देवनागरी
Roman
Press F12 to toggle

सहजच

पाऊस सोमवार, २६ जुलै २०१०, १३:१७ (+०५:३०)

Asmita Pawar Mendhe निशिगंध ......

खुप पाउस पडत आहे पुण्यात आज.
छान वाटत आहे.
हवेत खुप गारवा आहे.
असे वाटते की घरी जावे(सध्या मी ओफ़िस मधे आहे),
मस्त गरम गरम कान्दा भजे खावे(पहीले करावे लागतील)
आणी नन्तर मस्त गरम गरम दुलई घेउन मन्द स्वरात हळुवार गाणी ऐकावी.
पण………..
पाउस असला तर मला मुम्बईची खुप आठ्वन येते कारण तिथे पावसाळ्यात हमखास २-३दा तरी घरी राहावे लागे ओफ़िसला सुट्टी असे
मला तर पावसात ओफ़िसला जायला ...

आनन्दाच्या डोही आनन्द तरन्ग शुक्रवार, २५ जून २०१०, २०:५३ (+०५:३०)

Asmita Pawar Mendhe निशिगंध ......

आज वट्पोर्णिमेच्या पुजेसाठी सकाळी ८.३० वाजता कोथरुड(पुणे) येथील एका वडाजवळ गेले होते.
तिथेच वडाखाली छोटेसे दत्ताचे मन्दिर होते.
तिथे एक स्पर्धा होती.तिथल्या एका पेटीत आपले नाव व मोबाईल नम्बर लिहुन टाकायचा व ७ भाग्यवान विजेत्याना
पैठणी मिळनार होती.
मीपण माझे नाव टाकले सहजच…
सन्ध्याकाळी ७.३० वाजता ...

सिह्गड Trekking मंगळवार, १५ जून २०१०, १३:२१ (+०५:३०)

Asmita Pawar Mendhe निशिगंध ......

शनिवारी रात्री ११ वाजता ओफीस च्या सहकारी चा फोन आला की उद्या १२ तारखेला रविवारी सिह्गड ला जायचे का?हा काही प्रश्न आहे का आम्ही दोघानीही हो म्हटले.सकाळी ५ वाजता निघायचे होते……
सकाली ६ वाजता उठलो व दोघेही ६.४५ पर्यन्त तयारी करुन बसलो पण कुणाचीही तयारी झालेली नव्हती.शेवटी ७.३० वाजता घरुन सगळॆ निघालो….मी, राम, हरीष, मीनल, पल्लवी व प्रवीण सोबत ३ गाड्यान्वर आम्ही सिह्गड ला ...

अविस्मरणीय सन्ध्याकाळ सोमवार, ०७ जून २०१०, १०:५१ (+०५:३०)

Asmita Pawar Mendhe निशिगंध ......

काल आई बाबा परत मुम्बई ला गेले.खुप वाईट वाटत होते.आई बाबा ने मला सोडुन जाउच नये असे वाटत होते पण ते जानारच होते.मुलिच्या सासरी किती राहनार……
त्यामुळे खुपच मुड बिघड्लेले होते.
प्रत्येक वाईटामागे चान्गले घडतेच हा कदाचीत निसर्गाचा नियमच असेल…..
नवर्याने माझ्या सन्ध्याकाळचा ताबा घेतला आणी माझी कोमेजलेली कळी छान खुलली….
आम्ही सेनापती ...

नो पार्किंग हिअर गुरुवार, ०३ जून २०१०, ००:०५ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

लेखाचे हेडिंग वाचून धक्का बसला असेल. असला तर ठीक बसला नसला तरी ही ठीक. हा लेख वाचला तरी ठीक न वाचला तरी ठीक. पण मी काय म्हणतो तुम्ही हा लेख न वाचालेलाच बारा. सॉरी मला ‘बरा’ असे म्हणायचे होते. उगाच कोणाचे बारा वाजवायचे नाही हाय मला. जाऊ द्या उगाच विषय भरकटतो आहे. टाईम पास नको चला तर मग सुरुवात करू या!

या पृथ्वीवर माणूस कोणत्याही कोपर्यात राहत असला तरी तो माणूसच असतो. मग तो आपल्याकडील ...

इंटेलीजेन्ट ट्राफिक सिग्नल रविवार, ३० मे २०१०, ००:०८ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

बघा जग किती पुढे चालले आहे. आता माणसाची सॉरी म्हणजे ट्राफिक पोलिसाची गरज भासणार नाही. कारण आता येत आहेत इंटेलीजेन्ट ट्राफिक सिग्नल.

ही माहिती मला याFeatured blogs from INDIA. indiarss.net लिंक वरून सापडली. झाले असे कि हल्ली माझ्या मन वर या सैत्वरून बेक्लींक येत आहेत.

म्हणजे माझ्या ब्लॉगवरच्या पोस्ट त्या साईटवर प्रकाशित होत आहेत. असो, पण ह्या सैत्वरून मला एक माहिती मिळाली की ...

सहजच शनिवार, २९ मे २०१०, ११:२८ (+०५:३०)

Asmita Pawar Mendhe निशिगंध ......

आजकाल खूपच कंटाळा येतो ब्लॉग वर लिहायचा.
याला कारणीभूत वेळेचा अभाव तर आहेच पण माझा आळस पण आहे.
असो…
मागच्या आठवड्यात गावी गेले होते.कालच पुण्याला परत आले.आणि आज
पुन्हा मुंबई ला जायचे आहे .खूप थकल्यासारखे वाटत आहे पण जावेच ...

आज बोर झालो आहे. थोडा विरंगुळा म्हण... बुधवार, १९ मे २०१०, ००:२२ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

आज बोर झालो आहे. थोडा विरंगुळा म्हणून नेटवर काही हसवाहसवीची चित्र शोधली. ती येथे टाकत आहे. पहा व हसा.

अहो पोलीस बुआ मला हि तपासा हो!

कृपया सिगारेट ची थोटकं खाली फेकू नका त्याने आमच्या झुरळांना केंसार होऊ शकतो.( पाहिजे तर खून टाका किंवा खिशात घेऊन जा)

उशिराने सुचलेलं शहाणपण

काईट्स विथ अमुल शुक्रवार, १४ मे २०१०, १६:०३ (+०५:३०)

ब्लॉग सोहमचा

A picture is worth a thousand wordsह्या उक्तीला पुरेपुर जगणार्‍या अमुल बटरच्या जाहिरातीं नेहमीचं वैविध्यपुर्ण राहिल्या आहेत. करंट अफेअर्सवर मार्मिक कार्टुन्स अमुल बटरच्या जाहिरातींच वैशिष्ट. आता ही लेटेस्ट जाहिरातच पहा ना ...

अडवणूक मंगळवार, ३० मार्च २०१०, ११:११ (+०५:३०)

Asmita Pawar Mendhe निशिगंध ......

काळ संध्याकाळी ओफीस मधून मोर(कोथरूड)मधे गेली खरेदीसाठी.
खरेदीमुळे दोन्ही हातात एक याप्रमाणे दोन पिशव्या होत्या व खांद्याला पर्स होती.
हात दुखायला लागले होते.जवल्च एक रिक्षा थांबा होता.
हातातल्या पिशव्या सांभाळत रिक्षा जवळ पोहोचले व विचारले की महाराजा कॉंप्लेक्स समोर
तर कुणीही यायला तयार नहि.खरेतर तिथे नंबर प्रमाणे रिक्षा होती पण पहिले ३-४ रिक्षा यायलाच तयार नाही.