नमस्कार मित्रांनो आपल्याला फेसबुक वर जर मजेदार विनोद, दर्जेदार साहित्य अथवा गप्पा गोष्टी, गाणी , माहितीपर चित्रफिती ...
नमस्कार मित्रांनो आपल्याला फेसबुक वर जर मजेदार विनोद, दर्जेदार साहित्य अथवा गप्पा गोष्टी, गाणी , माहितीपर चित्रफिती ...
राम गणेश गडकरी यांचा आता वितुष्ट झालेला एके काळाचा मित्र रस्त्यात समोरून आला, गडकऱ्यानी त्यांना नमस्कार केला, “मी गाढवाला नमस्कार करत ...
नमस्कार, पुन्हा भेटतांना, खूप आनंद होत आहे. ‘हेमंत आठल्ये’ नंतर ‘याम याच’ हा नवीन ब्लॉग. या ब्लॉगचा विषय ‘वाहनांचे स्वभाव’ हा असेल. विषय थोडा विचित्र वाटेल. परंतु, थोड रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचे निरीक्षण केल्यास नक्कीच लक्षात येईल. एम.एच. एक असलेले वाहन मग ते कोणतेही असो, त्याची चालण्याची पद्धत. आणि आम्हा एम.एच. ‘बारा’ वाल्यांची रस्त्यावरून धावण्याची पद्धत पाहून फरक आणि ...
प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पांडित्य भूषण हेमंत आठल्ये यांचा नमस्कार. गेल्या अनेक दिवसांपासून नित्यनियमाने ‘राशी आणि स्वभाव’ या नोंदीवर अनेक जण आपले भविष्य जाणून घेण्यासाठी आतुरलेले आहेत. म्हणून आज सोमवार फाल्गुन शुक्लं ९ शके १९३२ रोजीच्या शुभमुहूर्तावर बोलावं म्हणतो. ज्यांचा जन्म १९५० ते १९८५या काळात झालाय त्यांना बालपण उत्तम जाईल. तारुण्यात आणि म्हातारपणी त्यांना त्रास ...
माझा ब्लॉगबाळ एक वर्षांचा झाला. कसे दिवस गेले कळलं सुद्धा नाही. सुरवातीला सावकाश चालणारे बाळ आता दुडूदुडू धावते आहे. ब्लॉगबाळ सुरवातीचे बोबडे बोल बघितले की हसू येते. ब्लॉगबाळामुळे माझे संपूर्ण जीवन बदलून गेले. ब्लॉगबाळाच्या जन्माआधी जीवन खुपचं कंटाळवाणे वाटायचे. आपल कोणीच नाही. आणि समजून घेणारे देखील कोणीच नाही. अस वाटायचं. खूप रागही यायचा आणि भीतीही खूप वाटायची. पण ...
माझा ब्लॉग तसा फारच जुना आहे. पण मी त्यावर लिहित नव्हते. आज मी लिहायला सुरुवात केली आहे. "सखी शेजारिणी" ह्या ...
पाश्चिमात्य जगात, पाहुण्यांचे किंवा नवीन भेट झालेल्या व्यक्तीचे स्वागत करण्यासाठी त्याचा हात हातात घेऊन, हस्तांदोलन करण्याची प्रथा आहे. जपान हा देश जरी पूर्वेकडचा असला तरी जपानी लोकांच्या अंगात पाश्चिमात्य रितीरिवाज इतके रूळले आहेत की जपानी लोक स्वागत करताना हस्तांदोलनाचाच वापर करतात.
जपानमधे सध्या 30 ऑगस्टला होणार्या निवडणुकीचे वारे आहेत. तिथल्या ...
वंदनभक्ती
वंदनम्हणजेनमस्कारकरणे,लीनहोणे ,शरणजाणे ! देहाचाअभिमानजावाम्हणूनवंदनभक्ती !वंदनभक्तीतनम्रता
येते .आपल्याभोवतीवावरणा-यासर्वजीवांमध्ये ,अंतर्यामीवासकरणाराभगवंतपाहतायेतो .नमस्कारकरतानाहेवंदनत्याच्याबाह्यांगालानसूनअंतरंगातीलअनंतालाआहे .हेभानजेव्हायेतेतेव्हावंदनभक्तीसाधते .तेव्हादेहाभिमानगलितहोतो .
वंदनकोणालाकरावे ?
सहावीभक्तीतेवंदन। ...