एकदा बिरबलाने अकबर बादशहाची वाजवी पेक्षा अधिक थट्टा केली, म्हणून रागावून बादशहाने त्याला मृत्युची शिक्षा फ़र्मावली.
प्रंतू प्रत्यक्ष शिक्षेची अमंलबजावणी करण्यापूर्वी त्याला बोलावून घेऊन बादशहा त्याला म्हणाला, 'बिरबल, आजवर मी तुझ्यावर फ़ार प्रेम केले. त्यामुळे तुला ठोठावलेली मृत्युदंडाची शिक्षा जरी मी कायम ठेवलेली असली, तरी तुला मरण कोणत्या तऱ्हेने हवे याबाबत तुला काय ...
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की
अजून ही चांद रात आहे
कळे ना मी पाहते कुणाला
कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरशात आहे
सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा ...
ऐरणीच्या देवा, तुला ठिणगि ठिणगि वाहुं दे
आभाळागत माया तुजीम आम्हांवरी ऱ्हाउं दे ॥धृ॥
लेनं लेऊं गरिबीचं
चनं खाऊं लोकंडाचं
जिनं व्होवं अबरूचं
किरपा तुजी, भात्यांतल्या सुरासंगं गाउं दे! ॥१॥
लक्शिमीच्या ...
आज अचानक एकाएकीं । मानस लागे तेथे विहरुं
खेड्यामधले गह्र कौलारु ॥धृ॥
पूर्व दिशेला नदी वाहते । त्यात बालपण वहात येते
उंबरठ्याशी येऊन मिळते । यौवन लागे उगा बावरु ॥१॥
माहेरची प्रेमळ माती । ...
आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदची अंग आनंदाचे ॥धृ॥
काय सांगू झाले कांहिचिया बाही
पुढे चाले नाही आवडीने ॥१॥
गर्भाचे आवडी ...
जीवनातील ही घडी अशीच राहु दे
प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे ॥धृ॥
रंगविले मी मनात चित्र देखणे
आवडले वेडीला स्वप्न खेळले
स्वप्नातील चांदवा जिवास लाभु दे ॥१॥
हळूच तुला बघण्याचा छंद ...
असावा सुंदर चॉकलेटचा बंग्ला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला ॥धृ॥
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार
शेपटीच्या झुपक्यान झाडून जाई खार ॥१॥
गोल गोल लेमनच्या खिडल्या दोन
हॅलो हॅलो करायला छोटासा फोन
बिस्किटांच्य्हा गच्चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात ...
आतानक्कीआठवतनाही.. पणनागपंचमीच्याआधीचीकुठलीतरीएकतिथीअसायची.. सगळ्यांनापंचमीच्याउंचचउंचझोक्याचेवेधलागलेलेअसायचे.. पणत्याआधीचयातिथीपासूनरात्रीचेखेळचालूव्हायचे!! संध्याकाळपासूनच गल्लीतल्याबायकाएकमेकींनाआठवणद्यायलालागायच्या.. "आजरात्रीजेवणझाल्यावरचौकातजमायचेहं!!!" मीतरपुष्कळलहान होते .. त्यामुळेइकडेतिकडेनिरोपपोचवण्याचंकाम मध्येमध्येलुडबुडकरणार्या ...