आजपासुन माझी स्वतःची वेबसाईट सुरु झालीये!! www.prabhasgupte.com असा पत्ता आहे.
कालच मी वेब सर्वर वर जागा विकत घेतली, डोमेन-नेमसुद्धा नोंदवलं आणि काल रात्रीतच संपुर्ण वेबसाईट पुर्ण केलीये. मग सर्वरवर अपलोड करुन चाचणी घेतली, कुठे काही गडबड नाहीये ना याची.
हि वेबसाईट सुरु करण्यामागे बरेच हेतु आहेत. या ब्लॉगवरुन माझं अस्तित्व तसं आहेच इंटरनेट वर, पण एक व्यावसायिक अस्तित्वसुद्धा आता तयार ...