देवनागरी
Roman
Press F12 to toggle

pravas

बबल सोमवार, १९ जुलै २०१०, ११:०५ (+०५:३०)

शब्दांकित शब्दांकित

बबल -संपदा म्हाळगी-आडकर ७/१७/१० काल काही निमित्ताने सिटीमध्ये जाण्याचा योग आला. ट्रेन घेऊन एकटीच सिटीमध्ये जाऊन आले. माझा जॉब सिटीमध्ये नसल्याने, ट्रेनने एकटीने जाण्याची वेळ खूप कमी येते. मुळची ...

असंही असतं.. रविवार, २० डिसेंबर २००९, १३:४१ (+०५:३०)

महेंद्र काय वाट्टेल ते...

वाण्याकडुन किराणा आणण्याचे दिवस कधीच संपले. लहानपणी  बरं होतं, वाण्याकडे यादी नेउन टाकली की तो आपला पेपरच्या पुड्यांमधे सगळा किराणा बांधुन द्यायचा. तेल , तुप साठी डबे न्यावे लागायचे. पण प्लास्टीक ,आणि ट्रेट्रपॅकने तर क्रांतीच केली… आजकाल तर वाण्याकडे जाउन किराण आणणं बंदंच झालंय…

आपण जेंव्हा डिमार्ट, बिग बझार वगैरे ठिकाणी किराणा सामान आणायला जातो, तेंव्हा फक्त ...

कुच बिहार… गुरुवार, १२ फेब्रुवारी २००९, २१:५५ (+०५:३०)

Mahendra Kulkarni काय वाट्टेल ते...

साधारण २० एक वर्षापुर्वीची गोष्ट आहे. तेंव्हा माझं पोस्टींग कलकत्त्या ला होतं . कलकत्ता ऑफिस  मधे सर्व्हीस इंजिनिअर म्हणुन साधारणतः ७-८ महिने काढले. दार्जिलिंग डुवाट्स टी गार्डन चा एरिया ,असाम,  बिहार मधे टुर ला जावं लागयचं.

८ महिन्यांच्या पोस्टींग पैकी जास्तित जास्त वेळ मी सिलिगुडी लाच राहुन तो सगळा एरिया कव्हर करत होतो. अगदी धुला बाडी  हा नेपाळ बॉर्डर आणि ईंडॊ ...