देवनागरी
Roman
Press F12 to toggle

प्रभास

३४८... आणि प्रवासाचे वेध! शनिवार, १३ डिसेंबर २००८, १२:४१ (+०५:३०)

कवडसा

हाय!! :D

खरंतर आज थोडा उशीरच केलाय मी ब्लॉगवर यायला... पण चलता है.. आज शनिवार ना! माझा सुट्टीचा दिवस... त्यामुळं सगळं कसं अगदी आरामात चालु आहे. आरामात उठणं, आरामात चहा ढोसत बसणं, आणि आरामातच अंघोळ करणं.. आणि मग आता आरामात कमलोय ब्लॉगवर.. ;)

जसा आपल्या भारत सरकार समोर ’कश्मीर प्रश्न’ सदैव अनुत्तरीत आहे, तसाच ’या विक-एन्डला काय करायचं?’ हा माझ्यासमोरचा अनुत्तरीत प्रश्न आहे. दर ...

मी आज इकडं आलोच नाही! शुक्रवार, १२ डिसेंबर २००८, ०९:२६ (+०५:३०)

कवडसा

नमस्कार!
आज मी इथं, माझ्या ब्लॉगवर आलोच नाहीये! :p बिलकुल नाही!! मी आज इथं काही लिहिलं सुद्धा नाहीये. मला वेळच मिळाला नाही ना! काय करणार? त्यामुळं मला आज पोस्ट ...

काही नाही, डास चावला... गुरुवार, ११ डिसेंबर २००८, ०८:५८ (+०५:३०)

कवडसा

बऱ्याच वर्षांपुर्वीचा किस्सा आहे हा. मी आमच्या एका नातेवाईकाकडे रहायला गेलो होतो. त्यांच्याकडे हॉलमधे एक सोफा होता, आणि रात्री मी त्यावरच स्लिपायचो. ते काका त्याच सोफ्याच्या खालीच स्लिपायचे. खुप लोळायचो मी तेव्हा स्लिपलेलो असतांना. :o एका रात्री असाच स्लिपलो होतो, आणि तसाच लोळत होतो. आणि लोळता-लोळता कधी मी त्या सोफ्याच्या कडेला पोचलो, माझं मलाच काही गॉटलं ...

३४५ बुधवार, १० डिसेंबर २००८, ०९:२७ (+०५:३०)

कवडसा

:hi: गोड गोड मॉर्निंग! :coffee: <-- यात चहा आहे, कॉफीला तिलांजलीच आता बहुतेक.

हं.... २००८ वर्ष संपायला आलं सुद्धा! शेवटचा महिना सुरु आहे.. तो पण संपेलच बघता-बघता. मुळातच २००८ हे वर्ष बऱ्याच धावपळीचं, धांदलीचं, आणि घाईघाईत चाललंय. इतकं की, निवांतपणे इकडं-तिकडं बघायलापण वेळ नाही मिळत. काल रात्री मी सहज म्हणुन आठवुन बघत होत, २००८ या वर्षात माझ्या आयुष्यात घडलेल्या घटना आणि घडामोडी. ’घडामोडी’ ...

३४४.. थंडी.. आणि ’मिरचीदार चहा’ मंगळवार, ०९ डिसेंबर २००८, ०९:३९ (+०५:३०)

कवडसा

नमस्कार! तसा मी बरोब्बर आठवड्यानंतरच उगवलोय इथं. काय करणार? काही कारणांमुळं वेळ मिळतंच नव्हता इथं लिहायला. पण आज मात्र मिळाला! आणि मी ही संधी बिलकुल वाया जाऊ द्यायची नाही असं ठरवलंच. म्हटलं आज काहीही झालं तरी तुमच्याशी गप्पा मारायच्याच! गप्पा मारणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी बजावणारच! त्यासाठीच तर हा ब्लॉग सुरु केला मी... असो. माझं राहु द्या बाजुला. तुमचं काय? कसे आहात? ...

