नमस्कार मित्रहो, आज २२ सप्टेंबर २०११, बरोब्बर २ वर्षापूर्वी मराठी ब्लॉगिंगचा || श्री गणेशाय नम: || करून मराठी ब्लॉगविश्वात पदार्पण केलं होत. सुरुवात पार डळमळीतच झाली, काही धड लिहिता येत ...
आज बरेच दिवसांनी ब्लॉग काऊंटर बघितला .आकडा ३०२३५० दाखवत होता. आकडा बघुन आनंद झाला पण एक जाणवले आपले वाचक आलेच नसते तर ?
आज वाचकांच्याच मदतीने व ...
आदल्या दिवशी सकाळी लवकर ऊठून आवराआवरी करुन १० वाजताची ‘शिवनेरी’ पकडायचं ठरवलेलं, पण प्रत्यक्षात घरातून निघायलाच ११ वाजले आणि त्यानंतर तिकिट मिळून मुंबईच्या दिशेने कुच करायला १ वाजून गेले. मी पहिल्यांदाच मुंबईला जात असल्याने माझा भाऊ या प्रवासात माझ्या बरोबर असणार होता. आम्हा दोघांना गाडीत अगदी शेवटची जागा मिळाली. ताई नुकतीच तिकडे राहयला गेली असल्याने तिच्या ...
मला माहितेय मी फार चांगला लेखक नाही. पण लिहून बघायला काय हरकत आहे या विचाराने हा ब्लॉग सुरु केला. लिहीता आल तर ठिक अन्यथा एक दिवस बंद करणे आपल्या हातात आहे ना ! माणुस असल्याने मलापण भावना आहेतच, त्याच ...
आज सकाळी सकाळीच आमच्या एका अस्सल पुणेकर मित्राचा आमच्या मोबाईलवर फ़ोन आला, च्यायला म्हणलं आता सकाळ सकाळ शिव्या खाव्या लागणार.पण अहो आश्चर्यम, त्याने २-३ माफ़क शिव्यातच आपला मायना आवरता घेऊन "तुला स्टार माझाच्या ब्लॊग माझा ह्या स्पर्धेत बक्षिस मिळाले आहे" अशी बातमी दिली.
ऒफ़िसमध्ये जाऊन ई-मेल्स चेक करुन बघितले असता स्टार माझाचे संपादक "श्री. प्रसन्न जोशी" ...