देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Calligraphy

calligraphy शनिवार, ०२ मे २००९, ११:३९ (+०५:३०)

Harshal Mi Bajirao

माझे calligraphy चे प्रयत्न ... ...

विषयानुसार अक्षरलेखन रविवार, ०१ फेब्रुवारी २००९, ११:०० (+०५:३०)

kiran Designs Made Easy...

नमस्कार मित्रांनो,

आजची पोस्ट ही मराठी अक्षरलेखन या विषयाची शेवटची पोस्ट. आतापर्यंत आपण अक्षरलेखनाचे विविध प्रकार बघितले. पण आता आज जो प्रकार आपण बघणार हा त्या सगळ्यांतला अवघड प्रकार आहे. तो म्हणजे विषयानुरूप अक्षरलेखन. नुसते एखाद्याचे नाव लिहिणे किंवा देवनागरीमध्ये एखादा श्लोक लिहिणे फारसे अवघड नाही. मात्र विषयाला, एखाद्या शब्दाच्या अर्थानुसार ...

नेमप्लेट किंवा दारावरची पाटी शनिवार, ३१ जानेवारी २००९, ११:०३ (+०५:३०)

kiran Designs Made Easy...

नमस्कार मित्रांनो,
आज आपण सुलेखनाचा थोडा वेगळ्या प्रकारे वापर बघणार आहोत. आपल्या प्रत्येकाच्या घराच्या दारावर नेमप्लेट ही असतेच. हीच नेमप्लेट जर तुम्ही सुलेखन वापरून केलीत तर ती इतर नेमप्लेट्स पेक्षा नक्की वेगळी आणी आकर्षक होईल. त्याचप्रमाणे घरातल्या भिंतीवरही तुम्ही ...

काचेवर किंवा मातीच्या भांड्यांवर अक्षरल... शुक्रवार, ०९ जानेवारी २००९, १२:४६ (+०५:३०)

kiran Designs Made Easy...

नमस्कार मित्रांनो,

यावेळेला पोस्ट टाकायला जरा उशिरच झाला. नेहमीप्रमाणेच माफ करालच. असो, आज आपण काचेच्या किंवा मातीच्या भांडयांवर कसे अक्षरलेखन करायचे ते बघणार आहोत. काचेवर सुलेखन करण्यासाठी ग्लास लायनर किंवा ग्लास मार्करच्या मदतीने सुलेखन करून त्याच तुम्ही रंग भरू शकता. तसंच मातीच्या भांड्यांसाठी अॅक्रिलिक किंवा ऑईल पेंटचाही ...

कापडावर अक्षरलेखन... सोमवार, ०५ जानेवारी २००९, ०९:०० (+०५:३०)

kiran Designs Made Easy...

Thanks Prabhkarprabhakar.bhosale@gmail.com
नमस्कार मित्रांनो,
आज आपण कापडावर कोणत्या प्रकारे सुलेखन करता येते ते बघू.  कापडावर सुलेखन करण्यासाठी फॅब्रिक कलर्स किंवा फेव्हिक्रिल कलर्सचा वापक करावा लागतो. हे रंग बाजारात सहज उपलब्ध होतात. मात्र एकदा का रंगाचा वापर केला की तो रंग पुसता येत नाही. ...

नववर्षाच्या शुभेच्छा ! बुधवार, ३१ डिसेंबर २००८, ००:०१ (+०५:३०)

kiran Designs Made Easy...

नमस्कार मित्रांनो,तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना नववर्षाच्या ...

विविध पृष्ठभागांवर सुलेखन मंगळवार, ३० डिसेंबर २००८, ०९:०० (+०५:३०)

kiran Designs Made Easy...

नमस्कार दोस्तांनो,
आजपर्यंत आपण सुलेखन कसे करायचे, अक्षरांची वळणे कशी, साधने कोणती , इत्यादी गोष्टींची माहिती घेतली. आजपासून आपण कोणकोणत्या पृष्ठभागांवर आपण सुलेखन ककरू शकतो याची माहिती घेऊ. त्याचबरोबर यासाठी कोणत्या रंगांचा वापर करता येतो याचीही माहीती घेऊ. हातकागद, कापड, काच, मातीची भांडी, दारावरची नावाची पाटी इत्यादी विविध पृष्ठभागांवर सुलेखन होऊ शकते. आज आपण ...

कॅलिग्राफिसाठी बॅकग्राउंड शनिवार, २७ डिसेंबर २००८, ११:२८ (+०५:३०)

kiran Designs Made Easy...

नमस्कार मित्रांनो,

आपणा सर्वांना पेंटिगच्या ब्रश बद्दल काही सांगण्याची गरज नाही. पण बाजारात पेंटींगच्या ब्रशव्यतिरिक्तही अनेक प्रकारचे ब्रश उपलब्ध असतात किंवा आहेत. उदाहरणार्थ दाढीचा ब्रश, दात घासण्याचा ब्रश, कपडे धुण्याचा ब्रश इत्यादी. या सगळ्या प्रकारच्या ब्रशपासून आपण अक्षरलेखन करू शकतो किंवा त्यांचा वापर ...

स्पंजचा बोळा किंवा कागदाच्या बोळ्याने अ... बुधवार, २४ डिसेंबर २००८, ०९:१६ (+०५:३०)

kiran Designs Made Easy...

नमस्कार मित्रांनो,
आजपर्यंत आपण अक्षरलेखनाची विविध साधने बघितली. पण केवळ साधनं नाहीत म्हणून अडून बसायचं काहीच कारण नाही. अगदी कुठल्याही वस्तूनी तुम्ही अक्षरलेखन करू शकता. फक्त तुमच्यातला कलाकार जिद्दीला पेटला पाहिजे आणि मुळात करण्याची इच्छा पाहिजे.... असो बौद्धीक जरा जास्तच होतं... परत विषयाकडे वळूयात. तर, वेगळ्या प्रकारचे आणि ठसठशीत असे अक्षरलेखन करण्यासाठी तुम्ही ...

स्क्रोल पेन्स किंवा बोल्ट पेन्स मंगळवार, २३ डिसेंबर २००८, ०९:०५ (+०५:३०)

kiran Designs Made Easy...

नमस्कार मित्रांनो,
आज आपण अक्षरलेखनासाठी वापरले जाणारे जे साधन बघणार आहोत ते जरा निराळं आहे. आणि ते सहजासहजी बाजारात उपलब्धही होत नाही. मात्र त्यासारख्या आकाराच्या इतर वस्तू वापरून तुम्ही अक्षरलेखन करू शकता. हे जे साधन आहे याला स्क्रोल पेन्स किंवा बोल्ट पेन असं म्हणतात. या नीब्जही पातळ पत्र्यापासून बनवलेल्या असतात. आणि होल्डरसह विकत मिळतात. आणि शाईत बुडवून ...