देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Marathi films

शाहरूख खान : बॉलीवूड मधला काशिनाथ घाणेकर गुरुवार, १२ जानेवारी २०१२, २२:१९ (+०५:३०)

बत्तासा : मनमोकळ्या गप्पागोष्टी, लेख, मजेदार...

परवा टि.व्ही.वर अशोक सराफांच्या संपूर्ण कारकिर्दीची दखल घेणारा कार्यक्रम बघितला- 'सम्राट अशोक' . बरं वाटलं बघून. त्या कार्यक्रमानंतर मी आणि माझा एक चित्रपट समीक्षक मित्र गप्पा मारत बसलो होतो, तेव्हा लगेच तो म्हणाला, " एक नंबर यार, अशोक सराफ ! सर्वगुणसंपन्न अभिनेता, मराठीतला अमिताभ बच्चन !" तिथून खरा हा विषय सुरू झाला...

माझ्या मनात विचार आला, म्हटलं दर वेळी काय हे ...

आमची कुठेही शाखा नाही शुक्रवार, १८ जून २०१०, १३:१० (+०५:३०)

बत्तासा : मनमोकळ्या गप्पागोष्टी, लेख, मजेदार...

' आमची कुठेही शाखा नाही !' एक सुप्रसिद्ध उपहासात्मक वाक्य.
बर्‍याच वेळा लोक या वाक्याचा चुकीचा अर्थ घेतात, त्यांना माहितीच नसतं कि हे वाक्य, कुठे , कधी आणि का वापरतात ते. आणि याचा नेमका अर्थ काय ते.

एखाद्या दुकानावर ' आमची कुठेही शाखा नाही ' अशी पाटी दिसली की बघणार्‍या लोकांना वाटतं, ' बघा हा माणूस , याच्या व्यवसायाची-दुकानाची कुठेही शाखा ...

फोटोग्राफीची हौस असणार्‍यांसाठी पैसे कम... मंगळवार, १५ जून २०१०, २२:५६ (+०५:३०)

बत्तासा : मनमोकळ्या गप्पागोष्टी, लेख, मजेदार...

माझ्या ' दामाजीपंत ' नावाच्या एका जुन्या ब्लॉगवरची हि पोस्ट. माहितीपूर्ण आणि उपयुक्त असल्यामुळे बर्‍याच जणांना ही पोस्ट खूप आवडली होती, म्हणून परत एकदा इथे देत आहे. :-
तुम्हाला फोटो काढण्याची हौस आहे का ओ ?बरं... आणि पैसे कमावण्याची हौस आहे का ? ........दोन्ही प्रश्नांचं उत्तर हो असेल तर हि पोस्ट खास तुमच्यासाठी आहे...
इथे मी फोटोग्राफीशी ...

जीवनगंधाची अनुभूती (लेखकः विनायक) (Film... शनिवार, २९ ऑगस्ट २००९, १५:५४ (+०५:३०)

Reader Fantastic Five

लेखकः विनायक

बहुचर्चित ‘गंध’ हा चित्रपट दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झाला. अनेक महोत्सवांतून गाजल्यानंतर सर्वसामान्य प्रेक्षकांपुढे येण्यासाठी ‘गंध’ला बराच वेळ लागला. या चित्रपटाने सर्वसामान्य प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या किंवा कसे, हे येत्या काही दिवसांत कळेल. या चित्रपटाने माझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या की नाही यावर मी लिहित आहे. कदाचित माझ्या या ...

Marathi jokes - एक प्रश्न सोमवार, १७ नोव्हेंबर २००८, ०९:४९ (+०५:३०)

Marathi Jokes Vinod Comedy

Marathi jokes - एक प्रश्न

प्रश्न - सरदारचे डोळे कसे चमकवाल?

उत्तर - त्याच्या कानात टॉर्चचा उजेड ...