देवनागरी
Roman
Press F12 to toggle

गम्मत जम्मत

लाक्षागृह! गुरुवार, १५ मार्च २०१२, २२:४८ (+०५:३०)

माझ्या मना ...

कधी कधी आपणाला जे दिसत तस प्रत्यक्ष नसत, पण जे नसत तेच दिसत. ही जुनी म्हण आहे हे आपल्या सर्वांना माहीतच असेल. कधी कधी तर काही ही नसत पण आपल्याला सर्व काही दिसत असत. अस कधी होत जेव्हा आपल मन आपल्याला तस बघण्यासाठी भाग पाडत तेव्हा. अहो थोड कोठे पोटात दुखायला लागल की आपल्याला कधी तरी कोणी तरी एखाद्याबद्दल सांगितलेली गोष्ट लगेच ध्यानात येते. जसे त्या अमक्याला पोटात दुखत होत आणि ...

कॉपी-पेस्ट शनिवार, २१ जानेवारी २०१२, २०:४० (+०५:३०)

mynac मराठमोळ्या गप्पा

एकदा एका वक्त्याने आपल्या भाषणात सांगितले कि,
"माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर वर्षे हि ज्या बाईच्या बाहुपाशात गेली ती स्त्री माझी पत्नी नव्हती "
त्यांच्या ह्या वाक्याने श्रोते स्तब्ध झाले. सर्वत्र शांतता पसरली.
"तर ती माझी आई होती "

ह्या त्याच्या नंतरच्या खुलाशाने सर्व सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात आणि हास्य सागरात बुडून गेले.

एका ...

मोबाईलचे विश्व बुधवार, ०७ डिसेंबर २०११, ००:०३ (+०५:३०)

माझ्या मना ...

मोबाईलने सर्व जगच बदलून टाकल आहे अस नाही का वाटत आपल्याला? मला तरी वाटत बुआ. असो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पूर्वीचे मोबाईल तरी बरे होते. फोन आला म्हणजे प्रत्येक मोबाईलवर एकच रिंग वाजायची. ट्रिंगग ग ग ग ग ग………अशी. मग मोबाईल क्रांती झाली. हि पण एक गम्मतच आहे बघा. हळू हळू जास् जसे जग प्रगती करत आहे तास तसे शब्दांचे अर्थ हि बदलत चालले आहे. पूर्वी क्रांती शब्द कानावर पडला की अंगातील रक्त ...

बिनकामाचे पोस्ट रविवार, ०२ ऑक्टोबर २०११, १८:३५ (+०५:३०)

mynac मराठमोळ्या गप्पा

अगदी शाहरुख खान सुद्धा त्याच्या लहानपणी,तुमच्या-आमच्या, चारचौघां सारखा अगदी सर्वसाधारणच होता किंवा दिसायचा,कारण मध्यंतरी एकदा सहज फिरत,फिरत बिन्स डॉट कॉम वर पोहोचलो.तेथे  हिंदी चित्रपट सृष्टीतील, आटे गेलेल्या नि आटे असलेल्या  काही नटांचे बालपणीचे दुर्मिळ फोटो  दिसले.अजून आत-आत गेल्यावर  पोळपाट म्हटल्यावर जसे लाटणे त्याच्या जोडीने आपसूक येते तशा नट्या पण ...

पाकिस्तान {फोटो} दर्शन (भाग १ ) शुक्रवार, ०९ सप्टेंबर २०११, २१:१३ (+०५:३०)

mynac मराठमोळ्या गप्पा

 पाकिस्तान {फोटो} दर्शन
स्वतःच ठेवायचं झाकून पण दुसऱ्याचं पहायचं वाकून ही माणसाची जुनीच  खोड आहे.आपला शेजारी पाकिस्तान म्हणायलाच नुसता शेजारी आहे.मात्र तेथील वास्तवता नक्की काय आहे हे समजायला आपल्याला तसा काही मार्ग सुद्धा नसतो नि खरे तर काही   कारण सुद्धा नाही पण आमचे मित्र श्री.कुमार ...

