देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अन्याय

चायनीज बुधवार, १७ नोव्हेंबर २०१०, ००:१३ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आम्ही चिनीमातीच्या ‘लाल’ चिंग च्यांगचे जाहीर आभार मानतो. सर्व चिंग च्यांग आणि चिंगीने जो लाल आणि पिवळा आणलेला महापूर पाहून आम्ही देखील गदगद झालो आहोत. काय प्रेम म्हणावे? प्रत्येक रस्त्याच्या कडेला तुमचे प्रेम पाहून आम्ही ‘लाल’ होणार नाहीत तर नवलच. ती आमच्या लोकांची रस्त्याच्या कडेला उभा राहून ‘करण्याची’ सवय यामुळे नक्कीच कमी झाली असेल. काय बोलाव! पहा ना, किती महान काम केलंत, ...

माऊवादी सोमवार, १२ एप्रिल २०१०, ०१:३७ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आम्ही माऊवादी, सरकार उगाचंच आमच्याविरुद्ध शस्त्राचा वापर करीत आहे. बघा ना! आम्ही लाल वस्त्रे घालून, अरे असा काही विचार करू नका. आम्ही ओशोवाणी ऐकून तसले काही उद्योग करीत नाही. आम्ही फक्त क्रांती करतो. हो! खोट वाटत का? दांतेवाड्यात आम्ही काय ७६ सैनिकांना मारलं. आमच्या लॉर्ड माऊ ने हे अस केल म्हणजे क्रांती झाली अस म्हटलं आहे. कोण माऊ? काहीतरीच काय विचारता. गिनीज बुक कधी तरी चाळा. ...

जीआरपींच्या शौर्याचा लालूंना विसर शनिवार, ०६ डिसेंबर २००८, २३:२१ (+०५:३०)

वाचण्यासारखे काही

बर्‍याच मराठी माणसांना वाटते श्री. राज ठाकरे मराठी माणसांबद्दल खोटे प्रेम दाखवत आहेत. खोटं प्रेम असेलही पण लालू काय करित आहेत ते या बातमीत स्पष्ट होते.
मराठी माणसांवर अन्याय होतो यात मराठी ...