देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कॉम्पुटर

मराठीखरेदी.कॉम फॅन स्पर्धा ! सोमवार, २१ नोव्हेंबर २०११, ०९:२८ (+०५:३०)

ब्लॉग सोहमचा

Aनमस्कार मित्रांनो,
आपल्या वाचकांसाठी आम्ही घेवउन येत आहोत एक नवीन उपक्रम " मराठीखरेदी.कॉम ". मराठीखरेदी.कॉम द्वारे वाचकांना मराठी पुस्तक, संगीत, चित्रपट, आणि ईतर मराठी उत्पादने ह्याबद्द्ल माहीती पुरवण्याचा आमचा मानस आहे. आणि त्यासाठी आम्ही सादर करत आहोत "मराठीखरेदी.कॉम फॅन स्पर्धा !" . मराठी खरेदीचे फेसबुक फॅन बना , मिळ्वा पुस्तक जिंकण्याची संधी.

रुपयाचं नव रुप मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये !! मंगळवार, २० जुलै २०१०, १८:०० (+०५:३०)

ब्लॉग सोहमचा

रुपयाला नविन चिन्ह मिळालंय हि बातमी एव्हाना जुनी झालीये . नविन चिन्ह मिळालंय पण पुर्णपणे वापरात येण्यासाठी तरी अजुन अवधी जाणार आहे. किबोर्डवरच्या डॉलरच्या चिन्हाप्रमाणे रुपयाच्या चिन्हासाठीही सोय केली जाणार आहे. हे सगळं होईल तेव्हा होईल पण काही हौशी मंडळींनी आपली सोय करुन दिलीये.

मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आणि ( तत्सम ईतर प्रोग्राम्समधे ) आपण हे रुपयाचं ...

पेन ड्राईव्हला बनवा स्मार्ट सोमवार, २२ फेब्रुवारी २०१०, १७:०५ (+०५:३०)

ब्लॉग सोहमचा

पेन ड्राईव्ह .. मोबाईलनंतर कॉमन झालेलं अजुन एक डिव्हाईस. १२८ मबी पासुन सुरु झालेले पेन ड्राईव्ह आज ३२ ते ६४ जीबी कॅपॅसीटीचे सुद्धा मिळतात. शक्यतो डेटा स्टोरेजसाठी वापरल्या जाणार्‍या पेन ड्राईव्हला अजुन स्मार्टली आपण कसे वापरु शकतो आपण आज पाहुया.

तर तुमच्या पेन ड्राईव्हला स्मार्ट बनवणार्‍या जादुई प्रकाराचं नाव आहे पोरटेबल अप्लीकेशन्स. पोरटेबल ...

काही झक्कास अप्लीकेशनस !! सोमवार, १९ जानेवारी २००९, ००:०९ (+०५:३०)

सोहम ब्लॉग सोहमचा

कम्प्युटर वा ईंटरनेट वापरतं असताना बर्‍याच वेळा असं जाणवतं ... अरे " असं करता आलं असतं तर ? " किंवा " असं एखादं सॉफ्टवेअर असतं तर ?". मग सुरु होतं गुगलींग. गुगलींग करता करता अशी अनेक अप्लीकेशनस सापडली. त्याबद्द्ल आज मी लिहणार आहे.

१. डिग्सबाय ( digsby )

Yahoo ,Google Talk, MSN अश्या वेगवेगळ्या मेसेंजरवर लॉगिन करुन चॅट करताना नेहमी वाटायचं एक कॉमन मेसेंजर असता तर ? त्यावर ऊत्तर मिळालं
"digsby आहे ना भाऊ ...

ऑर्कुट स्क्रॅपबुक ... रेडिफमेल मार्गे !! बुधवार, ०३ डिसेंबर २००८, २३:३३ (+०५:३०)

सोहम ब्लॉग सोहमचा

" च्यामारी ह्या ऑफीस आयटीच्या , ऑर्कुट ब्लॉक करुन ठेवलयं. प्रॉक्सी वापराव्या तर सर्वरवर लॉग तयार होणार. निदान स्क्रॅप वाचायला मिळाले तरी पुष्कळ." माझ्यासारख्या असंख्य ऑर्कुटप्रेमींची कॉमन व्यथा. पण आता आपल्या दु:खावर फुंकर घालायला रेडिफमेल पुढे आलयं. सही है ना भिडू !!

सोशल नेटवरकिंग साईट्स आल्या आणि सगळी मंडळी त्यात बुडाली. ज्यावेगाने त्यांची लोकप्रियता वाढायला लागली ...