देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Government

हरे राम ! रविवार, २३ ऑगस्ट २००९, ००:०० (+०५:३०)

Dinesh Gharat बाराखडी............

गणेश चतुर्थीला हे काय हे रा म म्हणायच ? नाही हे राम या शासकिय अधिकार्‍यांच्या नावाने आहे.थोड्या वेळापुर्वीच बातमी आली कि पनवेलला लागलेल्या बस आग प्रकरणाने एका विद्यार्थ्याचा बळी घेतला आहे. या प्रकरणात बस चालक, मालक, मुलांचे पालक जितके दोषी आहेत तितकेच वाहतुक पोलीस व त्यांचे अधिकारी पण जबाबदार आहेत. वाहतुक पोलीस फक्त हप्ता खाण्यासाठीच नेमले आहेत काय असा प्रश्न पडावा ...

अजुन एक दिन !!! दीन ??? सोमवार, १९ जानेवारी २००९, २२:५९ (+०५:३०)

दिनेश. बाराखडी............

भरतातले प्रश्न जणु काही सुटलेतच. आता भारत सरकार २४ जानेवारी हा राष्ट्रीय कन्या (Girl Child Day ) म्हणुन साजरा करणार आहे !!!
शिक्षक दिन साजरा करता करता शिक्षक दीन झाला. शिक्षकाला आपल्या हक्कांसाठी भिक्षा मागाव्या लागणार्‍या देशात आता कन्याही दीन होणार.
महिला दिवस साजरा ...

मतांसाठी दुर्बल घटकांचेही कर्ज माफ होणा... शुक्रवार, १६ जानेवारी २००९, २२:२५ (+०५:३०)

Dinesh बाराखडी............

लोकसत्तेत बातमी वाचली आणि माझा आनंद गगनात मावेना. कारण यासोबत दुर्बल घटकाची व्याख्या दिलेली नाही.
राजकारण्यांशी माझे कोणतेही संबंध नाही. समाजकारण्यांशी पण नाही. माझा कोणीही गॉडफादर नाही. नोकरी करत कसे बसे बायकॊ मुलांना सांभाळतो. शेजारच्यांचा पैसा उडवण्याकडे बघत बघत बायकॊ पण बरेचदा रागाने बोलते. अशा अर्थाने मी पण दुर्बल घटकातच मोडतो. त्यामुळे शासन मला पण कर्ज माफी देईल अशी ...