देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आभाळ

प्रेमभंग व्रत गुरुवार, ०३ नोव्हेंबर २०११, २३:५८ (+०५:३०)

Bhushan Fegade थोडी गम्मत जम्मत

प्रेमभंग झाल्यावर न चुकता करायचे “प्रेमभंग व्रत” माझ्या मित्रांनो हे व्रत खाली दिल्या प्रमाणे करायचं… १. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा चेहरा नेहमी बारा वाजल्यासारखा ...

ज़मीन, मी, अळी आणि आभाळ सोमवार, १८ जुलै २०११, ००:२९ (+०५:३०)

लक्ष्मीकांत लक्ष्मीकांत...

भ्रममी रात्रीचा तसाच,अंधारातून चालत होतो…तशी, कोणतीच दिशानव्हती मला
तेवढ्यात,एका वडाखालून जातानाअचानकएक अळी आडवी आली !आधी वाटलं आधांतरी तरंगतीय…पण नाही,तीएका धाग्याला ...

या नभातल्या स्वरांनी... शनिवार, १३ मार्च २०१०, १२:०९ (+०५:३०)

गणेश गायकवाड माझ्या मनातलं थोडसं...

या नभातल्या स्वरांनी
दाटून आभाळ येते
कशी लाज पांघरूनी
धरती न्हाऊन निघते
होते आभाळाला घाई
खाली ओंजळ सांडण्याची
पावसाच्या थेंबातूनी
जणु मोती बरसण्याची...
क्षणा क्षणाला फुलते
प्रीत चिंब भिजते
साजणाची आठवण
कशी मनात जागते...
गंध मातीला सुटतो
मन गारव्यानं झुलतं
पावसाच्या आनंदानं
सारं शिवारं ...

आभाळ शनिवार, २४ जानेवारी २००९, १९:३१ (+०५:३०)

Mahendra Kulkarni मंगेश पाडगांवकर (Mangesh Padgaonkar)

कधी हे शहर भासतं मला
एखाद्या प्रचंड पिंजऱ्यासारखं
एकही झाड नसलेल्या रस्त्यासारखं
माणसं आणि माणसं आणि माणसं;
प्राणहिन भाषेत शिकवल्या जाणार्या कवितांसारखी
त्यांच्यात असते जिवंतपण खोल खोल कुठेतरी
पन त्यांना तिथे पोचण्यासाठी
नसते कुठलिच लोकल ट्रेन….
थवे चुकवित गर्दीचे
मी चालत जातो एकटा;
मैदानाच्या कडेला भेटतं