देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मंदी

वाढता वाढता वाढे…. बुधवार, २४ मार्च २०१०, २०:५५ (+०५:३०)

देवेंद्र चुरी दवबिंदू

काल संध्याकाळी नेहमीप्रमाणेच आमच कटट्यावरची सभा भरली होती.हो कटटयावरची लोकसभाच,आमच्या येथील बस स्टॉपचा हा कट्टा असाच कधी लोकसभेच सभागॄह तर कधी क्रिकेटच्या निवडसमीतीच बैठक स्थान अशी अनेक ...

महाराष्ट्रात हे काय चाललंय ? शनिवार, २० फेब्रुवारी २०१०, २१:२२ (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

उत्तम कांबळे, सौजन्य – सकाळ

डाळ महागलेली, तांदूळ महागलेला, एकूणच जगणं महागलेलं, सोबतीला पाणी आणि विजेची टंचाई आहेच. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात, त्यांचीही पूर्तता होऊ नये, अशी स्थिती महाराष्ट्रात आहे. अशा वेळी सामान्य माणसानं ज्यांच्याकडे उत्तरासाठी पाहायचं, ती राजकीय मंडळी मात्र भावनेच्या राजकारणात मश्‍गूल आहेत. कधी भाषेची, कधी ...

मंदी ! शुक्रवार, १८ डिसेंबर २००९, २२:४५ (+०५:३०)

Dinesh. सर्वोत्तम मराठी विनोद

मंदीच्या काळात एका सिंधी व्यापार्‍याने काढलेला उपाय.
व्यापारी रात्री घरी आला व मुलांना म्हणाला, आज रात्री जो न जेवता झोपेल त्याला मी ५ ...

जगभर किमती का वाढल्या? मंगळवार, ०६ ऑक्टोबर २००९, २१:२४ (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

‘ महाराष्ट्र टाइम्स ’ चे वरिष्ठ उपसंपादक महेश सरलष्कर यांच्या ‘

शेतकरी, ग्राहक आणि महागाईचं त्रैराशिक ’ या पहिल्या संशोधित पुस्तकाचं प्रकाशन १९ सप्टेंबरला झालं. मनोविकास प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकातला हा काही अंश….
…………..

हॉलिवुडच्या अनेक चित्रपटांत खाण्यापिण्याची दृश्यं असतात. त्यात अन्न चिवडल्यासारखं केलं जातं आणि बरचसं ...

समावेशक आर्थिक रचनेकडे मंगळवार, ०६ ऑक्टोबर २००९, २१:१६ (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

रश्‍मी भुरे
(लेखिका आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासक आहेत.)

सौजन्य – सकाळ

पीट्‌सबर्ग येथे नुकतीच दोन दिवसांची जी-20 परिषद पार पडली. जी-20 चे हे दहावे वर्ष आहे. 
पूर्व आशियातील आर्थिक पेचप्रसंगानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर 1999 मध्ये “जी-20′ हा गट स्थापन करण्यात आला होता. जागतिक बॅंक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या ...

गुलाबी चित्रामागील भेदक वास्तव गुरुवार, २७ ऑगस्ट २००९, १०:१३ (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

- एच. एम. देसरडा
( माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ ), सौजन्य – लोकसत्ता

भारताची आज सर्वांगीण प्रगती होत आहे असं सांगितलं जातं. ते अजिबातच खोटं नाहीये. मात्र प्रगतीची आणि विकासाची गंगा अजूनही समाजाच्या सर्व थरांपर्यंत पोहोचलेली नाही. याची जाणीव असूनही तिकडे संबंधित दुर्लक्ष करतात, हीच मोठी चिंताजनक बाब ...

फायनान्शियल क्रायसिस मंगळवार, १८ ऑगस्ट २००९, १०:०० (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

अच्युत गोडबोले, सौजन्य – लोकसत्ता

साऱ्या जगाला भेडसावणारा फायनान्शियल क्रायसिस मुळात सुरू झाला तो अमेरिकेपासून, खरं तर वॉल्स स्ट्रीटवरच्या लोभी, हावरट आणि सट्टेबाजांनी लादलेल्या सबप्राइम क्रायसिसपासून. नुकत्याच संपलेल्या जी-२० परिषदेत त्याचे पडसाद उमटलेच. ओबामांनी या क्रायसिसची नैतिक जबाबदारी स्वीकारलीच, पण हा क्रायसिस एकटय़ा ...

मंदी आणि व्यवसायातला नवा अध्याय सोमवार, ०३ ऑगस्ट २००९, १५:४४ (+०५:३०)

आर्य चाणक्य

सध्या पहावे तिकडे मंदीचा परिणाम दिसतो आहे. भारतातले तज्ञ म्हणतात कि भारताला म्हणावी तेवढी झळ बसली नाही अथवा बसणार देखील नाही. एकिकडे मंदी तर एकिकडे महागाई असा विचित्र प्रकार दिसतो आहे. म्हणजे मागणी आहे पण पुरवठा नाही की, मागणी सुद्धा नाही आणि शक्य तेवढा पुरवठा सुद्धा नाही? सगळेच विचित्र आहे. मंदीचा खरा परिणाम पाश्चिमात्य देशांमध्ये आहे. कळत नकळत पाश्चिमात्य ...

बजेट-२००९-१० सोमवार, ०६ जुलै २००९, २२:३० (+०५:३०)

देवेंद्र चुरी दवबिंदू

प्रणवना मिळाली होती २५ वर्षानी परत संधी
पण यावेळी समोर होती ती जागतिक मंदी
सरकारकडून लोकाना होत्या अपेक्षा फार
प्रणवच्या डोक्यावर होता खुप मोठा भार

कृषी विकासदराचे लक्ष्य ठेवले ४ टक्के
९ टक्के जी.डी.पि.आणण्याचे इरादे पक्के
दहा हजारानी वाढविली आय.टी. ची हद्द
एफ.बी.टी. व  सी.टी टी केले गेले  रद्द

सरकारी योजनांचा केंद्रबिंदु आम आदमी
उद्योग ...

आली मंदी! शुक्रवार, २९ मे २००९, १०:५२ (+०५:३०)

sonalw मनाचिये गूंति

याला कविता म्हणावे की मुक्तछंद माहीत नाही. म्हणुन दोन्ही ब्लोँग्स वर टाकते आहे.काहीतरी सुचलेलं असच…
*******************************************************************

रविवारच्या भल्या पहाटे दारावरती टक टक झाली.
टक टक कसली खरे पाहता कटकट झाली.

झापड़ उडवून महत्प्रयासे दार उघडले
दारामध्ये अंधुक धूसर एक आकृति
डोळे चोळुन काढून चिमटा पुन्हा स्वतःला नीट निरखले
तरी दिसेना म्हटले जडली काय ...