देवनागरी
Roman
Press F12 to toggle

सोहम

कोलावरीची धुम ... सोमवार, २८ नोव्हेंबर २०११, १५:५६ (+०५:३०)

ब्लॉग सोहमचा

कोलावरी डी .. जिकडे बघाव ह्याचीच चर्चा. परवा महाराष्ट्र टाईम्स मध्ये
चक्क पान भरुन लेख. ( तो पर्यंत हा प्रकार काय आहे हे आमच्या गावीही
नव्हतं ) अमिताभ बच्चन सह अनेकांनी स्तुती केलीये ह्या गाण्याची. धनुश
( उर्फ जावई-ए-रजनीकांत) ह्याने हे अगदी २० मिनीटात लिहलेलं गाणं त्यानेच
गायलं. ( ह्याला फाईटींग करताना पाहुन अजय देवगनने कॉमेडीकडे वळायचं ठरवलं
अशी बातमी आहे म्हणे. ...असो ). लेडी ...

क्रिकेट फिवर सोमवार, २८ मार्च २०११, ०९:३६ (+०५:३०)

ब्लॉग सोहमचा

" ईंडियामे सिर्फ तीन चिजे चलती है | क्रिकेट, बॉलिवुड और शादी | " असं कुणीतरी म्हटलं आहे ते काही खोटं नाही. आता हेच पहा ना एरवी आपण भ्रष्टाचार , महागाई, सरकार ह्यांच्या नावाने किती बोटं मोडतो ? पण भारत - पाकिस्तान मॅच पायी अण्णा हजारेंना त्यांची मुंबईतली सभा पुढे ढकलावी लागलीये. आता हे चांगल नक्कीचं नाही पण हल्ली मोसम क्रिकेटचा आहे एवढं नक्की. सगळीकडे नुसतं क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. ...

काईट्स विथ अमुल शुक्रवार, १४ मे २०१०, १६:०३ (+०५:३०)

ब्लॉग सोहमचा

A picture is worth a thousand wordsह्या उक्तीला पुरेपुर जगणार्‍या अमुल बटरच्या जाहिरातीं नेहमीचं वैविध्यपुर्ण राहिल्या आहेत. करंट अफेअर्सवर मार्मिक कार्टुन्स अमुल बटरच्या जाहिरातींच वैशिष्ट. आता ही लेटेस्ट जाहिरातच पहा ना ...

© कुणी करावं प्रेमं कुणावर, नसतं कुणाचं... मंगळवार, २७ जानेवारी २००९, २३:५५ (+०५:३०)

ब्लॉग सोहमचा

कुणी करावं प्रेमं कुणावर, नसतं कुणाचं बंधन ;
प्रेम फक्त जाणतं हृद्या हृद्याचं स्पंदन !
कुणी भलतेच हिम्मतवान , खुशाल करतात वाच्यता;
मनात कुणाच्या खुपकाही , पण ओठांवर स्तब्धता !

प्रत्येकाची आपापली व्याख्या, प्रत्येकाची तर्‍हा निराळी;
कुणी लिहतं पानभर कविता, कुणी फक्त ...

सोहम .. एक साधारणं ब्लॉगर ... बुधवार, १९ नोव्हेंबर २००८, ००:५८ (+०५:३०)

लायन किशोर ब्लॉग सोहमचा

ती : कोण ?
मी : मी सोहम
ती : सोहम ? सोहम कोण ?
मी : सोहम .. जस्ट सोहम ..
ती : नेमकं कोण ? ( शहारुख खान असल्यासारखा सांगतोय जस्ट सोहम .. म्हणे )
मी : सोहम .. एक साधारणं ब्लॉगर..
ती : अच्छा म्हणजे तु ब्लॉग लिहीणार व्वा !! ..( ब्लॉगरवर फुकट स्पेस मिळाल्यावर काय सगळेच लिहतात... स्पेस विकत घ्यायची असती तर लिहला असता काय ? )
मी : नसता लिहला..
ती : (जरा बावरुन )... म्हणजे ?
मी : स्पेस विकत घेवुन लिहलाच ...