जिन्नस :
बदामाची पावडर १ वाटी
साखर अर्धी वाटी
दूध पाव वाटी
साजूक तूप १ चमचा
क्रमवार मार्गदर्शन : बदामाच्या पावडरीमध्ये दूध घालून मिक्सर ग्राईंडरवर बारीक करून घ्या. नंतर मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात साजूक तूप, बदाम पावडर, साखर, व दूध घालून कालथ्याने ढवळत रहा. काही वेळाने हे मिश्रण पातळ होईल. अजूनही ढवळत रहा. थोड्यावेळाने मिश्रण घट्ट ...