एका शिशू वर्गात एकदा बाईंनी मुलांना सांगितल, तुम्हाला आवडेल ते चित्र काढा.
सर्व मुलांनी लगेच दिलेल्या कागदांवर चित्रे काढायला सुरुवात केली.
थोड्या ...
एका शिशू वर्गात एकदा बाईंनी मुलांना सांगितल, तुम्हाला आवडेल ते चित्र काढा.
सर्व मुलांनी लगेच दिलेल्या कागदांवर चित्रे काढायला सुरुवात केली.
थोड्या ...
एक बाई देवाघरी गेल्या.
घरुन अंत्ययात्रा सुरु झाली. काही अंतर गेल्यावर खांदा देणार्या एकाला ठेच लागली व तो पडला तसेच इतर तिघांचा तोल जाऊन तिरडी ...
या ‘मुली आणि मोबाईल’ म्हणजे ‘दो जिस्म एक जान’ आहेत. कुठेही बघा, या कायम त्या ‘मोबाईल’वरच. सकाळी कंपनीची लेट मोर्निंगची बस चुकली. पीएमपीएल च्या डब्यात बसलो. डांगे चौकात बस थांबली. झालं! तो बस चालक गळा फाडून पुढच्या दारातून चढू नका म्हणून ओरडत होता. पण ऐकतील तर मुली कसल्या? माझ्या समोर एक आणि बाजूला दोन अशा मुली उभ्या. यार ह्या मुली एवढ्या सुंदर का असतात? बस निघून दोन एक मिनिटे नाही ...
नवरा घरी आल्यावर....
बायको : अहो, मी आज ना जगातली सर्वात सुंदर बाई बघितली.
नवरा : मग काय केल तु ?
बायको : काही नाही, थोड्या ...
संध्याकाळी घरी येताना रस्त्याच्या बाजूला एक बाई उभी होती. तिने एका छोट्याशा बाळाला बरोबर घेतलं होत. ते बाळ बहुतेक नवीनच चालायला शिकलं होत. अगदी मस्त, ‘गोर गोर पान फुलासारखं छान’. त्याची आई त्याला विचारात होती ‘कुठे जायचं?’. मी त्याला बघत चाललो होतो. त्याने माझ्याकडे बोट केले. बघून खूप हसू आले. मध्यंतरी मी माझ्या मोठ्या बहिणीकडे गेलो होतो. आता तिचा मुलगा तीन वर्षाचा. पण ...
रेशनकार्ड साठी आज सकाळी मी निगडीतील रेशनकार्ड ऑफिसमध्ये गेलो होतो. तसं म्हणायला गेल तर मी मे महिन्यापासून चकरा मारतो आहे. आधी महानगरपालिकेत. आणि आता निगडीतील रेशनकार्ड ऑफिसमध्ये. सगळा गोंधळ ऑफिस मध्ये चालू होता. कोणाला कशाचा काही मेळ नाही. एकाच कर्मचारी काम करीत होती. बाकीच्या टेबलावरचे निवडणुकीसाठी बाहेर गेलेले. आणखीन एक बाई होती. पण ती मी ‘इलेक्शन ड्युटीवर’ आहे ...
श्रीमंत बाई : काल तु आला नाहीस ?
भिकारी : बाई, काल माझा चुलत भाऊ आला होता.
बाई : कुठे ...
एकदा एका प्राथमिक शाळेत चित्रकलेचा तास होता.
शिक्षीकेने मुलांना छत्री धरलेल्या बदकाचे चित्र रंगवायला दिले.
मुलांना सांगितल की बदकाला पिवळा रंग द्या व त्याच्या छत्रिला निळा रंग ...