देवनागरी
Roman
Press F12 to toggle

श्रीलंका

स्वप्नी जे देखिले रात्री ... रविवार, ०३ एप्रिल २०११, २३:३७ (+०५:३०)

सौरभ वैशंपायन. sahaj suchala mhanun

 
आपण साखळि सामन्यांतली ३री मॅच जिंकलो तेव्हाच चॅट करताना मित्राला म्हणालो - "सध्या डोक्यात इतकं क्रिकेट आहे कि, काल मला स्वप्न पडले होते कि आपण वर्ल्डकप जिंकला आहे!". पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणे. गेले दिड महीना उठता - बसता क्रिकेटशिवाय काही सुचत नव्हतं. आणि बहुतकरुन सर्वच भारतीय क्रिकेटप्रेमींची हीच अवस्था होती. "सचिनसकट वर्ल्डकप" ...

१७८९- जॉर्ज वॉशिंग्टन... शुक्रवार, ०४ फेब्रुवारी २०११, १३:५५ (+०५:३०)

Spruha इतिहासात..या दिवशी..

  • १७८९- जॉर्ज वॉशिंग्टन यांची अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून एकमुखाने निवड.
  • १७९४-फ्रान्समधून गुलामगिरीची प्रथा हद्दपार.
  • १९१७- पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष याह्या खान यांचा जन्म.
  • १९२२-स्वरभास्कर,भारतरत्न कै.पं.भीमसेन जोशी यांचा जन्म.
  • १९४८-ब्रिटीश राष्ट्रकुल वसाहतींतून सिलोन(आताचे श्रीलंका) ...

कुठे गेला कुंबळे?? बुधवार, २८ जुलै २०१०, २३:३० (+०५:३०)

Gaurav भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc....

च्या आयला श्रीलंकेच्या ६४२/४ दोन दिवसात.. तीन बॅट्समनची सेंच्युरी आणि त्यात संघाकाराची डबल सेंच्युरी, आपले बॉलर काय करत होते, काय तो इशांत, मिथुन आणि काय तो ओझा.. हाइट तर हरभजन!! याला तर साक्षात मुरलीधरनने आपला वारसदार नेमला आहे आणि हा भाऊ ४२ ओवर्समध्ये फक्त एकच विकेट घेतो, कुठे गेला तो पुर्वीचा हरभजन उर्फ टर्बोनेटर? आता याला फक्त IPL खेळायला सांगा तिकडे तर ह्या भाऊने ...

टीम श्रीलंका वर तालिबान चा हल्ला- की जग... मंगळवार, ०३ मार्च २००९, १७:३५ (+०५:३०)

Mahendra Kulkarni काय वाट्टेल ते...

आजचा दिवस इतिहासातिल एक काळा दिवस म्हणुन नोंदवला जाइल. आज पर्यंत कितिही प्रॉब्लेम्स असले तरीही कुठल्याही खेळाडूवर पाकिस्तानमधे हल्ला झालेला नव्हता.अगदी भारताचे पाकिस्तानशी वाईट संबंध असतांना पण, आणि मागिल संपुर्ण मालिका तसेच वन डे मॅचेस भारताशी हारल्यानंतर सुध्दा अशी प्रतिक्रिया नव्हती .   पण आजचा श्रीलंका टीम वरचा हल्ला म्हणजे तालिबानच्या वाढलेल्या ताकतिचा ...