गिटसचे एक पाकीटदोन मोठाले चमचे तेलएक वाटी पाणीफोडणीसाठी तेलमोहरी, हिंग हळद,लाल तिखट अर्धा चमचाचिरलेली कोथिंबीर व ओला नारळ थोडासाभाजलेले दाणेमिरची १क्रमवार मार्गदर्शन : गिटस चे एक पाकीट कापून त्यातले ढोकळ्याचे पीठ एका पातेल्यात काढून घ्या. त्यात २ चमचे तेल घाला. एका वाटीत पाणी घ्या. थोडे थोडे पाणी घालून आणि एकीकडे पीठ चमच्याने ढवळून हे पीठ भिजवावे. एकसारखे एकही ...