देवनागरी
Roman
Press F12 to toggle

marathi_blog

आमची सहल या विषयावर (नसलेला) निबंध सोमवार, १६ जानेवारी २०१२, २३:५४ (+०५:३०)

Atul

आता हे जरा उगीचंच आहे हे आधीच लक्षात घेऊन पुढे वाचा: शाळेत (म्हणजे ऑफिसला) जाताना आज दोन म्हशी दिसल्या. त्यापैकी एकीच्या पाठीवर कावळा बसला होता. एकदम पुलंच्या पाळीव ...

लीना वावडेकरांचे पाठलाग मंगळवार, ०३ जानेवारी २०१२, १०:१२ (+०५:३०)

Atul

लीना वावडेकरांचे पाठलाग हे पुस्तक मी लहान असताना वाचले होते. माझ्या मामाकडे एका आलुमिनियम कलरच्या पेटीत पुस्तकांचा बराच साठा होता. (२०११ च्या cricket world cup वेळी ...

एक घास चिऊचा, एक घास काऊचा मंगळवार, २२ नोव्हेंबर २०११, ०३:०३ (+०५:३०)

khirapat खिरापत

एक घास चिऊचा, एक घास काऊचा; अशीच काहीशी सुरवात.
गोष्टी ऐकत, चाखत-माखत, सुरवात माझ्या प्रवासाची, चारचौघांसारखी.
रसाचा प्रवास, गंधाचा प्रवास, जिभेच्या चोचल्यांचा प्रवास.
मग शेतांतून बागडत, झाडांवरून लोंबकळत, शेजारच्यांच्या बागेत चोऱ्यामाऱ्या करत,
पडत-धडत, मस्तं पारखली ताज्या फळांची चव.
खास करून कैऱ्या, अजुनी कोयही न धरलेल्या,
चिकाने तोंड उभरले, आंबट्कच्च दात आंबले, ...

Enter Sally! गुरुवार, ०१ सप्टेंबर २०११, १८:२५ (+०५:३०)

Atul Atul

Life becomes beautiful when Sally enters into it. Sally is a character from Somerset Mougham’s ‘Of human bondage’.  माझ्या मावशीला ते पुस्तक शिकायला होते. Rewritten, abridged version. तिचे ते पुस्तक मी पहिल्यांदा नववी ...

आमचे उपोषण गुरुवार, २८ एप्रिल २०११, २३:२३ (+०५:३०)

Atul Atul

उपोषणावर आमचे भाष्य: १. “आई, मला आताच्या आता जेवायला वाढ नाहीतर मी उपोषणालाच बसेन.” २. “फलाहार करून मी उपोषणाला बसणार आहे. पहिला अर्धा तास आमरण आणि तिथून पुढे ...

राजकीय match शनिवार, ०९ एप्रिल २०११, २३:४० (+०५:३०)

Atul Atul

हा अर्थात ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मला वाटते काही गोष्टी आपण जरा पाहिजे त्या context मध्ये बघत नाही. पुढे आणखी काहीतरी ...

Mail a letter today सोमवार, २१ मार्च २०११, २२:५४ (+०५:३०)

Atul Atul

ही माझी एक अत्यंत आवडती जाहिरात आहे. मी ऑस्ट्रेलियात असताना तीनचार वर्षापूर्वी पहिल्यांदा बघितली. आणि अजूनही त्या जाहिरातीमधला message ची इंटेंसिटी माझासाठी कमी झाली ...

Half Hearted Sense of Loss शुक्रवार, ०४ मार्च २०११, १४:३६ (+०५:३०)

Atul Atul

लहानपणापासून मला लंडन ची खूप ओढ आहे. आधी Mougham ने आणि नंतर Dickens, Wodehouse वगैरे लेखकांनी माझ्या मनात लंडन बद्दल एक कुतूहल निर्माण केलंय. त्यात पुलंच्या अपूर्वाई ने भर टाकली. BBC ने ते प्रेम अजूनही कमी ...

An Embarrassing Moment गुरुवार, १७ फेब्रुवारी २०११, १४:२६ (+०५:३०)

Atul Atul

एक embarrassing प्रसंग: चारपाच वर्षांपूर्वी मी ज्या कंपनीत काम करायचो, त्या कंपनीने ऑस्ट्रेलिया मधली एक कंपनी acquire केली होती. माझा प्रोजेक्ट तसा मोठा होता. आणि भारतातून पुणे आणि ...

मराठी कॉर्नर....एक नवी सुरवात शनिवार, १५ जानेवारी २०११, २३:२९ (+०५:३०)

Ashish Sawant' Stuff

मराठी ब्लॉग च्या दुनियेत अजुन एक साईट दरवाजे ठोठावते आहे.मराठी कॉर्नर. कुठल्याहि सामाजिक गोष्टी वर चर्चा करण्यासाठि हे चांगले व्यासपिठ आहे. अद्वैत कुलकर्णी जो ह्या साईट चा संचालक सदस्य हि आहे, त्याच्या बरोबर माझा इमेल संवाद झाला. तेव्हा त्याच्याकडुन ह्या साईट बद्दल माहिती मिळाली. ति इथे देत आहे. ह्या साईट वर तुम्ही तुमचे ब्लॉग हि जोडु शकता. कमी वेळेत ह्या साईट ने 100 च्या ...