देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मुले

कानाखाली एक शुक्रवार, ०४ नोव्हेंबर २०११, ०९:२७ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

माझ्या अमेरिकेमधल्या वास्तव्यात, विचार करायला लावणार्‍या एका प्रसंगाबद्दल माहिती एका मित्राने मला सांगितली होती. हा प्रसंग घडला होता भारतातून अमेरिकेत गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या आयुष्यात. हे गृहस्थ व त्यांच्या पत्नी आपल्या मुलगा व नातवंडे यांच्याबरोबर काही महिने मजेने घालवावे या हेतूने अमेरिकेला गेले होते.या गृहस्थांची नातवंडे होती अर्धवट वयाची म्हणजे धड ...

घोडा! घोडा! सोमवार, १२ सप्टेंबर २०११, ०९:२२ (+०५:३०)

अक्षरधूळ

मी लहान असताना ज्येष्ठ वयाच्या बहुतेक पुरुषवर्गाकडे एक काठी असे. या काठीचे वरचे टोक अर्धवर्तुळाकारात वळवलेले असायचे. या गोल भागाला मुठीत उत्तम रित्या पकडता येत असल्याने ही काठी, ज्येष्ठ नागरिकांच्यात खूपच लोकप्रिय होती. या काठीचा आणखी एक उपयोग, विशेषत: बालचमू करत असत. दोन्ही हातानी ही काठी पकडून दोन्ही पायांमध्ये ठेवायची व तिला घोडा समजून पळायचे हा खेळ सर्व लहान ...

हाऊ एम्बरॅसिन्ग? शुक्रवार, ०९ सप्टेंबर २०११, ०९:४६ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

माझ्या एक परिचित महिला आहेत. वय पन्नाशीच्या घरात असेल. शरीर यष्टी स्थूलतेकडेच एकूण झुकलेली आहे. मुले मोठी व कर्ती सवरती झालेली आहेत. बाईंचा जीवनाकडे बघण्याचा एकंदर दृष्टीकोन अतिशय निकोप आणि आयुष्य शक्य तितके आनंदात घालवण्याचा आहे. या बाई एका महिला मंडळात मधून मधून जात असतात. तिथे त्यांना काही समवयस्क मैत्रिणी भेटतात व काही काळ आनंदात घालवणे त्या सर्व मैत्रिणींना शक्य होते. ...

घोडा! घोडा! शनिवार, ०३ सप्टेंबर २०११, ०९:१७ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

मी लहान असताना ज्येष्ठ वयाच्या बहुतेक पुरुषवर्गाकडे एक काठी असे. या काठीचे वरचे टोक अर्धवर्तुळाकारात वळवलेले असायचे. या गोल भागाला मुठीत उत्तम रित्या पकडता येत असल्याने ही काठी, ज्येष्ठ नागरिकांच्यात खूपच लोकप्रिय होती. या काठीचा आणखी एक उपयोग, विशेषत: बालचमू करत असत. दोन्ही हातानी ही काठी पकडून दोन्ही पायांमध्ये ठेवायची व तिला घोडा समजून पळायचे हा खेळ सर्व लहान ...

घोडा! घोडा! शनिवार, ०३ सप्टेंबर २०११, ०८:४७ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

मी लहान असताना ज्येष्ठ वयाच्या बहुतेक पुरुषवर्गाकडे एक काठी असे. या काठीचे वरचे टोक अर्धवर्तुळाकारात वळवलेले असायचे. या गोल भागाला मुठीत उत्तम रित्या पकडता येत असल्याने ही काठी, ज्येष्ठ नागरिकांच्यात खूपच लोकप्रिय होती. या काठीचा आणखी एक उपयोग, विशेषत: बालचमू करत असत. दोन्ही हातानी ही काठी पकडून दोन्ही पायांमध्ये ठेवायची व तिला घोडा समजून पळायचे हा खेळ सर्व ...

खरेखुरे सुपरस्टार्स मंगळवार, ०९ ऑगस्ट २०११, ०८:५८ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

कल्पना करा की तुम्ही अतिशय कंटाळलेल्या किंवा वैतागलेल्या अवस्थेत तुमच्या घरात शिरत आहात. हॉलमधे तुम्हाला टीव्ही चालू दिसतो त्यावरून तुम्हाला आरडाओरडा व किंचाळ्य़ा ऐकू येतात. तुम्ही नक्की घरातल्या मंडळींच्यावर चिडून, काय त्रास आहे म्हणून टीव्ही बंद करण्यासाठी रिमोट हातात घेता. पण समोर नजर टाकल्यावर, टीव्हीवर जे चित्र दिसते आहे ते बघितल्यावर तुमच्या चेहर्‍यावरची ...

स्वप्न उद्याचे सोमवार, २५ जुलै २०११, ०८:३२ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

एखाद्या प्रथितयश डॉक्टरांच्या मुलाने आपण मोठेपणी डॉक्टर होणार म्हणून सांगितले किंवा एखाद्या बड्या सरकारी अधिकार्‍याच्या मुलीने मोठेपणी सरकारी अधिकारी बनण्याची आपली इच्छा प्रदर्शित केली तर त्यात नवल वाटण्यासारखे काही नाही. ही मुले आपल्या आई-वडीलांच्या पाठबळावर, पैशांच्या आणि इतरही, आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करतीलच. या बाबत माझ्या मनात तरी संदेह नाही. परंतु ...

मुलांना सर्वात जास्त आवडणारे बक्षिस शुक्रवार, २४ जून २०११, ०८:३४ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

गेले काही दिवस वर्तमानपत्रांतून सतत लहान मुलांच्या आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. मनाला अतिशय क्लेशदायक अशा या बातम्यांमागे मुख्य सूत्र आहे ते या मुलांच्या मनावर आलेल्या अभ्यासाच्या दडपणाचे. ज्या वयात मनसोक्त खेळायचे आणि मजा करायची त्या वयात ही मुले अभ्यासाच्या, परिक्षेतील यश-अपयशाच्या, तणावाखाली अक्षरश: दबून,चिरडून गेलेली आहेत.
तसे ...

पैसे बाळांच्या जन्मासाठी! मंगळवार, १० मे २०११, ०८:५७ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool



भारताच्या लोकसंख्येला सध्या जरी मानवी भांडवल(Human Capital) किंवा एक ऍसेट(Asset) असे मानले जात असले, तरी काही वर्षांपूर्वीपर्यंत देशासमोरच्या सर्व समस्यांचे मूळ, अफाट वेगाने वाढणारी लोकसंख्या आहे असेच मानले जाई. सरकारी प्रचारमाध्यमे मोठ्या प्रचारमोहिमा राबवत असत. “हम दो हमारे दो” या सारख्या घोषणा लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला जाई. संततीप्रतिबंधक ...

नको तेव्हा नको तिथे शुक्रवार, १३ ऑगस्ट २०१०, २२:३२ (+०५:३०)

सोनाली एक सखी

नको तेव्हा नको तिथे
शाळेतले शिक्षक गेले, एखाद्या नेत्याची हत्या झाली की शाळेला सुटी मिळते.. ही आनंदाची घटना नाहीच पण तेव्हा सुटी मिळाली म्हणून काही मुलांच्या ओठावर हसू असते ! कॊलेजात सर्व मैत्रिणी ट्रेडिशनल डे म्हणून साडी नेसतात तेव्हा सुद्धा जीन्स घातलेली एखादी असतेच ना! सर्व भारतीय हाताने जेवत असतांना एखादा मित्र अगदी पापड सुद्धा काट्य़ाचमच्याने खातो असे अनुभवले आहे का? ...