व्यत्यासकथा (metafiction): एक वाङमय प्रकार९-८-२०११ ऑगस्ट क्रांती दिन 'i'ness (self-portrait) 'मी'पण (स्व-प्रतिमा) १९६७ साली खडूने चितारलेली ही स्वप्रतिमा 'i'ness graphic - 'मी'पण - शोधते, पण रूढ शैलीचे / प्रथेचे विडंबन करताना स्वत:शी प्रामाणिक राहते.
विज्ञानात जसे संकेत चिन्हे येतात तसे हे एक भौमितिक चिन्ह!
व्यत्यासकथा (metafiction) [टीप १] हा साहित्यप्रकार हल्लीच्या इंग्रजी ...