देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मराठी माणूस

भाषा आणि संस्कृती (ले० लोकमान्य टिळक) मंगळवार, ०६ सप्टेंबर २०११, १०:३१ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

भाषा आणि संस्कृतीच्या संबंधाबाबत लोकमान्य म्हणतात, "मराठीच कशाला, कोणत्याही भाषेचं असंच आहे. तिच्या विकासाला ...

महेश एलकुंचवार यांचे विश्व मराठी साहित्... रविवार, १४ ऑगस्ट २०११, १३:२८ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

सिंगापूरमधील तिसर्‍या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात मांडलेले विचार मराठी माणसाच्या वैचारिक अंधार्‍या परिस्थितीत प्रदीप ठरावेत. लोकसत्ता आणि लोकमत या मराठी दैनिकांनी एलकुंचवारांचे ...

न्या. चपळगावकर यांचा समिती अध्यक्षपदाचा... शुक्रवार, ०८ जुलै २०११, १२:३५ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

राज्यशासन एका बाजूने विविध क्षेत्रांत राज्यभाषा मराठीची कोंडी करीत असतानाच महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात केवळ मराठीप्रेमाचा देखावा म्हणून तात्कालिन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मराठीसाठी स्वतंत्र विभाग (खाते) निर्माण करण्याचे जाहीर केले आणि नंतर शासनाला मराठीविषयक बाबींसाठी सल्ला देण्यासाठी न्या० चपळगावकर यांच्या ...

बेळगावात मराठी भाषिकांना वाकुल्या, भाजप... शुक्रवार, ११ मार्च २०११, १०:५३ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

महाराष्ट्रात स्वभाषा आणि स्वसंस्कृतीबद्दल अभिमान म्हणजे संकुचित वृत्ती असा अपप्रचार करणारे कॉंग्रेस, कम्युनिस्ट, भाजप इत्यादी पक्ष महाराष्ट्रातील स्थानिकांच्या स्वाभिमानाच्या आणि अस्मितेच्या बाबतीत नेहमीच कचखाऊ धोरण स्वीकारतात मात्र त्याच मंडळींची इतर राज्यांत मात्र स्थानिक भाषा व संस्कृती यांच्याबद्दलचे प्रेम दाखवण्यात अहमहमिका लागलेली असते. इतर राज्यांत कितीही ...

आय०आय०एम० मध्ये महाराष्ट्राचा (व मराठी ... शनिवार, २२ जानेवारी २०११, २२:३५ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

"मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्याचा मला अभिमान आहे. मराठी माध्यमातून शिकल्यामुळेच कोणताही विषय समजावून घेण्याची सवय मला जडली. परकीय ...

महाराष्ट्रातील सीमाभागात मराठी शाळांवर ... मंगळवार, १४ डिसेंबर २०१०, ००:१० (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

आमच्या राज्यशासनाच्या नाकर्तेपणाचे, स्वाभिमानशून्यतेचे नवनवीन किस्से उघडकीला येताहेत. गेली पाच वर्षे सर्व महाराष्ट्रभर राज्यभाषा मराठीमध्ये नवीन शाळा उघडण्यावर किंवा अस्तित्वातील शाळांमध्ये पुढील वर्ग चालू करण्यावर बंदी घालणारे आमचे राज्यशासन इंग्रजी, हिंदी, उर्दू, कानडी, गुजराथी शाळांना मात्र कुठलीही तपासणी न करता मुक्तहस्ताने परवानगी देत आहे. त्यामुळे ...

साहित्य मंडळास मराठीतून शिक्षणाबद्दल प्... गुरुवार, ११ नोव्हेंबर २०१०, ११:५९ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

ठाणे येथे होणार्‍या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात मांडण्यासाठी ’मराठी भाषा आणि साहित्य’ या संदर्भात ठराव सुचवावेत, असे आवाहन मराठी साहित्य महामंडळाने केले आहे. ...

समांतर अर्थव्यवस्थासुद्धा चालेल का? (ले... सोमवार, २५ ऑक्टोबर २०१०, ००:३१ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

‘शिक्षणाचे माध्यम’ या निकषावरून समाज दुभंगला आहे. नवा शैक्षणिक जातीयवाद व उच्चनीचता निर्माण झाली आहे. इंग्रजी माध्यमातून शिकणार्‍यांचा एक देशांतर्गत देश तयार झाला आहे. ’राष्ट्रभावना’ ही कुचेष्टा-टवाळी करण्याची गोष्ट बनली आहे. ’गुलामगिरी’ भूषणावह मानली जात ...

’आमची’ कराची (दै० लोकसत्ता, २० फेब्रुवा... शुक्रवार, १५ ऑक्टोबर २०१०, २२:४४ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

कराची ही सिंध प्रांताची राजधानी होती आणि सिंधच्या शैक्षणिक विकासासाठी मुंबईच्या नारायण जगन्नाथ या शिक्षकाला तिथे ...

पुणे जिल्ह्यात चोरटे की नक्षलवादी ? रविवार, २६ सप्टेंबर २०१०, २२:३४ (+०५:३०)

मी The Life

१. गेला महिनाभरात पुणे जिल्हा परिसरात चोरांच्या सुळसुळाटाच्या बातम्या येत आहेत, प्रथमदर्शी केवळ अफवा वाटणाऱ्या या बातमीवर आता गंभिरतेने विचार करण्याची‌च वेळ आलीय. परवा वृत्तपत्रामधे आलेल्या बातमीनुसार चोरी लुटमार करणारी ही‌ केवळ चार-सहा जणांची टोळी‌ नसून अंदाजे शे-दिडशेंची‌ टोळी लुटमार करणाच्या उद्देशाने फिरत असावी असा कयास करण्यास हरकत नाही.

२. आज दुपारी मंदारच्या ...