वाऱ्यावरती गंध पसरला... मंगळवार, ०२ डिसेंबर २००८, ०८:५१ (+०५:३०)

कवडसा

गोड गोड मॉर्निंग! :coffee:
( ह्या कप मधे चहा आहे, एरवी कॉफी असायची. पण आता कंटाळलो कॉफीला, म्हणुन आजपासुन चहाच. :D )

इकडे परत एकदा ’वाऱ्यावरती गंध पसरला’च!! पुन्हा एकदा पाऊस झालाच! आणि सरते शेवटी मला पडायचा तो प्रश्न पडलाच!!! (बऱ्याच दिवसांत प्रश्न पडला नव्हता ना!!) अजुन किती वेळा पडणार हा पाऊस असा? पावसाळा एन्डुन कितीतरी दिवस झालेत. तरी आहेच हा बाप्या मधुन मधुन... अरे किती वेळा? तो हिवाळा एक ...

३३३ शुक्रवार, २८ नोव्हेंबर २००८, ०९:०९ (+०५:३०)

कवडसा

सुप्रभात...! प्रभास कडुन..! :up:

आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला अजुन एक दिवस सुरु झाला! :headbang: :lol:

तर मग, आजचा काय प्लान? (काय हा माणुस आहे, दर वेळी आपला ’काय प्लान.. काय प्लान’ हेच आस्कत असतो.)
हो, मान्य आहे की मी नेहेमीच आस्कतो हा प्रश्न तुम्हाला, पण आज शुक्रवार ना! बऱ्याच जणांसाठी आठवड्याचा कामाचा शेवटचा दिवस!! त्यामुळं म्हटलं काहीतरी शिजवुन ठेवलेलं असेल तुम्ही आज संध्याकाळसाठी, ...

सकाळची सुरुवात हसुन.. आणि मग क्रिके... बुधवार, २६ नोव्हेंबर २००८, १०:१३ (+०५:३०)

कवडसा

गोड गोड मॉर्निंग! :coffee:

:) सकाळी सकाळी हसलं की कसं छान वाटतं ना? ;) सगळा दिवस मग मस्त मजेत पार पडायला लागतो.

मी तसा आज सकाळी जरा उशीराच उठलोय, उशीरा म्हणजे साडे-सहाला. एरवी साधारण सहाच्या आसपास उठतो. पण सकाळी उठल्या उठल्या आरशासमोर उभा राहुन स्वत:लाच स्माईल दिली एक. :happy: आहाहा! किती गोड स्माईल ती!! माझ्याएवढी मस्त स्माईल कोणी देऊच शकत नाही!* माझं मलाच फार कौतुक वाटायला लागलंय आता. पण ...

३३०.. थंडी... आणि प्रगत तंत्रज्ञान.... मंगळवार, २५ नोव्हेंबर २००८, ०९:०४ (+०५:३०)

कवडसा

राम राम! :D

कसे आहात? मजेत ना? मी पण मजेत. :up:

इकडं काल रात्रीपासुन गारवा परत एकदा वाढलाय. तसं काल संध्याकाळीच थंडी बऱ्यापैकी जाणवायला लागली होती. आईला म्हणालो पण मी, "आज थंडी वाजतेय बाहेर." पण आईला तसं काहीच वाटत नव्हतं. :p त्यामुळं ’आज थंडी आहे’ हे माझं विधान तिनी साफ खोडुन काढलं. पण मला तर वाजत होती थंडी... रात्री बाबा आले ऑफिसमधुन, त्यांचं पण तेच मत. मग मात्र आईला मान्य करावंच ...

३२९.. सोमवार, २४ नोव्हेंबर २००८, ०९:३५ (+०५:३०)

कवडसा

:coffee: गुड मॉर्निंग!

आज २००८ सालातला ३२९ वा दिवस! :D

तसं आजच्या पोस्टला काय शिर्षक द्यावं ते सुचेना, आणि मग काही दिवसांपुर्वी ठरवलेली हि पद्धत कामी आली परत. असो. ;)
बाकी तुमचं कसं चालु आहे? कसे आहात? कसा होता तुमचा विक-एन्ड? माझा तर एकदम मजेत गेला बुवा.

बुवा? कोण बुवा? ’बुवा’ नाही गेला हो ’विक-एन्ड’ गेला मजेत, असं टेलतोय.... कोण कुठला बुवा उपटवलात मधेच तुम्हालाच ठाऊक. :confused: ओह! हा ...