देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Teacher

तस्मै श्री गुरवे नम: सोमवार, ०५ सप्टेंबर २०११, २२:१७ (+०५:३०)

Gaurav भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc....

आज आहे शिक्षक दिन, बाकी आपले सगळ्यात पहिले गुरु तर आपले आई बाप भाऊ बहिण आणि इतर कुटुंबिय असतात यात तर वादच नाही नंतर येतात ते आपले शाळेतले शिक्षक, आज अनेकांनी (at least माझ्या फ़ेसबुक मधल्या मित्रांनी) Teacher's day म्हणुन टीचर्स नावाच्या स्कॉचची बाटलीचा फोटो शेअर करुन आपल्या गरिब मेंटॅलिटीचा परिचय करुन दिला, त्यांना अस वाटत होते की आपण फार cool काम केलेय.
असो, माझ्या ...

ट्युसडे विथ मॉरी (Tuesdays with Morrie) बुधवार, २९ जून २०११, १०:०० (+०५:३०)

Narayani Barve बघू हा सिनेमा ?

मीच हा एक पत्रकार असतो. हा स्पोर्ट्स बद्दल एका मोठ्या वर्तमानपत्रात एक कॉलम लिहित असतो आणि हा कॉलम खूप लोकप्रिय असतो. रोज एक कॉलम लिहियचा म्हणजे कामाचे प्रेशर हे असतेच. शिवाय आधी मुलाखत घ्यायची ...

कोण कापड दुकानात, तर कोण चक्क घरगडी! गुरुवार, २३ सप्टेंबर २०१०, २१:०९ (+०५:३०)

Pravin PRATIBIMB

सकाळ वृत्तसेवा :
सातारा - कोण कापड दुकानात काम करतंय, तर कोण सकाळी उठून घरोघरी वर्तमानपत्रे पोचवतंय... सातारा जिल्ह्यातील विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना गेल्या आठ ते दहा वर्षांत पगारापोटी दमडीही मिळाली नसल्याने उदरनिर्वाहासाठी त्यांनी हे मार्ग पत्करले आहेत. सातारा तालुक्‍यातील एका शाळेतील सेवकाने नोकरीत रुजू झाल्यापासून शाळेचे तोंडही पाहिलेले नाही; पहिल्या ...

जिंकी रे जिंकी (Jinki re Jinki) बुधवार, ०८ सप्टेंबर २०१०, १०:०० (+०५:३०)

Narayani Barve बघू हा सिनेमा ?

एका खेडेगावात एक शेतमजूर असलेल्या कौसल्याबाई उर्फ कोंडाबाईला १ मुलगा १ मुलगी. नवरा साप चावून गेल्याने ही एकटीच दोन्ही मुलांचा सांभाळ करत असते. पण शेतावर काम करून खूप पैसे मिळत नसल्याने, पोट ...

सह्याद्री: माझा कालातीत गुरु सोमवार, ०६ सप्टेंबर २०१०, ११:१७ (+०५:३०)

Frames of mind by Pankaj - भटकंती Unlimited

"सह्याद्री" माझा कालातीत गुरु. जगावेगळा शिक्षक. या गुरुने मला विराट अजस्त्र कड्यांमधून एक शाळा चालवली. धबाबा कोसळणारे जलप्रपात, घनदाट निबीड अरण्ये, निसरड्या रानवाटा, शीळ घालणारा वारा, रक्तपिपासू जळवा, अवखळ निर्झर, श्वापदांची भीती, निरभ्र आकाशातला चांदण्यांचा खेळ अशा अनेक गोष्टींमधून जीवनाचे एक तत्त्वज्ञान शिकवले. ते मला तथाकथित पारंपारिक शाळेत ...

बाळूचा अभ्यास. गुरुवार, २४ जून २०१०, ०७:२८ (+०५:३०)

Dinesh. सर्वोत्तम मराठी विनोद

शाळेतल्या बाळूच्या प्रगतीवर वैतागुन शाळेतले शिक्षक : बाळू, तुझ कोणतही गणित कधिही बरोबर नसते, इतिहासातही तु चुका करतोस, विज्ञानातही तु कच्चा आहेस . ...

म्हणे शेतकरी सावरला पाहिजे - शरद पवार शुक्रवार, १५ जानेवारी २०१०, १४:२८ (+०५:३०)

स.दा. पुणेकर (Sada Punekar) भारत माझा देश आहे

शेतकरी सावरला पाहिजे - शरद पवार

पेरायला बियाणे नकली
खते नकली
द्यायला पाणी नाही
पाणी आहे तर वीज नाही
सगळे आहे तर मालाला भाव नाही
कर्ज मिळत नाही.. तिथे नोकरशहा त्रास देतो..
अडत दुकानदार आणि दलाल सर्रास लुटतात
नद्यांवर बांध नाहीत, बांध घातले कि फोडतात
पाण्याची पातळी कमी होतेय
आणि एखाद्या वर्षी सगळे जुळून आले की निसर्ग आपली कळा दाखवतो.. अवकाळी पाऊस
दिवसभर शेतात ...

लक्ष ! शनिवार, ०२ जानेवारी २०१०, २०:५० (+०५:३०)

Dinesh. सर्वोत्तम मराठी विनोद

शिक्षक : बाळू, वर्गात थोड लक्ष देतोस का ?
बाळू : सर, मी शक्य तितक कमीच लक्ष देतोय.

Liked ...

परंपरा. गुरुवार, ०९ जुलै २००९, १०:५२ (+०५:३०)

Green Planet सर्वोत्तम मराठी विनोद

शिक्षक : शाम, तु वर्गात फार बोलतोस.शाम : ती आमची परंपरा आहे.शिक्षक : याचा अर्थ काय आहे ?शाम : माझे ...

What are the Responsibilities of Studen... बुधवार, १३ मे २००९, २२:४५ (+०५:३०)

Quality Tale From the Grandma's Purse

जरी एखादे टिचर हे तुम्हाला आवडत नसतील तरीही तुम्ही त्यांच्याबरोबर यशस्वी संबंध प्रस्थापित करू शकता. विशेषत: जेव्हा तुम्ही तुमच्या विद्द्यार्थी म्हणुन मुलभुत आणि प्राथमिक जबाबदा-या पार पाडाल तेव्हा.

त्या जबाबदा-या जर खालील प्रमाणे असतील तर नक्कीच तुम्ही एक चांगले विद्ध्यार्थी होऊ शकता.

अ. वर्गामध्ये ज्ञान ग्रहण करण्यासाठी सदैव तयार रहा.
ब. वर्गात जाण्याअगोदर ...