देवनागरी
Roman
Press F12 to toggle

साहित्य सम्मेलन

महिलांचे दुर्लक्षित साहित्य सम्मेलन रविवार, ११ एप्रिल २०१०, १९:४२ (+०५:३०)

महेंद्र काय वाट्टेल ते...

दुपारी गप्पा मारतांना सौ. सांगत होती की दर वर्षी कमित कमी ३० च्या वर निरनिराळी साहित्य सम्मेलनं होतात  .मराठी  मधे जितकं साहित्य लिहिलं जात नसेल त्या पेक्षा जास्त नविन  हौशे गवशे साहित्यीक तयार होत असतात. सगळी साहित्य सम्मेलनं ही प्रतिथयश लेखकच हायजॅक करतात . म्हणजे असे की काव्य वाचनामधे, किंवा कथा कथना मधे किंवा इतर इव्हेंट्स मधे त्यांच्या ज्येष्ठते मुळे  केवळ त्यांनाच ...

महिलांचे दुर्लक्षित साहित्य सम्मेलन रविवार, ११ एप्रिल २०१०, १९:४२ (+०५:३०)

महेंद्र काय वाटेल ते........

दुपारी गप्पा मारतांना सौ. सांगत होती की दर वर्षी कमित कमी ३० च्या  ( कदाचित या पेक्षाही जास्त असतील)  वर निरनिराळी  मराठी ...

इफ यु आर मराठी &अमेरिकन सिटीझन ,माइ... बुधवार, १८ फेब्रुवारी २००९, ११:०६ (+०५:३०)

Mahendra Kulkarni काय वाट्टेल ते...

आज एक महिना झालाय , हा ब्लॉग सुरु करुन.. मी काही लेखक नाही. तरी पण आपल्या मातृभाषेच्या प्रेमा पोटी काही तरी खरडतोय इथे. आजकाल भारता बाहेर राहुन भारतियांबद्दल वाईट बोलण्याची एक फॅशन आली आहे. लोकांना उगिच एक कॉम्प्लेक्स असतो. मोठ्या शहरात कींवा इतर देशात राहिलं की आपण मोठं झालो, असं उगिच वाटायला लागतं. मग काय, एक उगिच आपण जरा जास्त शहाणे आहोत असं वाटायला लागतं, आणि मग ...

विश्व मराठी सा. स. प्रतिक्रिया.. सोमवार, १६ फेब्रुवारी २००९, ०९:२० (+०५:३०)

Mahendra Kulkarni काय वाट्टेल ते...

एका पेपर मधे काल एक लेख आलाय साहित्य सम्मेलनावर. त्या मधे काही लोकांनी ( बे एरियात रहाणाऱ्या) आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

लिहिण्यास अत्यंत दुःख होतं,पण जसा, सारेगमप सारख्या सुंदर कार्यक्रमाला  जातियतेचा मुखवटा चढवण्यात आला होता, तसाच ह्या सम्मेलनाच्या संयोजकांवर ही जातियवादी बटुर्डे  म्हणुन हल्ला  करण्यात आलाय. ह्याच बातमी वर मी पण ...

दिंडी निघाली जागतिक साहित्य सम्मेलनाची रविवार, १५ फेब्रुवारी २००९, १९:०० (+०५:३०)

Mahendra Kulkarni काय वाट्टेल ते...

आजचा सकाळी जरा लवकरच उठलो. पेपर यायला वेळ होता, म्हणून मटा ( पत्र नव्हे मित्र) , लोकसत्ता आणि इ सकाळ उघडला कॉम्पुटर वर.

पहिल्या पानावर सॅन होजे येथिल साहित्य सम्मेलनाच्या ग्रॅंड ओपनिंगची बातमी वाचली. इथे खरा पत्रकारितेचा कल लक्षात येतो. मटा वर पहिली बातमी विश्व साहित्य सम्मेलनाची आणि सब बातमी बीड येथिल नाट्य सम्मेलनाची. या विरुद्ध नाट्य सम्मेलनाच्या बातमीला इतर ...

साहित्य सम्मेलनाची पिपाणी वाजणार आज..स्... शनिवार, १४ फेब्रुवारी २००९, १०:१६ (+०५:३०)

Mahendra Kulkarni काय वाट्टेल ते...

साहित्य सम्मेलनाची पिपाणी वाजणार आज..स्यान होजे- बे एरियामधे…आधी मी लिहिणार होतो की बिगुल वाजणार अखिल विश्व साहित्य सम्मेलनाचा. पण नंतर लगेच लक्षात आलं, अरे फारच कमी लोक गेले आहे त्या सम्मेलनाकरता.. तेंव्हा बिगुलाची काय गरज? साधी पिपाणी पुरे होइल..;)

कौतिकराव ठाले पाटील  ( ह्या माणसाचं कर्तुत्व काय? हा एक मोठा प्रश्न आहे) जागतिक  मराठी साहित्य सम्मेलन हे डीक्लीअर ...