देवनागरी
Roman
Press F12 to toggle

शिरवाडकर

माय मराठी.. शनिवार, २७ फेब्रुवारी २०१०, १९:२८ (+०५:३०)

महेंद्र काय वाट्टेल ते...

काल दुपारी घाकट्या  मुलीचा फोन आला ऑफिस मधे , ’बाबा मला गोगेट हायस्कुल सेंटर आहे बोर्डासाठी” गोरेगांव इस्ट लिहिलंय त्या नावाखाली. मला क्षणभर समजलंच नाही हे गोगेट काय प्रकरण आहे ते. माझ्या तरी माहिती मधे हे गोगेट नावाची शाळा नाही. पुन्हा तिला निट बघुन सांग म्हंटलं, तर तिने स्पेलिंग वाचुन दाखवलं, आणि मी हसतच सुटलो. गोगटे नावाचं स्पेलिंग तिने गोगेट म्हणुन वाचलं होतं.

माय मराठी ...

तीन कविता - कुसुमाग्रज मंगळवार, २१ ऑक्टोबर २००८, १६:५४ (+०५:३०)

Nitin Nitin writes...

॥ प्रेम ॥
प्रेम कुणावर करावं
कुणावरही करावं

कारण प्रेम आहे
माणसाच्या संस्कृतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
आणि भविष्यकाळातील
त्याच्या अभ्युदयाची आशा
एकमेव !

॥ नाते ॥
नात्यास आपुल्या नाव देऊ नकोस काही ।
सा-याच चांदण्याची जगतास जाण नाही ॥

व्यवहार कोविंदांचा होईल रोष होवो ।
व्याख्येतूनच त्यांची प्रद्ण्यावाहात जाई ॥

ना तालराग ...