देवनागरी
Roman
Press F12 to toggle

maitri

सखी माझी अशी रे... सांगू तुला कशी रे...? शनिवार, ०४ फेब्रुवारी २०१२, १४:३१ (+०५:३०)

केदार भोपे ढापलेल्या कविता

सखी माझी अशी रे... सांगू तुला कशी रे...?
वैशाखाच्या पलंगावरी वसंताची उशी रे...
रणरणत्या उन्हामध्ये झुळूक गार जशी रे...
कुडकुडत्या थंडीत जणू विस्तवाची कुशी रे...
सखी माझी अशी रे... सांगू तुला कशी रे...?

काया तिची सावळ सुंदर... मखमाली मोरपिशी रे...
रूप तीच निहाळताना लाजतो ...

GIRLFRIEND आहे का तुला ? शुक्रवार, ०३ फेब्रुवारी २०१२, १५:१४ (+०५:३०)

केदार भोपे ढापलेल्या कविता

आहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिला
सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?
आहे ती सुंदर, दिसते ती मस्त,
माहित नाही ''फक्त मित्र '' समजते मला,की त्यापेक्षा जास्त?

तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार,
पण जमत ...

मैत्रि अपुली अशी असावी, मंगळवार, ३१ जानेवारी २०१२, १४:४१ (+०५:३०)

केदार भोपे ढापलेल्या कविता

मैत्रि तुझी अशी असवी,

आयुश्यभर सोबत राहावी,

नको कधि त्यात दुरावा ,

नेहमीच नवा फ़ुलोरा,

मैत्रि अपुली अशी असावी,

सर्वांना एकत्रित अनावी,

हसने रुसने चालत राहवे,

मैत्र बुधवार, १४ एप्रिल २०१०, १०:३९ (+०५:३०)

गुरु Me Marathi

Image by robinn. via Flickrतुझ्या मैत्रीवर कितीही लिहिलं.....तरी उणं वाटतंसारं आहे माझ्याकडे आजतरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतंतुझ्या मैत्रीचे क्षणपुन्हा हवेहवेसे वाटू लागतातआज मन माझं लख्ख आकाशत्यात तुझ्या ...

मैत्री म्हणजे काय असतं? बुधवार, ०३ फेब्रुवारी २०१०, ०८:४३ (+०५:३०)

गुरु Me Marathi

Image by robinn. via Flickrमैत्री म्हणजे काय असतं?एकमेकांचा विश्वास असतो?अतूट बंधन असत? कीहसता खेळता सहवास असतो?मैत्री म्हणजे मैत्री असते,व्याख्या नाही तिच्यासाठी;अतूट बंधन नसत,त्या असतात रेशीमगाठीमैत्री असते ...

मैत्री म्हणजे ... शनिवार, २३ जानेवारी २०१०, ०९:१६ (+०५:३०)

गुरु Me Marathi

Image by laurenmarek via Flickrध्यानी मनी नसताना.... आयुश्यात एका क्षणी.. मैत्री प्रवेशते....हिरव्या श्रावणात हातावर रंगलेल्या ... मेंदी सारखी....आयुश्यभर आठवत रहाते....मैत्री म्हणजे एकमेकांना समजणं.. आणि ...

सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका... रविवार, १७ जानेवारी २०१०, ०८:४९ (+०५:३०)

गुरु Me Marathi

Image by Cengiz.uskuplu via Flickrसांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका...........?माझ्या सवे अंगणी खेलात तू रमशील का...........?झाडावरच्या झुल्यावरी माझ्या सवे झुलाशील का.....?खेलातला डाव मोडून ...

ते चार मित्र शनिवार, ०७ नोव्हेंबर २००९, ००:०७ (+०५:३०)

मंदार जोशी गाठोडे

photo by Ysplix Black
एक बोध कथा..(सत्य घटनेवर आधारित)

एके रात्री चार मित्र खूप उशिरा पर्यंत खेळत होते.. आणि उद्याच्या दिवशी असणार्या परीक्षेचा अभ्यास करण्याएवजी आपला वेळ खेळणात घालवत होते..                                                   photo by Life as a T-Bird

दुसर्या दिवशी भल्या सकाळी त्यांना एक कल्पना सुचते.. ते आपला पेहराव वेशभूषा शर्ट पैंट ला पूर्ण ग्रीस लावून, काळा डांबर फासून.. इ. असा ...

मैत्री तुटायला कधी सुरुवात होते.. सोमवार, २६ ऑक्टोबर २००९, १५:०६ (+०५:३०)

मंदार जोशी गाठोडे

मला आजच हा ईमेल फॉरवर्ड आला...

मैत्री तुटायला कधी सुरुवात होते... photo:http://indiastudychannel.com

आपण मैत्री मध्ये व्यवहार आणतो तेव्हा...

मैत्री मध्ये आपण खूप अपेक्षा ठेवायला सुरुवात करतो तेव्हा...

मैत्री मध्ये आपणच कसे प्रामाणिक आहोत हे समोरच्याला सांगायला सुरुवात करतो तेव्हा...

आपण मित्राला गृहीत धरायला सुरुवात करतो तेव्हा...

मित्र असे का ...

माझी ही एक मैत्रीण होती.... बुधवार, २९ जुलै २००९, ०९:०२ (+०५:३०)

Guru Me Marathi

Image via Wikipedia माझी ही एक मैत्रीण होती,खुप शांत अन अल्लड स्वभावाची,कधीतरी यायची लहर तेव्हा ती,लाजून गालातल्या गालात हसायची..मधाच्या पोकळीतून बोल ऐकू यावे,असं ती सुमधूर आवाजात बोलायची,बोलता बोलता मग का ...