देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ज्ञानेश्वर

बदलाचा इतिहास_धर्म सोमवार, ३१ ऑक्टोबर २०११, २१:५१ (+०५:३०)

विनायक पंडित ABHILEKH

जीवन जगण्याची पद्धत म्हणजे धर्म ही धर्म या संकल्पनेची सोपी आणि सुटसुटीत व्याख्या.जगण्याची पद्धत समुहाप्रमाणे बदलत गेली आणि मग त्या प्रत्येक पद्धतीला एक एक विशिष्टं नामाभिधान चिकटवलं गेलं.मोकळं जगणं एका अर्थानं बंदिस्त झाल.धर्म संकल्पना राबवणारय़ांचा दावा असा की सामान्यातल्या सामान्याला धर्म म्हणजे नक्की काय पाळायचं हे बंदिस्त नियमावलीमुळेच स्पष्टं झालं.
या ...

ज्ञानेश्वर- आद्य शास्त्रीय वाड़मयकार शुक्रवार, ११ मार्च २०११, ०९:११ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

एका संस्कृत सुभाषितात नाटयशास्त्राचे विवेचन करताना ‘ नाटय शास्त्र विनोदेन ‘ असा उल्लेख आहे. परंतु नाटयशास्त्र सोडले तर काव्य आणि शास्त्र यांचा कोणताही संबंध दुरान्वयानेही लावणे कठीण आहे. कोणतेही शास्त्र काही सिध्दांतांवर आधारित असते. या सिध्दांतांच्या संदर्भावर बसविलेली प्रमेये असतात व या प्रमेयांच्या चौकटीत राहून निरिक्षणे करावयाची असतात व या निरिक्षणांवर काही ...

पालखी: ज्ञानेश्वर माऊली.. ज्ञानराज माऊल... शुक्रवार, १९ जून २००९, १३:४३ (+०५:३०)

भुंगा ...भुंगा!

भलेही मला कधी पालखीमध्ये सामिल होण्याची संधी मिळाली नाही... आणि मीही कधी तसा प्रयत्न केला नाही.. मात्र आज तसा योग आलाच! सकाळी औफिसला जाण्यासाठी निघालो आणि सोलापुर - हडपसर रस्त्यावर पालखीसाठी रस्ता बंद..!! मग काय... रस्ता खुला होण्याची वाट पहाण्याशिवाय पर्यायी मार्गच नव्हता... मोबाइल वरुन औफिसला सदर मेल टाकली... थॅक्स टु मोबाइल इंटरनेट!! गाडी बाजुला लाऊन पालखि बघत उभारलो... काही फोटोही ...

ज्ञानेश्वर- आद्य शास्त्रीय वाड़मयकार शुक्रवार, २० फेब्रुवारी २००९, १४:४५ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

एका संस्कृत सुभाषितात नाटयशास्त्राचे विवेचन करताना ‘ नाटय शास्त्र विनोदेन ‘ असा उल्लेख आहे. परंतु नाटयशास्त्र सोडले तर काव्य आणि शास्त्र यांचा कोणताही संबंध दुरान्वयानेही लावणे कठीण आहे. कोणतेही शास्त्र काही सिध्दांतांवर आधारित असते. या सिध्दांतांच्या संदर्भावर बसविलेली प्रमेये असतात व या प्रमेयांच्या चौकटीत राहून निरिक्षणे करावयाची असतात व या ...