देवनागरी
Roman
Press F12 to toggle

विज्ञान

छोले –काही आगामी कार्यक्रम. शनिवार, ३१ जुलै २०१०, २३:३८ (+०५:३०)

अक्षय तंत्रज्ञान

नमस्कार मंडळी,
भारतात  तंत्रज्ञान क्षेत्रातील काही कार्यक्रम होणार आहेत. त्यांच्या बद्दल.

. १३ ऑगस्टला बॅगलूरू मध्ये “Microsoft Canaan TechSpark 2010″,  नावाचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम भारतातील नवीन उद्योगकांनी तयार केलेल्या साधनांची ओळख करुन देण्यासाठी आहे. या कार्यक्रमात १८ नवीन उद्योजकांना निवडले आहे व त्यांना परिक्षकांसमोर आपल्या कंपनीचे महत्त्व ...

“आम्हाला साहित्यिकांकडून कालभेदी दृ... रविवार, २७ जून २०१०, २०:३७ (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

- डॉ. अभय बंग, सौजन्य – अनुभव मासिक

पुण्यात झालेल्या 83व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने “आजचा काळ, आजचे साहित्य’ या विषयावरील “युनिक फीचर्स’ने संपादित केलेल्या स्मरणिकेचं प्रकाशन डॉ. अभय बंग यांच्या हस्ते झालं.

या भाषणात त्यांनी साहित्यिकांकडून समाजाला असलेल्या अपेक्षा मांडल्या आहेत, मात्र “तंबाखूने रंगवलेला पैसा संमेलनात ...

बाळूचा अभ्यास. गुरुवार, २४ जून २०१०, ०७:२८ (+०५:३०)

Dinesh. सर्वोत्तम मराठी...

शाळेतल्या बाळूच्या प्रगतीवर वैतागुन शाळेतले शिक्षक : बाळू, तुझ कोणतही गणित कधिही बरोबर नसते, इतिहासातही तु चुका करतोस, विज्ञानातही तु कच्चा आहेस . ...

ज्वालामुखीचे कवन शुक्रवार, १४ मे २०१०, ०३:२९ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - Pash...

ज्वालामुखीचे कवन

नुकत्याच झालेल्या आईसलँडमधील ज्वालामुखीने घातलेला गोंधळ आपण वाचलाच असेल. त्या ज्वालामुखीची माहिती आपण कवनात पाहुयात.
इतर काही आकृत्या ज्यामुळे आपणास हा भुगोलाचा भाग निट समजून घेता येईल:
http://www.didcotgirls.oxon.sch.uk/depts/geog/bcs_geography/earth_structure.htm
http://www.ifa.hawaii.edu/~barnes/ast110_06/quizzes/disc04.html
http://visual.merriam-webster.com/images/earth/geology/structure-earth.jpg

भुगोल इ. ८ वी (महाराष्ट्र एस. एस. सी. बोर्ड, मराठी माध्यम) या पुस्तकाचे ...

प्रचंड आरंभ बुधवार, ३१ मार्च २०१०, २०:५१ (+०५:३०)

D D शुद्ध मराठी

गेली अनेक वर्षे आम्ही सारे ज्यासाठी अथक मेहनत घेत होतो, तो प्रयोग अखेर आज, मंगळवारी सुरु झाला आणि मी निश्चिंत झालो. आनंद किंवा एक्साइटमेंटपेक्षाही प्रयोग सुरु झाल्याचे समाधान आहे. तो सुरु होतानाच त्याच्या नोंदी घेण्याचे, लक्ष ठेवण्याचे कामही केले जात आहे. ऊर्जेच्या सर्वात उच्चतम पातळीवर विश्वाची निर्मिती झाली, त्या प्रक्रियेत नेमके काय घडले, याचे काही आडाखे आपण ...

