काही गोष्टी वाचलेल्या/ऐकलेल्या जस की भांडकुदळ जोशी, काही व.पुंच्या इतर पुस्तकांमधुन रीपिट, आणि काही व.पुंची खुप पुस्तक वाचल्यामुळे प्रेडिक्टेबल वाटणाऱ्या. प्रत्येक लेखकाच्या बाबतीत तस होउ शकत, जस की ...
काही गोष्टी वाचलेल्या/ऐकलेल्या जस की भांडकुदळ जोशी, काही व.पुंच्या इतर पुस्तकांमधुन रीपिट, आणि काही व.पुंची खुप पुस्तक वाचल्यामुळे प्रेडिक्टेबल वाटणाऱ्या. प्रत्येक लेखकाच्या बाबतीत तस होउ शकत, जस की ...
पु.ल. देशपांड्यांच्या बायकोचे पुस्तक म्हणुन मी हे वाचायला घेतले त्यामुळे लेखिकेचे लहानपणीचे घर कसे होते किंवा त्यांच्या घरची म्हैस कशी होती हे जाणुन घेण्यात मला काहीच इंटरेस्ट नव्हता. पु.लं बद्द्ल लिहिलेल्या नॉट सो गूड गोष्टींमुळे त्यांचे चाहते नक्कीच दुखावले जाणार. पुस्तकातुन लेखिकेच्या व्यक्तिमत्त्वाची चांगलीच ओळख घडुन येते. १९४२ पासुनचा त्यांचा ...
मिरासदारी सारख पुस्तक लिहिणारया मिरासदारांच हे पुस्तक खुपच बालीश वाटत. हे ...
गुंता निर्माण करण्यात काहीजणांचा मोठाच हातखंडा असतो. साध-सरळ काही चाललय, आत हे क्षण मजेत घालवू, जगण्याचा जरा वेगळाही विचार करु, थोडी वेगळी पायवाट चालु, असा विचार करण्याचा विसाव्याचा क्षण येताच काही माणसांना अस्वस्थता येते. मग ते ध्यानीममी नसलेले पंचवीस वर्षांपूर्वीचे विषय उकरुन काढतील, जुने अपमान उपसून काढतील, काहीतरी कडवट शब्दांची नांगी मारतील... आणि छान सरळ ...
वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षापासून डोक्यातली चक्र सुरु होतात (आणि तशीच आपल्या पालकांची पण आपल्या बद्दल सुरु होतात). मला काय बनायच आहे...
एवढ्या लहान वयात कदाचित पहिल प्रोफेशन जे आपण बघतो ते असत ’टीचर’च. मला मग मास्तरीणबाई व्हायच होत. शेजारपाजारच्या छोट्या पोरांची मी शाळा भरवू लागले. मास्तरकी पेश्यातल्या सतत बोलण्याचा मला कंटाळा येऊ लागला.(मला कधीतरी परत गणिताचा ...
var gaJsHost = (("https:" == document.location.protocol) ? "https://ssl." : "http://www.");
document.write(unescape("%3Cscript src='" + gaJsHost + "google-analytics.com/ga.js' type='text/javascript'%3E%3C/script%3E"));
try {
var pageTracker = _gat._getTracker("UA-15457508-2");
pageTracker._trackPageview();
} catch(err) {}
मला हे पुस्तक प्रचंड आवडल. मी शाळेत जायचे तेव्हा कधी एकदा शाळा संपुन मी घरी पळते आहे अस व्हायच, पण ही शाळा कधीच संपु नये ...
var gaJsHost = (("https:" == document.location.protocol) ? "https://ssl." : "http://www.");
document.write(unescape("%3Cscript src='" + gaJsHost + "google-analytics.com/ga.js' type='text/javascript'%3E%3C/script%3E"));
try {
var pageTracker = _gat._getTracker("UA-15457508-2");
pageTracker._trackPageview();
} catch(err) {}
(हे पुस्तक एका इंग्रजी पुस्तकाचा केलेला अनुवाद आहे)
खर तर कथानकाचा पाया एकदम भक्कम आहे - ३ रुटीनला ...
चतुर्भूज - व.पु.काळे
तस पाहील तर लघुकथा लिहिण अवघड काम आहे, ४ पानांच्या गोष्टीतून कथा पात्र उभ्या करुन त्याची वाचकाला भुरळ पाडण क्लिष्ट काम आहे. मला लघुकथा लिहायला व वाचायला खुपच आवडत, हॉलीवूड व बॉलीवूड सिनेमातील फरकाप्रमाणे वाटत. १.५ तासात संपू शकणारा सिनेमा फालतू गाणी, कॉमेडी सिन्स ने भरवून ३ तास दर्शकांचा अंत बघितल्यासारख, अर्थात सर्वच कथा लघू असू शकत नाहीत जस ...
तुम्ही पुस्तकं वाचता का? जर उत्तर "हो.. कधी-कधी, वेळ मिळाला तर" यापैकी काहीही असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. आज "जागतिक पुस्तक दिन [एप्रिल २२]" आहे. जगप्रसिध्द साहितीक शेक्सपिअर यांचा जन्मदिन [आणि मृत्युदिनही!].
२३ एप्रिल जागतिक पुस्तक दिनाबरोबरच जागतिक प्रताधिकार [कॉपीराईट्स] दिनही आहे.
तर थोडक्यात सांगायचं तर या "जागतिक पुस्तक दिनाचं" निम्मित्त ...
बहुतेक वेळेस आपण जाणीवपुर्वक चांगल्या पुस्तकांचा शोध घेत असतो. परंतु, काही वेळेस मात्र एखादे पुस्तक ध्यानीमनी नसताना अवचित भेटून जाते.
आमच्या घराशेजारच्या एका वाचनालयाचे सभासद व्हायचे अनेक दिवसांपासून ठरवत होतो. गेल्या आठवड्यात सहज गेलो असता टेबलवरच अच्युत गोडबोलेयांचे "किमयागार" पुस्तक दिसले. काही पानं चाळली अन वाचनालयाचा सभासद तर बनलोच, पण ते ...