देवनागरी
Roman
Press F12 to toggle

दिवाळी

दक्षिण सह्याद्री मधील भटकंती भाग 5 सोमवार, २१ नोव्हेंबर २०११, १६:४३ (+०५:३०)

अक्षरधूळ

जोग धबधब्याला भेट दिल्यानंतर झालेल्या निराशेवर दुसर्‍या एखाद्या धबधब्याला भेट देणे हा उत्तम उपाय असू शकेल असा एक विचार काल संध्याकाळी कोणीतरी मांडला. मागोड धबधब्याला सध्या भरपूर पाणी असल्याची माहिती पण कोणीतरी दिली. सर्वांनाच ही सूचना पसंत पडली व आज परत मागोड धबधब्याच्या एका नव्या जंगल सफारीला जाण्यासाठी मी सज्ज झालो आहे. सकाळी गेल्या काही दिवसांप्रमाणेच, इडली, उप्पीठ, नीर ...

घराच घरपण … सोमवार, ३१ ऑक्टोबर २०११, १२:३४ (+०५:३०)

दवबिंदू

‘ही काय कटकट आहे, ‘ अस मनातल्या मनात चरफडतच  मी मोबाईलमधून वाजणारा अलार्म कोणततरी बटण  दाबून बंद केला.एव्हाना डोळ्यावर सूर्याची कोवळी किरणही ‘ठकठक ‘ करायला लागली होती.मी ...

रिझवान चाचा – भाग अंतिम सोमवार, ३१ ऑक्टोबर २०११, ११:४७ (+०५:३०)

Suhas Zele's Blog

रिझवान चाचा – भाग पहिला इम्रानचं ऑफिस सुरु झालं, चाचा आपलं पोरगा मार्गी लागला म्हणून खूप खुश असतात. जग्याकडे इम्रानचं कौतुक करताना, त्यांना शब्द सापडत नव्हते आणि जग्या डोळे भरून ...

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुक्रवार, २८ ऑक्टोबर २०११, ०३:३९ (+०५:३०)

अपर्णा माझिया मना

गेले काही दिवस स्वत:ला सांगतेय कर ग बाई काही तरी सोय कर यावेळच्या पोस्टची...थोडी वेगळी...पण उहुं...काही डोकच चालत नाही....शुभेच्छा तर द्यायच्या आहेत...यावेळी खरं   तर दसरा झाल्या झाल्याच सासरहून ...

संवाद आणि शुभेछा बुधवार, २६ ऑक्टोबर २०११, ०९:२४ (+०५:३०)

रे घना

आता कुणीच भेटत नाही, मलाही पंधरा पंधरा दिवस लिहायला वेळ मिळत नाही. पण आज तुम्हाला शुभेछा न देवून कसं चालेल ! खरं तर मी तुम्हाला शुभेछा दिल्या नसत्या म्हणजे मी तुमच्या अहिताची कामना केली असती असं मुळीच नाही. पण माणूस संवाद प्रिय प्राणी आहे. त्याला संवाद साधायला आवडतं.

तसं पाहिलं तर पशु पक्षीही संवाद साधतात. मांजर फक्त म्यावं….म्यावं करू शकते किंवा गुरकावू शकते, कुत्रा फक्त ...

रिझवान चाचा – भाग पहिला सोमवार, २४ ऑक्टोबर २०११, १२:३८ (+०५:३०)

Suhas Zele's Blog

“उठो चाचा, चाय पिलो.. चाssss चा उठो तो, देखो दिन निकल आया. लगता है बहोत शराब हुयी कल रात” “आssssहह.. क्यूं परेशान कर रहा हैं भडवे… जा ...

दिवाळीतील मिठाई खाताना... सोमवार, २४ ऑक्टोबर २०११, ०९:१२ (+०५:३०)

SP Abstract India

डॉ. श्रीपाद खेडेकर, होमिओपॅथ, मुंबई

दिवाळी
म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा, आनंदाचा उत्सव. दिवाळी आपल्या आयुष्यात वैभव
आणते. भारतात दिवाळी तसेच इतर सणांनाही गोडधोड जेवण, मिठाई ...

बालसंस्कार संकेतस्थळातर्फे सर्वांना दीप... रविवार, २३ ऑक्टोबर २०११, २३:११ (+०५:३०)

बालसंस्कार Balsanskar >> Tejomay Itihas

दिवाळीच्या निमित्ताने सात्त्विक रांगोळ्या !
मूळ संस्कृत शब्द रंगवल्ली. विशिष्ट शुभ्र चूर्ण चिमटीतून जमिनीवर सोडून रेखाटलेल्या आकृतीला रांगोळी असे म्हणतात.
दिवाळीत किल्ला का बांधतात ?
किल्ला बांधणे म्हणजे काय ? / लहान मुलेच किल्ला का बांधतात ? / किल्ला घराच्या बाहेरच का बनवतात ?
दीपावली उत्सवाचे स्वरूप

उत्सव… मंगळवार, ३० नोव्हेंबर २०१०, ००:४९ (+०५:३०)

देवेंद्र चुरी दवबिंदू

दिवाळी म्हणजे सण चैतन्याचा,मांगल्याचा,प्रकाशाचा,आनंदाचा,प्रसन्नतेचा, लहान मुलांपासुन म्हातारयांपर्यत सर्वांना आवडणारा! ऑक्टोबर हिटने त्रासलेल्या लोकांसाठी थंडीची चाहुल घेउन येणारा.गरीब-श्रीमंत सगळेच आपापल्या परीने हा ...

ह्या दिवाळीचा आकाश कंदील... गुरुवार, ११ नोव्हेंबर २०१०, २३:०१ (+०५:३०)

Ashish Sawant' Stuff

मागच्या वर्षी प्रमाणे ह्या वर्षी हि कंदील बनवण्याचे ठरवले होते. पण वेळ चा नव्हता मिळत. ऑफिस मध्ये इंटरव्यू असल्याने अभ्यासाची तयारी करण्यातच वेळ जात होता. धनत्रयोदशीच्या दिवशी पर्यंत कंदील तयार झाला नाही त्यामुळे बायकोचे ओरडणे चालू झाले होते. कंदील कधी लावणार? दिवाळी झाल्यावर बनवणार काय? तुझे तर नेहमीच असे असते.... जगाच्या मागून वगैरे वगैरे. मला माहित होते कि मी ...