परवा रात्री म्हणजे नागपूर हून परत आलो. नेहेमी प्रमाणेच रात्री विमान जवळपास दीड तास मुंबईवर घिरट्या घालून खाली उतरले. आधीच ...
परवा रात्री म्हणजे नागपूर हून परत आलो. नेहेमी प्रमाणेच रात्री विमान जवळपास दीड तास मुंबईवर घिरट्या घालून खाली उतरले. आधीच ...
काय वर्णन करावे त्या होलीकेचे! समस्त देशावर जिचा पहिला हक्क आहे. अरे चुकले, जिचाच फक्त हक्क आहे. अशा आदरणीय, महान! होलीका यांना माझा हात, पाय, अजून काय असते साष्टांग दंडवत घालून होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तस् होळी तर गेल्या सात वर्षांपासून चालूच आहे. किती कृष्ण वैकुंठवासी झाले, हे त्या विधात्यालाच माहित. पण छान! असंच चालू द्या.
नक्कीच एक दिवस देशाची राख होईल. तोपर्यंत, आहेच आपले ...
शिमगा आणि गणेशोत्सव म्हणजे कोकणातले दोन मुख्य सण. सध्या शिमगा सुरू आहे. आज होळी. मुंबई तसेच उत्तर भारतात होळी म्हणजे रंगांची उधळण पण कोकणात रंगाचा सण रंगपंचमीला म्हणजे होळी नंतर पाच दिवसांनी साजरा केला जातो. लहानपणी माझी मुंबईची भावंडे होळी दिवशीच रंगपंचमी खेळलो, गच्चीतून फुगे फेकून मारले असे सांगायचीत तेंव्हा मला आश्चर्य वाटायचे. मग मी खुळ्यासारखे अरे रंगपंचमीला वेळ आहे ...
पळस
वैशाखाच्यामध्यान्हीपळसाच्यापाकळ्यांचा
उल्हासउजळतोरानेडोंगर.
(ले.१६-३-८४)
टीप: वरील प्रतिमा Flowers of Indiaया वेब साईटवरून घेतल्या आहेत.
पळसावर काळाचा वास असतो अशी श्रध्दा आहे. काळ म्हणजे मृत्यू, समय, प्रेम, काळ म्हणजे यम. "पळसाला पाने तीन" अशी म्हण आहे. होळीत या फुलांचा रंग पूर्वीच्या काळी वापरत असत. या रंगाच्या पाण्याने आंघोळ केल्याने चामडीचे रोग दूर होतात. हा मूळ ...
मिळू द्या उत्सहाची सात
होऊ द्या रंगांची बरसात
होळी आली नटून सवरून
करू तीचे स्वागत जोश्यात
भरू पिचाकरीत रंग
बेभान करेल ती भांग
जो तो भिजण्यात दंग
रंगू दे प्रेमाची ही जंग
मिळू द्या उत्सहाची सात
घेऊ हातात आपण हात
रंगाच्या ह्या त्यव्हारात
'ओक्टोपासचे जाल', रेमीचीस्व-प्रतिमा
होळी (वृक्षपूजेचा एक प्रकार. तो आदिम जमातीपासून चालत आलेला, नंतर नागरी समाजाने अनेक प्रकारे अंगीकारला.)
रेमीने स्वदेशी अनेक वर्षे केलेली, काही लक्ष मैलांची भटकंती, तथाकथित अद्यावत समाजांपासून ते आदिम जमातींचे दर्शन यानी वरील तथाकथित कला व खालील तथाकथित कविता साकारली. जरी वेगवेगळ्या दिवशी रेखाटलेली असली तरी एकाच ...
पेशवे दरबारात दर वर्षी तीन सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात. या पैकी पहिले दोन उत्सव म्हणजे गणेशोत्सव आणि दसरा. याशिवाय अतिशय मोठ्या स्वरूपात व धूमधडाक्यात साजरा केला जाणारा तिसरा महत्वाचा सण म्हणजे होळी. फाल्गुन महिन्याच्या पोर्णिमेला सुरू होणारा हा महोत्सव पुढचे पाच दिवस अतिशय उत्साहाने व आनंदाने साजरा केला जात असे. दरबारात साजर्या होणार्या या सणात, प्रत्यक्ष पेशवे ...
एक मुठ्ठी गुलाल, कृष्णा दे ना रे उधार,
तुझ्या प्रीतीच्या रंगाची मला पाहूदे बहार.
कृष्णा हो ना रे लडिवाळ, खेळ रंगाचा भारी,
आल्या गोपी होशीयार, भर मार पिचकारी.
रंग दे ना मुठीत, कृष्णा भाव नको खाऊ,
राधा घे ना मिठीत, कान्हा वेळ नको लावू.
धर एकेकीचा हात, गोपी रंगवून टाक,
अश्या जाऊ नको देवू, अंग भिजवून टाक.
खेच वनमाला तोड, धर अंबाडा ...
भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ह्या उत्सवाला "होलिकादहन" किंवा "होळी", "शिमगा", "हुताशनी महोत्सव", "दोलायात्रा", "कामदहन" अशा वेगवेगळ्या संज्ञा ...