देवनागरी
Roman
Press F12 to toggle

food

६०) एका भाकरीची किंमत मंगळवार, २४ जानेवारी २०१२, २१:२३ (+०५:३०)

यशोधन वाळिंबे डिजीटल मराठी वाचनालय

1980 पूर्वी मी अनुभवलेला हा प्रसंग. त्या वेळी मी तापोळे (महाबळेश्‍वर) भागात शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर कार्यरत होतो. उपशिक्षणाधिकारी यांच्यासमवेत बामणोली भागातही शाळातपासणीसाठी जावे लागत असे.
एकदा उपशिक्षणाधिकारी यांच्याबरोबर तापोळ्याहून लॉंचने वाघावळे या गावी गेलो. कांदाटी नदीतून प्रवास. दोन्ही बाजूला उत्तुंग डोंगरांच्या रांगा. गर्द हिरवाई. दोन्ही ...

चवीने खाणार त्याला आंतरजाल देणार! रविवार, २७ नोव्हेंबर २०११, ०७:२५ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

कॉलेजात शिकत असताना मला भेळ खूप आवडायची. माझ्या कॉलेजच्या रस्त्यावर, एरंडवणा पार्क म्हणून एक पार्क लागत असे. आता या पार्कचे नाव कमला नेहरू उद्यान असे ठेवण्यात आले आहे. रस्त्यांना, चौकांना, उद्यानांना असलेली जुनी प्रचलित नावे बदलून नवी नावे ठेवण्यात आपल्याकडच्या राजकारण्यांचा कोणी हात धरणार नाही हे मात्र खरे. तर या एरंडवणा पार्कच्या जवळच्या ...

भरली भेंडी बुधवार, २७ जुलै २०११, २३:४७ (+०५:३०)

Ruhi मेजवानी - A delicious treat!

साहित्य-
 १०-१२ भेंडी धुवून, पुसून घ्यावीत. देठ आणि टोकं कापून टाकावीत व मधे उभी चीर द्यावी.
६-७ पाकळ्या लसूण ठेचून घ्यावी.
तेल (फोडणीसाठी) १ मोठा चमचा.

भरण्यासाठीचा मसाला-
१. बेसन १ मोठा चमचा
२. शेंगदाण्याचे कुट २ मोठा चमचा
३. हिंग (चिमटीभर)
४. हळद १/२ छोटा चमचा
५. लाल मिरची पावडर २ छोटा चमचा
६. मिठ (चवीनुसार)

कृती-
१. सगळे साहित्य एकत्र करुन मसाला तयार करुन ...

कोंबडी रस्सा सोमवार, १३ जून २०११, २३:०६ (+०५:३०)

Ruhi मेजवानी - A delicious treat!

पुर्व तयारी -
कोंबडीच्या फोडी स्वच्छ धूवून साफ करुन घ्याव्यात. गांवठी कोंबडी मिळाल्यास उत्तम. नाहीतर ‘ब्रॉईलर’ सुद्धा चालेल.
त्यांना हळद, आले-लसूण ची गोळी (पेस्ट) व १/२ लिंबू पिळून, नीट लावून किमान २ तास मुरण्यास ठेवावे.

वाटण साहित्य – १ वाटी किसलेले सुके खोबरे, ४-५ लसूण पाकळ्या, १ मध्यम कांदा.

रस्सा साहित्य -
१ किलो कोंबडीच्या मध्यम आकाराच्या फोडी
२ चमचे ...

रताळ्याचे पियुष गुरुवार, ०९ जून २०११, २२:१० (+०५:३०)

Ruhi मेजवानी - A delicious treat!

उपवास स्पेशल – रताळ्याचे पियुष

२-३ लाल रताळी (मध्यम आकाराची)
२ ग्लास गोड ताक
१/२ वाटी साखर
१ चमचा वेलची पावडर
केशर (थोडेसे)
१/२ चिमटी मीठ

कृती -
थोडे मीठ घालून रताळी कुकरमधे छान उकडून घ्यावी.
उकडलेली रताळी गार करुन, साल सोलून, हातने कुसकरुन ...

