देवनागरी
Roman
Press F12 to toggle

पाकिस्तान

आदर्श यांचा घ्या... गुरुवार, ०२ फेब्रुवारी २०१२, २०:४३ (+०५:३०)

ashishchandorkar ashishchandorkar

सच्चे मुसलमान मुझफ्फर हुसेन

२६ जानेवारीच्या दुपारी दोन-अडीच वाजता एक फोन आला. वास्तविक पाहता, सुटीच्या दिवशी दुपारी झोपण्याच्या वेळी म्हणजे दोन-अडीचला फोन आला, की टाळकंच सटकतं. इन्श्य़ुरन्स हवाय का, पॉलिसी घेणार का, क्रेडिट कार्ड हवंय का किंवा काय मित्रा, बऱ्याच दिवसांनी फोन नाही केलास, काय करतोयस वगैरे वगैरे मंडळींच्या फोनमुळं डोकंच उठतं. जे खूप जवळचे आहेत, त्यांचे फोन आले ...

गांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन रविवार, २५ डिसेंबर २०११, १९:४२ (+०५:३०)

लेख संग्रह ...

रामचंद्र गुहा, सौजन्य – लोकसत्ता

 

सुमारे १५ वर्षांपूर्वी मुंबईच्या हुतात्मा चौकातील पदपथावर मला हमीद दलवाई यांचे ‘मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया’ हे पुस्तक आढळले. अत्यंत अल्प किमतीत म्हणजे २०-२५ रुपयांना मिळालेल्या या पुस्तकाचे मूल्य मात्र अमूल्य आहे. गेल्या १५ वर्षांत मी या पुस्तकाची किमान सहा-सात पारायणे केली असतील. हमीद दलवाई आज फार थोडय़ा लोकांना माहिती असले ...

पुन्हा एकदा… सलाम सबको सलाम !! शनिवार, २६ नोव्हेंबर २०११, ०७:०४ (+०५:३०)

Suhas Zele's Blog

पुन्हा एकदा… सलाम सबको सलाम !!    मुंबईच्या वैभवाला साजेश्या हॉटेल ताजला सलाम… हॉटेल ट्रायडेंटला सलाम..कॅफे लिओपोल्डला सलाम… बोटीतून आलेल्या त्या दहशतवाद्याना ...

बेकिंग न्यूज शुक्रवार, ०४ नोव्हेंबर २०११, १४:४२ (+०५:३०)

Bhushan Fegade थोडी गम्मत जम्मत

पाकिस्तानी मिडियाने बेकिंग न्यूज दिली कि त्यांनी चंद्रावर पाठवलेल्या अंतराळ यानामुळे नवीन बरयाच गोष्टी समोर आल्या आहेत.. चंद्रावर पाणी तर आहेच पण शार्क, ...

बोलन पास शुक्रवार, २३ सप्टेंबर २०११, ०८:२७ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

भारतीय उपखंडाच्या उत्तरेस असलेली हिमालयाची पर्वतराजी, वायव्य दिशेस असलेल्या हिंदुकुश पर्वताच्या रांगा व पश्चिमेस असलेल्या सुलेमान व तोबा ककर (Toba Kakar) किंवा ब्राहुइ (Brāhui )पर्वतांच्या रांगा या नैसर्गिक अडथळ्यांनी, परकीय आक्रमकांना, भारतीय उपखंडावर आक्रमण करण्यापासून नेहमी बर्‍याच प्रमाणात परावृत्त केलेले आहे. परंतु शक, कुशाण, अलेक्झांडरची सेना, यांपासून ते ...

नव्या आक्रमणाचा धोका सोमवार, १९ सप्टेंबर २०११, १४:४३ (+०५:३०)

अक्षरधूळ

भारतीय उपखंडावर गेल्या पाच हजार वर्षात जेवढी आक्रमणे झाली त्यातले ब्रिटिशांचे आक्रमण व1962 मधले चिनी आक्रमण ही सोडली तर बाकी सर्व आक्रमणे ही वायव्येकडून झालेली आहेत. अगदी गेल्या साठ वर्षाचा इतिहास जरी बघितला तरी सुद्धा 1947, 1965, 1971 आणि 1999 यातील युद्धे सुद्धा या वायव्येकडच्या आक्रमणांमुळेच झालेली आहेत. आता 2011 मध्ये एका नवीनच आक्रमणाचा धोका भारताला निर्माण झाला आहे असे दिसते. हे ...

युद्धज्वर नकोच… रविवार, ०८ मे २०११, ११:३० (+०५:३०)

दीपक लेख संग्रह ...

सुरेश द्वादशीवार, सौजन्य – लोकमत

राष्ट्रे भावनांवर उभी होतात हे खरे;
पण त्यांच्या प्रगतीच्या प्रेरणा
आर्थिक हितसंबंधात व लष्करी वास्तवात
दडलेल्या असतात.
या वास्तवाचे भान गंभीर नेतृत्वाला
बाळगावेच लागते.
टी.आर.पी. वाढवण्याकरता युद्धज्वराचा भडका
उडवणाऱ्या प्रकाशमाध्यमांना हे भान
असेलच असे नाही.

भारतानेही अमेरिकेचा कित्ता गिरवून

पाकिस्तानची आक्रमक खेळी; द ग्रेट गेम गुरुवार, २८ एप्रिल २०११, १५:०७ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात युरोपमधील सर्वात प्रबळ दोन राष्ट्रे, इंग्लंड व रशिया यांच्यात, भारतावर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी जबरदस्त स्पर्धा होती. भारतात पाय रोवलेल्या इंग्रजांना तेथून हुसकावून लावून तेथे आपले वर्चस्व स्थापन करावे अशी रशियाच्या राज्यकर्त्यांची मनीषा होती. हा हेतू साध्य करण्यासाठी या देशाने अनेक डावपेच वापरून व युद्धे लढून मध्य एशिया पादाक्रांत ...

एक जागतिक डोकेदुखी गुरुवार, १४ एप्रिल २०११, १०:१० (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

मागच्या आठवड्यात, जागतिक प्रसार माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, पाकिस्तानमधील तालिबानचा एक मुख्य नेता, बैतुल्ल्हा मेहसूद हा, अमेरिकन विमानांनी केलेल्या एका रॉकेट हल्ल्यात, ठार झाल्याच्या शक्यतेचे वृत्त दिले होते. पाकिस्तान सरकारनेही या बातमीची री ओढत बैतुल्हा ठार झाल्याची शक्यता वर्तविली होती. यानंतर तालिबानने दक्षिण वझिरिस्तान मधल्या आपल्या ताब्यातील ...

खुन्नस गुरुवार, ३१ मार्च २०११, २०:२५ (+०५:३०)

सौरभ वैशंपायन. sahaj suchala mhanun

Normal0falsefalsefalseEN-USX-NONEX-NONEMicrosoftInternetExplorer4 /* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-qformat:yes; mso-style-parent:""; mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt; mso-para-margin:0in; mso-para-margin-bottom:.0001pt; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-fareast-font-family:"Times New Roman"; mso-fareast-theme-font:minor-fareast; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:"Times New Roman"; mso-bidi-theme-font:minor-bidi;}

शेजारच्या घरात कोणीतरी तंबाखू भाजावी आणि ...