देवनागरी
Roman
Press F12 to toggle

गोंधळ

शाब्दिक गोंधळ बुधवार, २७ ऑक्टोबर २०१०, २३:४१ (+०५:३०)

Gaurav भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc....

बरेचदा अर्थ माहिती नसल्याने (विशेषत: English) किंवा प्रादेशिक प्रचलीत शब्द त्या प्रदेशाबाहेर वापरल्याने सॉलिड गोंधळ होतो. मी मराठी शाळेतुन आल्याने सुरुवातीला कॉलेजमध्ये थोडी बोंब व्हायची, एकदा एका मुलाला मी काही तरी सांगत होतो ते काही त्याला नीट ऎकु आले नाही तो म्हणाला Pardon.. आता पार्डन म्हणजे पुन्हा सांग हे मला माहिती नव्हते म्हणुन मी म्हंटले काय?.. आणि तो भुरटा अरे इसको Pardon का Meaning ...

पासवर्ड शनिवार, २४ जुलै २०१०, १७:३२ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आता इतक्या वेबसाईटची अकौंट झाली आहेत ना! आणि प्रत्येकाचे ते यूझर नेम आणि पासवर्ड लक्षात ठेवणे म्हणजे दिव्य आहे. आज ते जीमेलाचा पासवर्डमध्ये गोंधळ झाला होता. आठवतच नव्हता. सहा महिन्यांपूर्वी युझर नेम आणि पासवर्डसाठी एक एक्सेलची फाईल बनवून त्यात आठवेल तितके यूझर नेम आणि पासवर्ड लिहून ठेवले होते. आणि त्याही फाईलचा पासवर्ड आता आठवत नाही. आता सगळेच पासवर्ड सारखे करायचा प्रयत्न ...

नाही शुक्रवार, १६ जुलै २०१०, १४:२३ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

संपली एकदाची उत्कंठा! तिला बघायला काल गेलो होतो. लुक सोडला तर बाकी सगळ छान आहे. असो, आई-वडिलांना ते स्थळ योग्य वाटत आहे. त्यामुळे आज सकाळपर्यंत मी फारच गोंधळून गेलो होतो. ‘प्रत्येकात काही ना काही कमी असते. कुठे ना कुठे काही तरी तडजोड करावीच लागेल’ अस वडील म्हणत होते. पण खर सांगू का, तिला पाहून काहीच वाटत नव्हते. काही तरी इच्छा निर्माण व्हायला हवी ना!

रात्री आईसोबत या विषयावर बोललो. ...

मी कोण? शनिवार, १० एप्रिल २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

परवा आमच्या चिंचवडमधील एका मुलीवर झालेल्या बलात्काराची बातमी वाचली. आता तर खुपंच बेकार वाटत आहे. हिंजवडीच्या घटनेनंतर मुळात मन उदास झालं आहे. त्यात ह्या घटनेने अजूनच मन गोंधळून गेल आहे. सगळी आपली माणस. जिच्यावर तो प्रकार घडला ती आणि तीच्या आई वडिल काय परिस्थितीत असतील. असा विचार मनात सारखा येतो. आणि मग आपणच याला जबाबदार आहोत असे वाटते. त्या ‘भोसले’ला ‘चौरंगे’ करावं अस सारखं ...

लिव्ह इन रिलेशनशीप आणि आजची पिढी रविवार, २८ मार्च २०१०, ०१:५२ (+०५:३०)

सुहास Suhas Zele's Blog

रामनवमीच्या दिवशी सुप्रीम कोर्टाने लिव्ह इन रिलेशनशीप आणि विवाहपूर्व शरीरसंबंध हा गुन्हा नसल्याच जाहीर केला.

“जर दोन सज्ञान व्यक्ती विवाह न करता एकत्र राहात असतील तर तो गुन्हा नाही. जीवन जगण्याचा भारतीय घटनेनेच अधिकार दिला आहे. विवाहपूर्व शारीरिक संबंध हाही प्रत्येकाचा व्यक्तिगत दृष्टिकोन आहे त्यामुळे तो गुन्हा ठरूच शकत नाही असा निकालात स्पष्ट केला” इति ...

होली का? मंगळवार, ०२ मार्च २०१०, ००:४९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल सकाळी इमारतीच्या बाजूच्या मोठ्या आवाजातील गाणी आणि धांगडधिंगाने जाग आली. बाहेर येऊन बघितलं तर ‘धुळवड’ चाललेली. अरे नाही ‘होळी’, नाही नाही ‘होली’. मग समजलं, पुण्यात ‘होळी’ सणापेक्षा मोठा सण साजरा होतो तो ‘होली’. माझी लहान भाऊ बहिण परवा रात्री माझ्या घरी सुट्टीला आले होते. भाऊ काल पर्यंत होता. पण लहान बहिण ताबडतोप घरी गेली. मला वाटल की काही तरी काम असेल. नंतर कळले ती तो ‘होली’ ...

गोंधळ भारतमातेचा रविवार, ३० नोव्हेंबर २००८, २१:३६ (+०५:३०)

Suhas Phanse Suhas Phanse's Creations

२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईमध्ये भारताच्या सर्वभौमत्वावर हल्ला झाल्यावर प्राणाची ...