहारगृहात गेलो होतो. उपहारगृह ठासून भरलेले होते. शाळांना सुट्टी असल्याने उपहारगृहात लहान मुले मुली भरपूर होती. आम्हाला मुष्किलीने बसायला जागा मिळाली. माझी नात(वय वर्षे 5) माझ्या शेजारीच बसली होती. आमच्या मागच्या बाजूला काही चिनी वंशाची (Ethenic Chinese) मुले, मुली बसली होती. त्यांच्या ...
अलिकडे मला एक नवीनच जाणीव झाली आहे. किंबहुना जाणीवेची जाणीव झाली आहे असं म्हणावंलागेल.
ती म्हणजे: शब्द, माणसं, रस्ते, प्रवास ... या सगळ्यात फारमोठ साम्य आहे. म्हणजे कोण कधी भेटतील; कोण सोबत राहतील; कोण मागे पडतील; कोणलक्षात राहतील; कोण विसरले जातील; कोण सुखावतील आणि कोण दुखावतील; कोण ओळखीचे असूनअनोळखी होतील; कोण अनोळखी असतानाही आपले वाटतील; कोण कधी ...
यु. जी. कृष्णूर्तींचे साहित्य वाचताना त्यांच्या रूपांतरणोत्तर आयुष्यात घडलेल्या एका अगदीच सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाच्या फरकाचा उल्लेख येत रहातो. हा अगदीच छोटासा फरक 'युजी' हा माणूस आणि बाकीचे जग यांतला कळीचा मुद्दा आहे. कदाचित आध्यात्माच्या वाटेवर चालून ती वाट संपवलेल्या सर्वांच्यामधला व बाकी माणसांच्या मधला तो फरक असावा; इतरांचं मला जास्त माहित नाही, पण ...
“अनिवार्य”
आज सकाळी झोपेतून जागी होत असतानाकुठून कोण जाणे पण हा शब्द मानगुटीवर येऊन बसला.
मी पूर्वी कधीतरी लिहिल आहे कीमला असंख्य स्वप्न पडतात – इतकी जास्त की खर काय आणि स्वप्न कोणत याबाबत अनेकदा माझागोंधळ होत राहतो. त्यामुळे हा ’अनिवार्य’ शब्दबहुतेक स्वप्नातला असावा अशी मी स्वत:ची समजूत घातली आणि रोजच्या कामाला लागले. पण तास दोन ...
मी ओरिया बोलणा-यास्त्रिया आणि मुला-मुलींमध्ये आहे. त्यांना हिंदी बोलता येत नाही आणि मला ओरिया/ओडीयाबोलता येत नाही, पण आमच्यात संवाद चालू आहे. माझ्यासोबत अनुवाद करणारे म्हणून दोनतीन लोक आहेत – पण त्यांना पुरुषांशी बोलण्यात जास्त रस आहे. माझ्या ओडिया नयेणा-या सहका-यांनी त्या अनुवादकांना जणू बांधून ठेवले आहे. त्या अनुवादाकांवरअवलंबून बसले तर मला काहीच बोलता ...