देवनागरी
Roman
Press F12 to toggle

भाषांतर

मायबोलीचे प्रेम म्हणजे अन्य भाषांचा द्व... मंगळवार, ०७ फेब्रुवारी २०१२, ०२:३५ (+०५:३०)

अमृतमंथन

“जेव्हा आवश्यक व अपरिहार्य असेल, तेव्हा दुसर्‍या भाषेतील सुयोग्य शब्द आपल्या भाषेत अवश्य घ्यावेत. पण आपल्या भाषेतील रूढ ...

केल्याने (हिंदी) भाषांतर रविवार, २८ नोव्हेंबर २०१०, १०:५४ (+०५:३०)

Makarand MK श्रीमधूक्ती

"Don't think of others because they don't do it often!"हे वाक्य वर वाचून मला आठवलं ते पुढील सुभाषित
ददतु ददतु गालिर्गालिवन्तो भवन्तो
वयमपि तदभावाद्गालिदानेSसमर्था: |
जगति विदितमेतत दीयते विद्यमानम्
न हि शशकविषाणं कोSपि कस्मै ददाति ||
-भर्तृहरि (वैराग्यशतक)पण मग एकाला त्याचा अर्थ कळेना म्हणून मग हे रूपांतर! जितनी चाहे गाली दो तुम, हम ना कभी कुछ बोलेंगे , तुम तो ठहरे गालीवान तो, और ...

मुक्त होणे... गुरुवार, २१ ऑक्टोबर २०१०, २३:४९ (+०५:३०)

शांतीसुधा **शतपावली**

छायाचित्र महाजालावरून साभार

(खालील उतारा श्री जे कृष्णमुर्ती यांच्या "टु बी फ्री" या इंग्रजी उतार्‍याचे भाषांतर आहे. मागे खूप वर्षांपूर्वी मी कन्याकुमारी येथे विवेकानंद केंद्राच्या मुख्य ...

थोरोचं वॉल्डन सोमवार, १३ सप्टेंबर २०१०, १२:४९ (+०५:३०)

Gouri झाले मोकळे आकाश

सद्ध्या थोरोचं ‘वॉल्डन ऍन्ड अदर रायटिंग्ज’ वाचते आहे. नेहेमी पुस्तक वाचायला घेतलं, म्हणजे ते हातावेगळं होईपर्यंत त्याच्याविषयी बोलायला मला वेळ नसतो. हे मात्र चवीचवीने, रोज थोडं वाचावंसं वाटतंय. पुस्तकाचा अजून जेमतेम पाचवा हिस्सा संपलाय, पण मी थोरोच्या प्रेमात पडले आहे. सद्ध्या मला चावत असणारे गैरसोयीचे प्रश्नच हा बाबा विचारतोय.
कुठल्या तरी आर्किटेक्टने त्याच्या ...

मावसबोलीने दत्तक घेतलेली सुसान बुधवार, १८ ऑगस्ट २०१०, ११:४२ (+०५:३०)

Gouri झाले मोकळे आकाश

सुसान हे मूळ जर्मन गाणं नाही. ते लिहिलं आणि गायलं कॅनडाच्या लिओनार्ड कोहेनने (Leonard Cohen), इंग्रजीमध्ये. इथे ते मूळ गाणं आहे. त्याची अनेक भाषांतरं झाली, अनेक गायकांनी ते गायलं. जर्मनमध्ये याच्या दोन आवृत्त्या आहेत. हेरमान व्हान वीन (Herman van Veen) या डच गायकाने म्हटलेली जर्मन आवृत्ती मी प्रथम ऐकली,आणि तिच्या प्रेमात पडले. मूळ इंग्रजी गाण्याचा शोध नंतर लागला, पण हेरमान गातो तो थोमास ...

फुसबुक, गुगल चे मराठी भाषांतर शनिवार, २२ मे २०१०, २०:४७ (+०५:३०)

रोहन जगताप 2know.in

गुगल च्या सेवांचे मराठी भाषांतर करण्यास, किंवा याकामात मदत करण्यास मी उत्सुक होतो, पण ते कुठून करायचे!? हे मात्र मला माहित नव्हतं. भाषांतराची ईच्छा खरं तर मी माझ्या मनात बाळगून होतो, पण त्याबाबत विशेष ...

भाषांतर करा, गुगल ट्रांसलेट बटण रविवार, १६ मे २०१०, १२:१७ (+०५:३०)

रोहन जगताप 2know.in

‘गुगल ट्रांसलेट’ ने भाषांतराची सुविधा उपलब्ध करुन जगातील सर्व भाषिक लोकांची मोठीच सोय केली आहे. पण दुर्देवाने आपल्या मराठी भाषेत ‘गुगल ट्रांसलेट’ ची सोय अजून उपलब्ध झालेली नाहीये. पण काही हरकत ...

मधुबाला - ३ : मधुप शनिवार, ०१ मे २०१०, १३:२१ (+०५:३०)

मिलिंद / Milind गुंजारव

मधुबाला मूळ हिंदी कवी : हरिवंशराय ’बच्चन’भावानुवाद : मिलिंद मधुबाला - ३ मधुशाला - १मधुशाला - २
मधुप
मूळ हिंदी कविताभावानुवाद १.मधु-प्यास बुझाने आए हम,
मधु-प्यास बुझाने हम आए !
पग-पायल की झनकार हुई,
पीने को एक पुकार हुई,
बस हम दीवानों की टोली
चल देने को तैयार हुई,
मदिरालय के दरवाज़ों पर
आवाज़ लगाने हम आए |
मधु-प्यास बुझाने आए हम,
मधु-प्यास ...

तीन जिप्सी मंगळवार, ०६ एप्रिल २०१०, १३:३३ (+०५:३०)

Gouri झाले मोकळे आकाश

हरेकृष्णजींची ही पोस्ट वाचली, आणि निकोलाउस लेनाऊ (Nikolaus Lenau) या ऑस्ट्रियन कवीची Die drei Zegeuner (तीन जिप्सी) ही कविता आठवली. लेनाऊची मूळ कविता बॅलड प्रकारची - म्हणजे गेय आहे. हा त्या कवितेचा मी केलेला स्वैर अनुवाद ...

*******************************************************************************
एकदा माझी थकली भागलेली गाडी
रेताड माळरानावरून
रडत खडत चालली होती
तेंव्हा कुरणामध्ये मला तीन जिप्सी ...

मधुबाला - २ : मधुशाला-मालक रविवार, २१ मार्च २०१०, १३:४३ (+०५:३०)

मिलिंद / Milind गुंजारव

मधुबाला मूळ हिंदी कवी : हरिवंश राय ’बच्चन’भावानुवाद : मिलिंदमधुबाला - २ मधुशाला - १

मधुशाला-मालक
मूळ हिंदी कविताभावानुवाद१.
मैं ही मधुशाला का मालिक,
मैं ही मालिक-मधुशाला हूँ !मधुपात्र, सुरा, साकी लाया,
प्याली बाँकी-बाँकी लाया,
मदिरालय की झाँकी लाया,
मधुपान करानेवाला हूँ ।
मैं ही मालिक-मधुशाला हूँ !१.
ह्या मधुशालेचा मालक मी,
मी मधुशाला-मालक ...