देवनागरी
Roman
Press F12 to toggle

स्वाभिमान

भाषा आणि संस्कृती (ले० लोकमान्य टिळक) मंगळवार, ०६ सप्टेंबर २०११, १०:३१ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

भाषा आणि संस्कृतीच्या संबंधाबाबत लोकमान्य म्हणतात, "मराठीच कशाला, कोणत्याही भाषेचं असंच आहे. तिच्या विकासाला ...

पोलिस खात्यातील नोकरीसाठी मराठीऐवजी उर्... सोमवार, १४ फेब्रुवारी २०११, २३:४२ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

पोलिसांसारख्या राज्यातील विविध ठिकाणच्या विशेषतः गावोगावच्या सामान्य माणसांशी सतत संबंध येणार्‍या नोकरीसाठी राज्याची भाषा जाणणे आवश्यक नाही का? महाराष्ट्रात मराठी भाषेचे व मराठीमाणसाचे ...

जपाननं विज्ञानावर प्रभुत्व कसं मिळवलं (... शनिवार, ११ डिसेंबर २०१०, १२:१५ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

निरनिराळया क्षेत्रांत संशोधन करणार्‍या वैज्ञानिकांकरता जागतिक संशोधनाची अद्यावत माहिती उपलब्ध व्हावी याकरता जपाननं एक अफाट यंत्रणा उभारली आहे. जगात कोणत्याही देशात, ...

मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद यापुढे फ... रविवार, २१ नोव्हेंबर २०१०, १०:१३ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

या आधीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यभाषेच्या ऐवजी परराज्याच्या व परदेशाच्या भाषेतूनच चर्चा, निवेदने, पत्रकार परिषदा वगैरे घेत असत. आणि त्यामुळे केवळ महाराष्ट्रीय लोकांनाच स्वभाषा, स्वसंस्कृतीबद्दल अभिमान नाही हे वारंवार अधोरेखित होत असे. इतर ’तथाकथित’ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील माध्यमांना व वाहिन्यांना करुणानिधींचे तमिळ वक्तव्य समजते, बुद्धदेबांचे ...

विद्यापीठांच्या प्रशासनात मराठी अनिवार्... शुक्रवार, १९ नोव्हेंबर २०१०, २३:५० (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

जुनाच असललेला हा कायदा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षा-दोन-वर्षांत अनेकदा यासंबंधी बातम्या विविध वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाल्या. महाराष्ट्रातील विद्यापीठांत केवळ नामफलक, परिपत्रके, माहितीपुस्तिका एवढ्याच बाबतीत नव्हे तर सर्वच प्रशासकीय बाबींमध्ये राज्यभाषा मराठीला सर्वोच्च स्थान देणे हे कायद्याने अनिवार्य आहे. अध्यापनाच्या मूळ विषयाशी थेट ...

मराठीतून महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी ... सोमवार, ०८ नोव्हेंबर २०१०, २१:३० (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

ज्ञानभाषा प्रकाशन या नावाने विज्ञान-तंत्रज्ञान-वैद्यकीय-संगणक-व्यवस्थापन अशा अनेक विद्याशाखांची पुस्तके मराठीत प्रकाशित करण्याचा विचार आहे. इ.११ वीची गरभौजी (गणित, ...

महाराष्ट्र शासनाद्वारे हिंदी साहित्य अक... रविवार, ०३ ऑक्टोबर २०१०, १९:३८ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

महाराष्ट्र शासनाने हिंदी साहित्य अकादमीला ५५ लाख रुपयांचे अनुदान दिले असून जरूर भासल्यास आणखी २५ लाख रुपये ...

रेल्वे आणि मराठी (ले० वाचकमित्र बिंदुमा... रविवार, ०१ ऑगस्ट २०१०, २१:५७ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

"प्रत्येक गावाला, शहराला एक नाव असतं आणि ते नाव त्या ठिकाणाचे व्यक्तिमत्व असतं. त्या नावामागे काही इतिहास असतो, काही आठवणी असतात, काही भावना असतात. पूर्वी साम्राज्यविस्ताराच्या काळात जेत्यांनी पराजितांच्या देशातील ठिकाणांची नावे बदलण्यामागे तेथील संस्कृतीच्या खुणा आणि ...

भारतीय भाषा आणि इंग्रजीचे स्थान (ले० डॉ... रविवार, ०४ जुलै २०१०, २१:४२ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

"ह्या योजनेने सर्व भाषांना सारखे स्थान मिळेल. कोणत्याही एका गटाचा भाषेमुळे फायदा होणार नाही. सर्वांचे शिक्षण भारतीय भाषांमध्येच होईल. शिक्षणक्रम सुटसुटीत होतील व सर्व देशाची लिपी एक झाल्यास बहुरूपी भारतीय ...

मराठी ज्ञानभाषा व्हायला पाहिजे – कमल हा... रविवार, ०९ मे २०१०, २०:३८ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

"मराठी संस्कृती ही तमिळ संस्कृतीप्रमाणेच प्राचीन आणि महान आहे. शिवाय (लोकसंख्येने) ते एक मोठे राज्य आहे. (अशा परिस्थितीत) त्यांनी आपल्या संस्कृतीच्या बाबतीत हिंदी चित्रपटांपुढे गुढघे टेकून पूर्णपणे हार मानली आहे ही खरोखरच खेदजनक गोष्ट ...