काय सख्या हे जाहले..स्वप्नफुले मी पाहीलेली..गेली सर्व कोमेजुनी..फक्त तुझ्या एकाच नकाराने..मज आयुष्य भंगले कणोकणी..
कधीहि समजू शकला न तु मजला..यात चुकले तुझे कि माझे..का हा खेळ असावा नियतीचा ?नच कळे काही मजला..
वेड्या कशी समजावू रे तुजला..तुजविन ...
Related ...