भरली वांगी (सुकी) मंगळवार, ०७ जून २०११, ००:४२ (+०५:३०)

Ruhi मेजवानी - A delicious treat!

साहित्य -
वाटणासाठी – १/२ वाटी किसलेले सुके खोबरे, २ लसूण पाकळ्या, १ मध्यम कांदा.
५-६ छोटी वांगी
१ बटाटा (हवे असल्यास)
१ कांदा (मोठा) बारीक चिरुन
२ वाटी कोथिंबीर
१ चमचा हळद
२ चमचे लाल तिखट
२ चमचे गरम मसाला
मिठ, हिंग, तेल, मोहरी.
 
कृती -
वाटण – कढईमधे सुके खोबरे थोड्याशा तेलावर चांगले भाजून घेणे व बाजुला काढणे. कांदा उभा, पातळ चिरुन व लसूण ...

आमटी – भात सोमवार, ०६ जून २०११, ०९:३३ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

कुठल्याही सच्च्या मराठी माणसाला, जेवणातला कोणता पदार्थ खरा खुरा मनापासून आवडत असेल तर तो म्हणजे तुरीच्या डाळीची खमंग फोडणी घालून केलेली आमटी. अशी आमटी मस्त भुरके मारून भाकरी बरोबर खावी किंवा आंबे मोहर तांदुळाच्या भातावर ओतून, आमटी-भात खावा. या आमटी भाताची सर सुद्धा कोणत्याही पक्वान्नाला येणार नाही. प्रत्येक सुगरण सुगृहिणीच्या हाताच्या आमटीला निराळीच सर असते. कोणी ...

डोसा (पोह्याचे) आणि लाल चटणी सोमवार, ०९ मे २०११, २१:४० (+०५:३०)

Ruhi मेजवानी - A delicious treat!

डोसा (पोह्याचे) आणि लाल चटणी – इंग्लिश मध्ये

साहित्य -
१. जुने जाडे तांदुळ – २ पेले
२. उडिद डाळ – १ मुठी
३. मेथी दाणे – १ टी स्पून
४. पातळ पोहे- १ पेला
५. ओलं खोबरं – २ मुठी

कृती -
१. सकाळी तांदुळ, डाल, मेथी एकत्र ७-८ तास भिजविणे.
२. रात्री आयत्या वेळी पोहे पाण्यात भिजविणे व पिळून घेणे.
३. वरील पोहे व ओलं खोबरे घालून भिजविलेले तांदुळ-डाळ एकत्र वाटून घेणे.
३. ...

भुर्रूक पचाक पचाक शुक्रवार, १७ डिसेंबर २०१०, ११:०३ (+०५:३०)

सुदर्शन मी पुणेकर

समजा ऑफिसमध्ये तुम्ही क्युबिकलमध्ये बसून काम करत आहात आणि अचानक पलीकडच्या क्युबिकल मधून कॉफी पिण्याचा जोरदार भुर्रूक भुर्रूक आवाज आला तर? ती कॉफी सुध्धा एकदम घट्ट दुधाची असावी, लापशी सारखी, फेस असलेली. मधूनच कपमध्ये चमच्यानी कॉफी ढवळण्याचा कडडम कडडम आवाज आला तर? आणि तो कडडम आवाज कॉफी संपेपर्यंत येत राहिला तर? सोबत बिस्कीट खाताना तोंडात डिंकाचे हजारो झरे फुटल्यामुळे ...

चवीने खाणार त्याला आंतरजाल देणार! गुरुवार, १२ ऑगस्ट २०१०, १७:४३ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

कॉलेजात शिकत असताना मला भेळ खूप आवडायची. माझ्या कॉलेजच्या रस्त्यावर, एरंडवणा पार्क म्हणून एक पार्क लागत असे. आता या पार्कचे नाव कमला नेहरू उद्यान असे ठेवण्यात आले आहे. रस्त्यांना, चौकांना, उद्यानांना असलेली जुनी प्रचलित नावे बदलून नवी नावे ठेवण्यात आपल्याकडच्या राजकारण्यांचा कोणी हात धरणार नाही हे मात्र खरे. तर या एरंडवणा पार्कच्या जवळच्या रस्त्यावर, भेळेच्या 8,10 गाड्या ...