तुझ्या पापणीत अडकलेला अश्रू
जेव्हा
टपकन पडून मातीमोल झाला होता
तेव्हा
कधीकधी आपलं अस्तित्त्व हे स्वतःसाठी आणि दुसर्यासाठी सुसह्य नाहीये, असं जाणवू लागतं, तेंव्हा या जगातून, जीवनातून ‘अदृष्य’ होऊन जावंसं वाटतं. ‘मरावंसं’ वाटतं, असं मुद्दाम म्हणत नाहीये, कारण त्या शब्दात यातना आहेत. मला स्वतःसहीत कोणालाही यातना द्यायच्या नाहीयेत ..कारण हाच तर निघून जाण्यामागील खरा उद्देश आहे.. मला मरताना त्रास होत असेल आणि माझ्यामागे कोणी रडत असेल, तर ते आजिबात ...
एका जगण्यानंतरही
मेलेला जागा झाला
होत्याचे नव्हते झाले
जणू काळ जागी थांबला
मनोहर त्या दृष्यावरती
नजर पडे मेलेली
गालावरचा अश्रू दुःखी
पडावयाचा राहीला
चाखून बघता रसनेवरती
ओळखीचा तो वाटला
जीवनाचे जिच्या कर्ज त्याला
त्याच्या विधवेचा तो होता
मेलेल्या न थांबविती
काळ काम वेगाची गणिते
त्याच्या ...
श्वास हा एक अतिशय वाईट्ट सिनेमा आहे. आज पर्यंत जितक्या वेळेस पाहिला असेल तितक्या वेळेस डोळ्यातून पाणी काढलंय त्या सिनेमाने. ...
Image via Wikipediaआज सगळं संपून गेलय, माझ्याच मनातून
रडणही आता ऊतू जातयं, माझ्याच मनातून
शब्दही फुटले नव्हते, अजून अंकुरातून
तरीही वादळ घेऊन गेले, मला तुझ्या डोळ्यातून
शांतपणे वर जेव्हा, आकाशाकडे ...