वि-कचर्‍यामध्ये देशात महाराष्ट्र अव... मंगळवार, ३० मार्च २०१०, २१:०५ (+०५:३०)

D D शुद्ध मराठी

संगणक, लॅपटॉप, मोबाईल यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू हल्ली सर्रास वापरल्या जातात. मोबाईल तर अगदी प्रत्येकाच्याच हातात दिसतो. शिवाय या वस्तू बदलण्याचे प्रमाणही तेवढेच जास्त आहे. अशा वेळी नवीन वस्तू घेतल्यास जुनी वस्तू भंगारातच जमा होते. यामध्ये पुनर्वापराचे प्रमाणही फारच नगण्य आहे. यामुळे वापरातून बाद झालेल्या अशा असंख्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा हजारो टनांचा डोंगर तयार ...

शून्यवाद आणि संत ज्ञानेश्वरांचा चै... शनिवार, २७ मार्च २०१०, २०:२१ (+०५:३०)

savadhan Savadhan's Blog

शून्यवाद आणि  संत ज्ञानेश्वरांचा चैतन्यवाद !
वेदांताचा पुरस्कार करणारे अनेकजण आहेत. त्यात काही वैज्ञानिक पण आहेत. भौतिक वैज्ञानिक वेदांताचा पुरस्कार करतात तेव्हा त्याना काय म्हणायचं असतं ? सर्व तत्त्वं अवास्तव अस्थिर आहेत. या अवास्तव अस्थिर तत्त्वांचा आधार चेतना आहे, चैतन्य आहे.हे चैतन्य किंवा चेतना यामागे ओतप्रोत हे तत्त्व सर्वत्र भरून राहिले आहे. ओतप्रोत ...

जालपत्रिका लेखनाचं नवीन विश्व मंगळवार, २३ मार्च २०१०, २०:०२ (+०५:३०)

D D शुद्ध मराठी

ब्लॉगिंगचं नवं विश्व
इंटरनेट माध्यमाची ओळख असणार्‍यांना ब्लॉग आणि ब्लॉगिंगचा परिचय असू शकेल. ब्लॉग म्हणजे इंटरनेटवरील व्यक्तिगत डायरीच म्हणा ना. डायरीत जसं आपण रोजच्या रोज काही लिहू शकतो, नोंदी ठेवू शकतो तशाच त्या इंटरनेटवर ठेवता येतात. अगदी तारीख, वार, वेळेसह. ही ऑनलाइन व्यक्तिगत डायरी हवी तर आपण जगासाठी खुली करू शकतो. हवी तर आपल्या सग्यासोयर्‍यांसाठी किंवा अगदी ...

"मराठी संपादक" नवीन टंक सोमवार, २२ मार्च २०१०, १८:५६ (+०५:३०)

D D शुद्ध मराठी

जागतिक मराठी दिनी ’मराठी एडिटर’ हा नवा फॉण्ट आला आहे.
सर्वप्रथम ’मराठी एडिटर’ म्हणजे काय, हे समजून घेऊ. वेबजगतातील संवादात भाग घेणार्‍या प्रत्येकाला ’ऑनलाईन एडिटर’मुळे फॉण्ट उपलब्ध होतो आणि त्याद्वारे जोडलेल्या सर्वांना त्याच समान फॉण्टमधून टाईप करता येते. एरवी मराठीत टाईप करण्यासाठी फॉण्ट विकत घ्यावा लागतो. ’मराठी एडिटर’वर तो मोफत मिळतो. www.shodhmarathicha.com या ...

अंधांना मस्तिष्क वाहकाची दृष्टी रविवार, २१ मार्च २०१०, २०:२४ (+०५:३०)

D D शुद्ध मराठी

इराक विरूद्धच्या युद्धात बॉम्बस्फोटातील रसायनामुळे दृष्टीहीन झालेल्या क्रेग लुडबर्ग या सैनिकाला ब्रेन पोर्ट डिव्हाइस या उपकरणामुळे नव्याने दृष्टी मिळाली आहे. काळ्या रंगाचा चष्मा, त्यात शक्तिशाली कॅमेरा - या कॅमेर्‍याच्या पोर्टचे दुसरे टोक अंध व्यक्तीच्या तोंडात असे हे तंत्र आहे. जीभेचा स्पर्श होताच त्यातून निघणार्‍या तरंगामुळे मेंदूत एक आकृती तयार होते आणि अंधास दिसू ...