देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कोल्हापूर

अग्निपथ च्या निमित्ताने! मंगळवार, ३१ जानेवारी २०१२, १२:४१ (+०५:३०)

Sachin Powar असंच काही बाही!

(हे लिखाण परीक्षणापेक्षा ह्या निमित्ताने चित्रपटांसंदर्भातचा कोल्हापूरचा नॉस्टाल्जिया आहे)
ह्या वीकेंड ला २ दिवस कोल्हापुरात मुक्काम पडला. शनिवारीच पिक्चरला जावं असा विचार होता पण मित्राचे लग्न असल्यामुळे नाही गेलो. मग तो योग रविवारी रात्री आला.गावाकडून येतानाच निशांतला फोन करून सांगितलं की थेट 'पद्मा' ला जाऊयात, जेवणाची चिंता नको - वडापाव खाऊ! ...

कुशल संघटक, लढाऊ नेता –कॉ. गोविंद पानसरे सोमवार, २२ नोव्हेंबर २०१०, १२:३७ (+०५:३०)

दीपक लेख संग्रह ...

राजेंद्र जोशी, सौजन्य – लोकसत्ता

कोल्हापूरच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात कष्टकरी व उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी साठ वर्षांहून अधिक काळ संघर्ष करणाऱ्या कॉ. गोविंद पानसरेंचा  अमृतमहोत्सव मंगळवार, २३ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात साजरा होतो आहे. त्यानिमित्ताने..

पुरोगामी वळणाचे आणि रांगडय़ा बांधणीचे कोल्हापूर आता आधुनिकतेच्या ...

चविने खाणार कोल्हापूरला… बुधवार, १५ सप्टेंबर २०१०, २२:१४ (+०५:३०)

महेंद्र काय वाटेल ते........

पुणेरी लोकांना चवीने खाण्यात मुंबईकरांपेक्षा थोडा जास्तच इंट्रेस्ट आहे.  मुंबईकर  बाहेर खायला जायचं म्हंटलं की आपला नेहेमीच्या शेट़्टीच्या हॉटेल मधे जाउन ठरलेल्या डीश खाणार – ...

राजीवस्थान गुरुवार, ०१ एप्रिल २०१०, ०१:१८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

किती वाद घालणार आता! बघा, आपल्या मायबाप सरकारने आपल्या भल्यासाठी किती मेहनत घेतली आहे. आणि तरी काय नाव ठेवता रे? वर्षातला एक दिवस ‘एप्रिल फुल’ असते. पण आपण सर्वच मागील किती तरी वर्षापासून  ’फुल’ नाही तर ग्रेटफुल झालो आहोत. देश कुणाचा? याचे उत्त्तर खरंच धर्मनिरपेक्ष आहे. मुंबई भले मराठी माणसाची असेल, पण देश ‘राजीव गांधीचा’ आहे. काय एप्रिल फुल करतो अस वाटतं का? . बर, दोन दिवसांपूर्वी ...

रेल्वे गुरुवार, २५ फेब्रुवारी २०१०, ०९:२१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल ममताजीन रेल्वे बजेट सादर करायला सकाळी घरातून निघाल्या असतील. आणि इकडे आमच्या चिंचवडमध्ये सकाळची सात वीसच्या लोकलच्या कृपेने ती ओव्हरहेड वायर तुटली. मग काय पुढच्या लोकल रद्द आणि मुंबईला जाणाऱ्या एक्सप्रेस तासभर उशिरा सुटल्या. डेक्कन क़्विनने पिंपरीत तासाभराची विश्रांती घेतली. तीच्या विश्रांतीनंतर प्रगती, सह्याद्री देखील तासभर उशिराने निघाल्या. सगळ्या लोकल ...

पन्हाळगड... वैशिष्ट्यांनी परिपूर्ण सोमवार, ०४ जानेवारी २०१०, ११:०९ (+०५:३०)

विक्रम एक शांत वादळ जीवनमुल्य

कोल्हापूरजवळचा पन्हाळगड हा अतिशय देखणा दुर्ग आहे.शिलाहार राजा दुसरा भोज याने पन्हाळगडाची बांधणी केली. बहमनी,आदिलशाही,मराठी,मुघल अशी त्याच्यावर सत्तांतरे झाली.त्यामुळे गडावर त्यांच्या शैलीतील ...

चिंब पावसानं मंगळवार, ०६ ऑक्टोबर २००९, ०२:१० (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

काल दुपारीपासूनच पावसानं पुणे झोडपायला सुरवात केली आहे. काल सकाळी सकाळी आकुर्डी स्टेशनवर जात असताना एका दुधाच्या गाडीचा झालेला अपघात बघितला. आता ड्रायव्हर जागीच ठार झाला. अपघात परवा रात्री झाला असावा. आता मी ज्यावेळी पाहिलं त्यावेळी मोडलेली गाडी पाहायला मिळाली. स्टेशनवर आलो तर कोल्हापूर एक्स्प्रेस थांबलेली. लोकलमध्ये चढलो तर चिंचवडला ‘प्रगती’ आणि ‘डेक्कन’ ...