देवनागरी
Roman
Press F12 to toggle

फ्लॅश

डोकेदुखी- १ शनिवार, १० सप्टेंबर २०११, १७:५५ (+०५:३०)

आल्हादक प्रतिबिंब!

तो. तोच तो. लेखक. काही महिन्यांपूर्वी त्याच्या विषयी लिहीलं होतं. तोच पुढे अजून काहीतरी लिहीतोय. त्याची ती, मैत्रीण, ती आता त्याची प्रेमळ बायको आहे. आता त्याचं आयुष्य आणि त्याचं लेखन, एक डोकेदुखी.

पुन्हा काही क्षण एकटेपण त्याच्या वाट्याला आलं. आणि डोकं पुन्हा एकदा असह्य दुखायला लागलं. असह्य. रात्रीसारखंच. डोक्याला चहूबाजूनी वेढून टाकल्यासारखं. श्वास खालीवर झाले. काही ...

आयपॅड बुधवार, ०७ एप्रिल २०१०, ०७:५४ (+०५:३०)

नॅकोबा मुक्ताफळे

काल अॅपल स्टोअरमधे जाऊन आयपॅड पाहून आलो. चांगला अर्धा पाऊण तास हाताळून पाहिला. अॅपलच्या इतर वस्तूंप्रमाणेच ही वस्तू चांगली आहे. आयपॅड नेटवर वाचलं तेव्हा थोडं नाऊमेद झाल्यासारखं वाटलं होतं खरं पण प्रत्यक्ष वस्तू पाहिल्यावर थोडं बरं वाटलं. या आयपॅडबद्दल मला जाणवलेल्या काही बऱ्यावाईट गोष्टी :

वाईट :

  1. मल्टिटास्किंगचा अभाव : यावर एका वेळी एकच अॅप्लिकेशन चालतं. आयपॅड ...

फ्लॅश वापरल्याने स्थळ खरंच सुंदर बनते क... मंगळवार, २३ डिसेंबर २००८, ०६:२९ (+०५:३०)

पुष्कळसं वादग्रस्त नि थोडंसं बिघडलेलं डोकं!

फ्लॅश वापरल्याने स्थळ खरंच सुंदर बनते का?

की त्याचे डिस्ट्रॅक्शन - उपद्रव मुल्यच जास्त होऊन बसते आहे?

पहा एम टी एन एल चे स्थळ http://www.mtnl.net.in/ - नेव्हिगेशन साठी स्थळ कसे “नसावे” याचा हा आदर्श आहे!

मुळात या एम टी एन एल च्या स्थळावर माणूस का येईल?
१. बिल भरणे - तत्संबंधी माहिती
२. नंबरचा शोध -डिरेक्टरी

या पैकी काही पहिल्या २ क्लिच्क् ...