देवनागरी
Roman
Press F12 to toggle

२२२. अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू सोमवार, ०१ डिसेंबर २००८, १२:२९ (+०५:३०)

मिलिंद दिवेकर मराठी चित्रपटातील गाणी

२२२. अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू ।
मी म्हणु गोपाळू, आला गे माये ॥१॥

चांचरती चांचरती बाहेरी निघाले ।
ठकचि मी ठेलें काय करू ॥२॥

तो सावळा सुंदरू कासे पितांबरू ।
लावण्य मनोहरू देखियेला ॥३॥

बोधुनी ...