कैच्या कै ! बुधवार, २५ मे २०११, १०:३७ (+०५:३०)

mynac मराठमोळ्या गप्पा

कधी कधी एखादा दिवस असा उजाडतो कि त्या दिवशी नक्की कळत नाही कि आज काय-काय कामं हाता वेगळी करावीत... !  का नुसतं नेट वरच  बसावं... ते ! थोडक्यात आळसटलेली भंजाळावस्था ..... :)  
  Can you Drag > From आ  to ?आजची सगळी कामं झाली का ? कां ती तशीच टाकून नेट वर सर्फिंग ...

कॉम्प्युटरने माझ्या आज्जीला गायब केलय सोमवार, ०४ एप्रिल २०११, १७:३३ (+०५:३०)

mynac मराठमोळ्या गप्पा

शू s s s कोणी बोलू नका, प्लीज... कुणी गड़बड़ करू नका

माझ्या आज्जीला कॉम्प्युटरने गिळून टाकलय.
हो शप्पथ,.....गायब केलय !
तिने "कंट्रोल" "एन्टर" दाबल नि स्क्रीन समोरून गायब झाली.

कॉम्प्युटरने तिला हावरटा सारख खाउन टाकल,
नुसता हा विचारच माझ्या अंगावर शहारे आणतोय.
कदाचित तिला एखाद्या व्हायरस ने किंवा worm ने संपवल तर नसेल.

मी ...

पुणेरी पाट्या डॉट कॉम सोमवार, १७ जानेवारी २०११, ०७:५९ (+०५:३०)

RAVINDRA माझ्या मना ...

आपण सर्वांनी  पुणेरी पाटया बद्दल बऱ्याच ब्लॉगवर वाचलेलं असेल. आजच वाकिंगला गेलो असता, अचानक एका इमारतीच्या गेटवर एक पाटी दिसली. ‘गेट समोर वाहने लावू नयेत. आणि कोष्टकात लिहिले होते.( लावल्यास हवा काढून टाकली जाईल.)

ही पाटी वाचली आणि मला पुण्यात आल्यापासूनचा माझा पुणेरी पाट्यांचा शोध मार्गी लागण्यात आहे असे मला वाटून गेले. मी जागोजागी अश्या पाट्या शोधायचा प्रयत्न करीत होतो पण ...

कांद्याने केला वांधा! गुरुवार, १३ जानेवारी २०११, ०७:३० (+०५:३०)

RAVINDRA माझ्या मना ...

मित्रांनो खरच ह्या कांद्याने येथून तेथून ( म्हणजे गल्ली पासून दिल्ली पर्यंत) सर्वांचा वांधा करून टाकला आहे. आता पर्यंत आपण कांदा फक्त स्त्रियांनाच आणि तेही स्वयंपाक घरातच रडवीत असतो हेच ऐकत आलो आहोत. एके दिवशी हा कांदा संपूर्ण देशाला रडवेल हे कधी काळी कोणाला स्वप्नात ही वाटले नसेल.

कधी पुरुषांनी विचार ही केला नसेल कि विकत घेतांना कांदा आपल्याला रडवेल. पण असे घडत आहे. कालचीच ...

देव आणि भक्त गुरुवार, ०७ ऑक्टोबर २०१०, ००:१३ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

तो रोज रोज देवाची पूजा करून देवाला प्रसन्न करायचा प्रयत्न करीत होता. अर्ध आयुष्य संपल पण काही केल्या देव प्रसन्न झाला नाही. आणि त्याची परिस्थिती काही सुधारली नाही.

एके दिवशी तो देवाच्या देवळात गेला आणि रागे रागे त्याला म्हणाला देवा मी आयुष्य भर तुझी पूजा अर्चा केली पण काय उपयोग झाला. मी आज पासून तुझी पूजा करणार नाही. इतकेच काय दर्शन सुध्दा घेणार नाही.

असे ...