देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मला कोशिंबीर खूप आवडते

गाजर लालमुळा कोशिंबीर रविवार, २१ मार्च २०१०, ०८:२२ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

जिन्नस :

गाजर अर्धी वाटी किसून
लाल मुळा अर्धी वाटी किसून
लाल तिखट चिमूटभर
थोडी कोथिंबीर चिरून

काकडी लेट्युस कोशिंबीर शुक्रवार, १३ मार्च २००९, ०३:०२ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

जिन्नस :

बारीक चिरलेली/चोचलेली काकडी
बारीक चिरलेला लेट्युस
दाण्याचे कूट
खवलेला ओला नारळ
कोथिंबीर
चुरडलेली हिरवी ...

बीट कोशिंबीर मंगळवार, १० मार्च २००९, ०२:२६ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

जिन्नस :

बीट १
दही
लाल तिखट
मीठ
साखर
मिरपूड

क्रमवार मार्गदर्शन : बीट कूकरमध्ये उकडून घ्या. बीट गार झाले की त्याची साले काढून साधारण ...

टोमॅटो कांदा कोशिंबीर बुधवार, २५ फेब्रुवारी २००९, ००:३१ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

जिन्नसः

लाल टोमॅटो २ लहान आकाराचे
कांदा अर्धा
हिरव्या मिरच्यांचे तुकडे २-३
चिरलेली हिरवीगार कोथिंबीर
दाण्याचे कूट १ चमचा
मीठ
साखर पाव चमचा

क्रमवार मार्गदर्शन : टोमॅटो व कांदा खूप बारीक चिरा. त्यात ...

काकडी टोमॅटो कोशिंबीर बुधवार, ०४ फेब्रुवारी २००९, ०८:१३ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

1 लहान लाल टोमॅटो व एक लहान काकडी बारीक चिरा. त्यात एक चमचा दाण्याचे कूट, चिमुटभर लाल तिखट, पाव चमचा साखर, २ चमचे दही व ...