देवनागरी
Roman
Press F12 to toggle

pune

महाराष्ट्राच्या पर्यटन संधींच्या मार्के... सोमवार, ३० एप्रिल २०१२, १८:५७ (+०५:३०)

Alok Jatratkar Chhagan Bhujbal News

Normal 0 false false false MicrosoftInternetExplorer4 /* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-parent:""; mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt; mso-para-margin:0in; mso-para-margin-bottom:.0001pt; mso-pagination:widow-orphan; font-size:10.0pt; font-family:"Times New Roman"; mso-ansi-language:#0400; mso-fareast-language:#0400; mso-bidi-language:#0400;}
मुंबई, दि. 30 एप्रिल : महाराष्ट्राच्या भूमीला अतिशय समृद्ध असा नैसर्गिक आणि पूर्वजांनी घडविलेला वारसा लाभलेला आहे. या देणगीचे पर्यटनाच्या ...

पुणे-नाशिक महामार्ग रविवार, २९ एप्रिल २०१२, १२:२७ (+०५:३०)

Tushar Kute A Strange World

Normal0falsefalsefalseEN-INX-NONEMR /* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-parent:""; mso-padding-alt:0cm 5.4pt 0cm 5.4pt; mso-para-margin-top:0cm; mso-para-margin-right:0cm; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0cm; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi; mso-fareast-language:EN-US; mso-bidi-language:AR-SA;}
Pune- Nashik Highwayमहाराष्ट्रातील पुणे व नाशिक या दोन महानगरांना जोडणारा महामार्ग ...

’वांगं नको गं आई’ शुक्रवार, ०६ एप्रिल २०१२, १८:०० (+०५:३०)

Suhas Phanse Suhas Phanse's Creations

विश्व स्वास्थ्य दिवसाच्या निमित्ताने माझ्या ’वांगं नको गं आई’ या गीताकडे मी आपले लक्ष आकर्षित करित आहे. या गीतात एक निग्रही आई मुलीला/मुलाला भाज्यांचे महत्व पटवून देते. खालील ...

सामाजिक समतेची प्रस्थापना हाच भारतीय सं... रविवार, २६ फेब्रुवारी २०१२, १२:३० (+०५:३०)

Alok Jatratkar Chhagan Bhujbal News

पुणे येथील वारकरी साहित्य परिषदेतर्फे नाशिक येथे दि. 25 ते 27 फेब्रुवारी 2012 या कालावधीत पहिले अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनाच्या उद्घाटन समारंभात त्यांनी स्वागताध्यक्ष पदावरुन केलेले भाषण अत्यंत चिंतनीय स्वरुपाचे ...

Maharshi Karve Museum of Pune, पुण्याचे... रविवार, १२ फेब्रुवारी २०१२, ०६:४६ (+०५:३०)

shekhar athavale ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

पुण्याच्या पश्चिम भागात असलेले कर्वेनगर हे पुण्याचे एक उपनगर. हे उपनगर म्हणजे मूळचे ‘ हिंगणे बुद्रुक ‘ हे खेडेगाव. या खेडेगावातच महर्षि अण्णासाहेब कर्व्यांनी इ.स. 1896मधे विधवांच्या शिक्षणासाठी आपली संस्था सुरू केली. आज ही संस्था कर्वे स्त्री शिक्षण संस्था म्हणून परिचित आहे. या संस्थेचा परिसर प्रशस्त आणि अतिशय देखणा आहे. संस्थेत प्रवेश करताना ...

पुण्यातील नद्यांसाठी स्मरण गीत- भाग 3; ... शुक्रवार, ०३ फेब्रुवारी २०१२, ०७:०६ (+०५:३०)

अक्षरधूळ

देव-नदीवरची जादू;   Dev-Nadi Rivulet, Going……Going…….Gone

राम नदीच्या पूर्वेला, थोड्या अंतरावर, आणखी एका अगदीच छोटेखानी असलेल्या नदीचा प्रवाह आहे. या प्रवाहाचा उगम चांदणी चौक व एनडीए याच्या मध्ये असलेल्या टेकड्यांवर होतो. या ठिकाणापासून साधारण 20 किमी अंतरावर, हा प्रवाह राम नदीच्या प्रवाहाला बाणेर गावामध्ये जाऊन मिळतो व हे दोन्ही प्रवाह एकत्रितपणे पुढे थोड्या अंतरावर ...

पुण्यातील नद्यांसाठी स्मरणगीत- भाग 2; R... मंगळवार, ३१ जानेवारी २०१२, ०८:३४ (+०५:३०)

अक्षरधूळ

राम नदीचे अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न; Murder of Ram-Nadi River

पुणे शहराच्या उत्तरेकडून वहात येणार्‍या मुळा नदीला, राम नदी ही एक छोटेखानी नदी, बाणेर गावाच्या उत्तर सीमेजवळ जाऊन मिळते. ही राम नदी साधारण 48 किमी लांबीची नदी असून पुण्याच्या नैऋत्येला असलेल्या भुकुम या गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या खटपेवाडी खेड्याजवळ उगम पावते.

ही नदी छोटेखानी असली तरी पावसाळ्यात या ...

स्मरणगीत पुण्यातील नद्यांसाठी! - भाग 3;... रविवार, २९ जानेवारी २०१२, १३:०५ (+०५:३०)

shekhar athavale ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

देव नदी वरची जादू;  Dev-Nadi Rivulet, Going......Going.......Gone
राम नदीच्या पूर्वेला, थोड्या अंतरावर, आणखी एका अगदीच छोटेखानी असलेल्या नदीचा प्रवाह आहे. या प्रवाहाचा उगम चांदणी चौक व एनडीए याच्या मध्ये असलेल्या टेकड्यांवर होतो. या ठिकाणापासून साधारण 20 किमी अंतरावर, हा प्रवाह राम नदीच्या प्रवाहाला बाणेर गावामध्ये जाऊन मिळतो व हे दोन्ही प्रवाह एकत्रितपणे पुढे थोड्या अंतरावर असलेल्या ...

पुण्यातील नद्यांसाठी स्मरणगीत- भाग 1; R... शनिवार, २८ जानेवारी २०१२, ०८:४२ (+०५:३०)

अक्षरधूळ

Case of a Missing Stream;  हरवलेल्या नाल्याची कथा 
मी लहान असताना प्रभात फिल्म कंपनीच्या रस्त्यावर असलेले माझे घर व प्रभात कंपनी यांच्यामध्ये फक्त एक माळरान होते. या माळरानाच्या एका बाजूला प्रभात कंपनीकडे जाणारा रस्ता तर दुसर्‍या टोकाला वेताळ टेकड्यांपैकी सर्वात बुटकी असलेली पायथ्याची एक टेकडी होती. माझ्या घराच्या गच्चीवरून प्रभात फिल्म कंपनीचे कुंपण सहज दिसत असे. ...

स्मरणगीत पुण्यातील नद्यांसाठी! - भाग 2;... बुधवार, २५ जानेवारी २०१२, १५:०२ (+०५:३०)

shekhar athavale ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

Murder of Ram-Nadi River;  राम नदीच्या अस्तित्वाचा प्रश्न
पुणे शहराच्या उत्तरेकडून वहात येणार्‍या मुळा नदीला, राम नदी ही एक छोटेखानी नदी, बाणेर गावाच्या उत्तर सीमेजवळ जाऊन मिळते. ही राम नदी साधारण 48 किमी लांबीची नदी असून पुण्याच्या नैऋत्येला असलेल्या भुकुम या गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या खटपेवाडी खेड्याजवळ उगम पावते.ही नदी छोटेखानी असली तरी ...