देवनागरी
Roman
Press F12 to toggle

fun

संगित प्राणिजगत गुरुवार, ११ ऑगस्ट २०११, १९:२७ (+०५:३०)

Suhas Phanse Suhas Phanse's Creations

संगित झू मध्ये कधी गेला आहात का? नाही ना! मग क्लिक करा व्हिडिओवर . फक्षी, ...

जेव्हां शिरली डोक्यात एक युरेका गुरुवार, ११ ऑगस्ट २०११, १९:१४ (+०५:३०)

Suhas Phanse Suhas Phanse's Creations

विज्ञान व विनोदाचा सुरेख संगम ऐकण्यासाठी यावर ...

तुम्ही केली तर कलाकारी आणि आम्ही केली त... बुधवार, २७ जुलै २०११, १८:०८ (+०५:३०)

चिंतातुरपंत धडपडे Upakram

ब्लॉगवरचा लेख/ फोटो/ क्रिएटीव्ह कॉपी - पेस्ट करणे हे काही नवीन नाही.
काही प्रकरणांत हा उद्देश प्रामाणिक असतो - म्हणजे - आवडलं म्हणुन शेअर
केलं - अर्थात ते स्वतःच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न नसतो. तर काही
प्रकरणांत चोरुन - त्यावरचा लोगो - वॉटरमार्क काढुन ते साहित्य आपल्याच
नावावर खपवायचा प्रयत्न असतो.

बराच वादाचा आणि "काँप्लिकेटेड" म्हणावा असा एक ...

ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स: मुक्त्त स्रोत प्... बुधवार, २७ जुलै २०११, १७:५८ (+०५:३०)

चिंतातुरपंत धडपडे Upakram

आज आपण पाहु की संपुर्ण संगणकच आपण ओपन सोर्सवर कसा
चालवु शकतो! शिवाय ब्लॉग डिझाईन करताना लागणारी सॉफ्टवेअर्स - मोफत [मोफत
म्हंजे फुकाट!] आहेत काय? महाजालावर - इंटरनेटवर शोधलं तर बरीच अशी
सॉफ्टवेअर्स सापडतील - मात्र त्या बाबत चांगलं मत / प्रतिक्रिया
असल्याशिवाय ते इंस्टॉल करायलाही आपण धास्तावतो. चला, मी वापरुन
पाहिलेल्या/ वापरत असलेल्या अशाच काही मुक्त्त स्रोत ...

गुगल होम पेज बरोबर करा गम्मत....... मंगळवार, २१ जून २०११, १४:५७ (+०५:३०)

चिंतातुरपंत धडपडे Upakram

Tricks -

कोणतेही अक्षर उचला आणि कोठेही फेका, फिरवा पाहिजे ते करा

बघा कशी मज्जा येते

त्यासाठी असे करा -

१. गुगल होम पेज ओपन करा

२. ...

Joke of the month सोमवार, २० जून २०११, १९:०४ (+०५:३०)

चिंतातुरपंत धडपडे Upakram

डोक्टर कडे फोन ची बेल वाजते पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का?
डोक्टर: हो आहे की.
पलीकडुन: थोडा काढा आणि खीशात ठेवा.
परत १० मी. फोन येतो.
पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का?
डोक्टर: हो आहे की.
पलीकडुन: थोडा काढा आणि खीशात ठेवा.
अस ...

Difference Between Girls & Boys....... बुधवार, ०८ जून २०११, १०:५३ (+०५:३०)

चिंतातुरपंत धडपडे Upakram

मुलगी 1 :: माझ एका मुलावर प्रेम आहे !!!
मुलगी 2 :: काय ?????
मुलगी 3 :: तो कसा दिसतो ????
मुलगी 4 :: तो काय करतो ?????
मुलगी 5 :: किती उंच आहे तो ?????
मुलगी 6 :: डोळ्याचा रंग ?????
मुलगी 7 :: त्याचे म्रित्र कोण आहेत ?????
मुलगी 8 :: तो किती श्रीमंत आहे ?????

सर्व मुली ::: सांभळून रहा ह , ...

पावसाच्या पहिल्या सरीत… बुधवार, २५ मे २०११, ०१:०८ (+०५:३०)

Ruhi गुज मनीचे...

पावसाच्या पहिल्या सरीत…..
अंगणात जाऊन बागडायचं
मनातल्या भावनांना
ओलं चिंब भिजवायचं

तप्त धरा शांत करायला
पाऊस वाटे हवा हवा
अंग-अंग मोहरुन टाकी
हवेतला हा गारवा

पाण्यात भिजवून
मनं करायचे बेधुंद
अन् श्वासांमध्ये साठवून घ्यायचा
मातीचा सुगंध

पावसाच्या पहिल्या ...

हे नातं! असं कसं? बुधवार, १८ मे २०११, १९:५२ (+०५:३०)

अद्वैत कुलकर्णी मी अद्वैत

इंजिनिअरिंग स्टुडंट आणि त्यांना शिकवणारे शिक्षक यांच्यात जे नातं असतं ते कधीच कोठेही बोललं गेलं नाही, कोठे सांगितलं गेलं नाही. कोणी विचारलच नाही म्हणा ना! पण तरिही आज मी सांगणारच आहे! :D एक असं नातं जे बहुदा माझ्यासारख्या सर्व गुणी इंजिनिअरिंग स्टुडंट्सनी त्यांच्या इंजिनिअरिंग लाईफमध्ये कधीतरी नक्कीच अनुभवलं असेल. जर तसे नसेल तर तुम्ही एक तर "पुस्तकी किडे" आहात किंवा अगदिच ...

हापूस शुक्रवार, १३ मे २०११, ००:२७ (+०५:३०)

Ruhi गुज मनीचे...

माझा जन्म रत्नागिरीचा. त्यामुळे ‘हापूस’ या फळाशी माझे तेव्हापासून चे नाते. त्याचे (जन्माचे नव्हे हो, हापूस चे) बरेच वर्ष मला काही कौतुक वाटायचे नाही. चुकीचा समज करुन घेऊ नका. कौतुक नाही  म्हणजे – लहानपणापासून ‘हापूस’ हा इतका बघायला (आणि खायला) मिळाला की त्याबद्दल अप्रुप वाटायचे नाही.

अप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यापासून हळूहळू आंब्याचे बाजारात आगमन व्हायचे. सुरुवातीला भाव ...